Jump to content

"नरेंद्र चपळगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
प्रस्तावना
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३: ओळ ३:
चपळगावकर ''नरहर कुरुंदकर न्यासा''चे एक ट्रस्टी आहेत. ते [[औरंगाबाद]] येथे वास्तव्यास असतात.
चपळगावकर ''नरहर कुरुंदकर न्यासा''चे एक ट्रस्टी आहेत. ते [[औरंगाबाद]] येथे वास्तव्यास असतात.


चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकातला त्यांचा ''खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला.
चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. उदा० 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकात त्यांचा ''खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला.


==पुस्तके==
==पुस्तके==
* कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
* कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
* कायदा आणि माणूस
* कायदा आणि माणूस
* कहाणी हैदराबादच्या लढ्याची
* कहाणी हैदराबादच्या लढ्याचीhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit
* तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
* तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
* तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
* तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
* त्यांना समजून घेताना (ललित)
* दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
* दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
* नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
* नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
ओळ २३: ओळ २४:
* संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
* संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
* सावलीचा शोध (सामाजिक)
* सावलीचा शोध (सामाजिक)
* हरवलेले स्नेहबंध


==सन्मान आणि पुरस्कार==
==सन्मान आणि पुरस्कार==

२२:३०, ७ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती

नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. २३-१०-२००३ पासून ते गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडचे स्वतंत्र अकार्यकारी निदेशक आहेत.

चपळगावकर नरहर कुरुंदकर न्यासाचे एक ट्रस्टी आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात.

चपळगावकर वृत्तपत्रांतून लेख लिहितात. उदा० 'दिव्य मराठी'च्या १४-१-२०१२च्या अंकात त्यांचा खाडिलकरांचे 'कीचकवध'" हा लेख प्रसिद्ध झाला.

पुस्तके

  • कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
  • कायदा आणि माणूस
  • कहाणी हैदराबादच्या लढ्याचीhttps://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0&action=edit
  • तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
  • तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
  • त्यांना समजून घेताना (ललित)
  • दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
  • नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
  • न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
  • न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
  • मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
  • महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
  • राज्यघटनेचे अर्धशतक
  • विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन
  • संघर्ष आणि शहाणपण
  • समाज आणि संस्कृती
  • संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
  • सावलीचा शोध (सामाजिक)
  • हरवलेले स्नेहबंध

सन्मान आणि पुरस्कार