"गीता (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३९: ओळ ३९:
* [[गीताई]] — [[विनायक नरहरी भावे|विनोबा भावे]]
* [[गीताई]] — [[विनायक नरहरी भावे|विनोबा भावे]]


* [[भगवद्‌गीता]]
* [[श्रीमद्भवद्गीतारहस्य (पुस्तक)]]
==व्यक्ती==
==व्यक्ती==
* [[गीता फोगट]]
* [[गीताबाली]]
* [[गीता गोपीनाथ]] — आंतर्राष्ट्रीय नाणेनिधीची मुख्य अर्थतज्ञ
* [[गीता साने]]
* [[गीता अय्यंगार]]
* [[गीता दत्त]]
* [[गीता दत्त]]
* [[गीता बाली]] — हिंदी चित्रपट अभिनेत्री

* [[गीता हरवंदे]]
==अन्य==
* [[गीता जयंती]]
* [[गीतांजली एक्सप्रेस]]
* [[गीताधर्म मंडळ]]
* [[गीता प्रेस]]


==संदर्भयादी==
==संदर्भयादी==

२२:३६, ७ जानेवारी २०१९ ची आवृत्ती


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


गीता हे एक भारतीय स्त्रियांचे नाव आहे. बऱ्याचदा भगवद्गीतेचा उल्लेख गीता असा केला जातो. गीता हे सामान्यनाम म्हणूनही वापरले जाते.

पुस्तके

  • अगस्त्य गीता (वराह पुराण ?)- परोक्ष ज्ञानमार्गे मोक्षधर्माचे निरूपण.
  • अष्टवक्रगीता
  • अवधूत गीता
  • अग्नि गीता- गीता सार
  • ईश्वर गीता (कूर्म पुराण)
  • कपिलगीता
  • गणेश गीता (गणेश पुराण ?)- गणेशाचा राजा वरेण्याला उपदेश,
  • गृह गीता - कर्मपरायण व कामधर्मपरायण गृहस्थांनी कृष्णाज्ञा परायण होऊन परमपद कसे प्राप्त करावे याचा कृष्ण नारायणाने केलेला उपदेश
  • देवीगीता (देवी-भागवतपुराण)
  • नंदीगीता (स्कन्द पुराण ?)
  • पराशरगीता
  • बालयोगिनी गीता - बालयोगिनी यांनी ब्रह्मभाव, भगवत्प्राप्ती, दास्याकडून नारायणी स्वरूपतेची प्राप्ती, आदी विषयांवर माता रूपा सुरेश्वरींसाठी केलेले निरूपण.
  • यम गीता (अग्निपुराणातील)
  • ब्रह्म गीता (गरुड पुराण?)
  • ब्रह्म गीता (योगवासिष्ठात)
  • ब्रह्म गीता (स्कंदपुराणात सूत संहितेत)
  • भिक्षुगीता
  • यम गीता (नृसिंहपुराणातील)
  • यम गीता (विष्णुपुरानातील) - यमदेवाचा नचिकेतास उपदेश
  • रामगीता
  • रुद्रगीता - भुवनकोशाचे वर्णन
  • लोमश गीता - अश्वपाटल राजाने विचारलेल्या अनेक प्रश्न आणि त्यांना लोमश ऋषीने दिलेली उत्तरे
  • वधू गीता - स्त्रियांसाठी श्रीकृष्ण नारायणाने केलेला उपदेश - गृहधर्माचे निरूपण
  • वसिष्ठ गीता (योगवासिष्ठ?)
  • वासुदेव प्रोक्त गीता - आत्मा, जीव, मुक्ति, संसार, संसार-निमित्तक, मुक्तिसाधन तथा विभूतिनिरूपण वगैरेंचे वर्णन
  • व्यास गीता वर्णन (कूर्म पुराण)
  • शंकर गीता ( विष्णुधर्मोत्तर ?)- परशुरामाच्या प्रश्नांना उत्तर म्हणून शिव प्रोक्त वर्णन
  • सिद्ध गीता (योगवासिष्ठ?)
  • शिवगीता
  • सूर्यगीता
  • हंस गीता - मुनींनी विचारणा केल्याने हंसरूपात असलेल्यानारायणाने केलेले शंकासमाधान आणि ज्ञानोपदेश)

व्यक्ती

अन्य

संदर्भयादी