"मुकुंद टाकसाळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो कृपया लेखातील प्रत्येक विधाना संदर्भ द्या, त्यातुनच मजकूर विश्वकोशीय होतो. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{संदर्भहीन लेख}} |
{{संदर्भहीन लेख}} |
||
{{लेख उल्लेखनीयता}} |
{{लेख उल्लेखनीयता}} |
||
'''मुकुंद टाकसाळे''' हे विनोदी लेखन करणारे एक [[मराठी]] लेखक आहेत. ''टप्पू सुलतान'' या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे. |
'''मुकुंद टाकसाळे''' (जन्म : ४ आॅक्टोबर १९५१) हे विनोदी लेखन करणारे एक [[मराठी]] लेखक आहेत. ''टप्पू सुलतान'' या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे. |
||
टाकसाळे यांनी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर [[ललित (मासिक)|ललित]] मासिकात ''आनंद पुणेकर'' या टोपणनावाने एक सदर चालविले होते. "ठणठणपाळा'हून वेगळी शैली असलेल्या या सदराला वाचकांनी पसंत केले होते. |
टाकसाळे यांनी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर [[ललित (मासिक)|ललित]] मासिकात ''आनंद पुणेकर'' या टोपणनावाने एक सदर चालविले होते. "ठणठणपाळा'हून वेगळी शैली असलेल्या या सदराला वाचकांनी पसंत केले होते. |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
* टप्पू सुलतानी |
* टप्पू सुलतानी |
||
* टाकसाळी कथा - निवडक मुकुंद टाकसाळे |
* टाकसाळी कथा - निवडक मुकुंद टाकसाळे |
||
* |
* टांकसाळेतील नाणी |
||
* तेंडुलकर : असेही तसेही |
|||
* नाही मनोहर तरी |
* नाही मनोहर तरी |
||
* पु. ल. नावाचे गारूड |
* पु. ल. नावाचे गारूड (संपादित) |
||
* मिस्किलार |
* मिस्किलार |
||
* मुका म्हणे |
* मुका म्हणे |
||
ओळ २५: | ओळ २६: | ||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
* चिं.वि. जोशी पुरस्कार |
* [[चिं.वि. जोशी]] पुरस्कार |
||
* मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे [[सु.ल. गद्रे]] पुरस्कार |
* मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे [[सु.ल. गद्रे]] पुरस्कार |
||
* राधेने ओढला पाय या पुस्तकासाठी महाराष्ट्र सरकारचा एक लाख रुपयांचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार. |
* राधेने ओढला पाय या पुस्तकासाठी महाराष्ट्र सरकारचा एक लाख रुपयांचा [[श्रीपाद कृष्ण कोल्हटकर]] पुरस्कार. |
||
{{DEFAULTSORT:टाकसाळे, मुकुंद}} |
{{DEFAULTSORT:टाकसाळे, मुकुंद}} |
१२:२२, १५ डिसेंबर २०१८ ची आवृत्ती
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
मुकुंद टाकसाळे (जन्म : ४ आॅक्टोबर १९५१) हे विनोदी लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. टप्पू सुलतान या टोपणनावानेही त्यांनी काही लिखाण केले आहे.
टाकसाळे यांनी साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडींवर ललित मासिकात आनंद पुणेकर या टोपणनावाने एक सदर चालविले होते. "ठणठणपाळा'हून वेगळी शैली असलेल्या या सदराला वाचकांनी पसंत केले होते.
पुस्तके
- आणखी गमतीगमतीत
- आनंदीआनंद
- उंदरावलोकन
- गमतीगमतीत
- टप्पू सुलतानी
- टाकसाळी कथा - निवडक मुकुंद टाकसाळे
- टांकसाळेतील नाणी
- तेंडुलकर : असेही तसेही
- नाही मनोहर तरी
- पु. ल. नावाचे गारूड (संपादित)
- मिस्किलार
- मुका म्हणे
- राधेने ओढला पाय ...
- सक्काळी सक्काळी
- स(द)रमिसळ
- साडेसत्रावा महापुरुष
- हसंबद्ध
- हास्यमुद्रा
पुरस्कार
- चिं.वि. जोशी पुरस्कार
- मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सु.ल. गद्रे पुरस्कार
- राधेने ओढला पाय या पुस्तकासाठी महाराष्ट्र सरकारचा एक लाख रुपयांचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार.