"केतकी मोडक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{पानकाढा|कारण= स्वतःच स्वतःचे पान केले आहे. जाहिरातबाजी}}
{{पानकाढा|कारण= स्वतःच स्वतःचे पान केले आहे. जाहिरातबाजी}}
{{माहितीचौकट व्यक्ती

| चौकट_रुंदी =
| नाव = केतकी मोडक
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा =
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''डॉ. केतकी मोडक''' (जन्म: १९६८) या मराठीतील लेखिका आणि मराठी भाषेच्या प्राध्यापिका आहेत.
'''डॉ. केतकी मोडक''' (जन्म: १९६८) या मराठीतील लेखिका आणि मराठी भाषेच्या प्राध्यापिका आहेत.



००:३६, २१ जून २०१८ ची आवृत्ती

केतकी मोडक
राष्ट्रीयत्व भारतीय

डॉ. केतकी मोडक (जन्म: १९६८) या मराठीतील लेखिका आणि मराठी भाषेच्या प्राध्यापिका आहेत.

शिक्षण

मोडक यांनी एम.ए (मराठी), एम.एड, पीएच.डी. या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांनी त्यांच्या पीएच.डी. प्रबंधासाठी 'मराठी संत साहित्यातील नाथप्रतिपादीत सोऽहम् साधना' या विषयावर संशोधन केले. हे संशोधन करतानाच त्यांनी संत मुक्ताबाई यांच्या वाङमयावरही संशोधन करुन ग्रंथ लेखन केले.

कारकीर्द

मोडक पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषेचे अध्यापन करतात. तसेच या महाविद्यालयात त्या उपप्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्या 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी'च्या नियामक मंडळाच्या सदस्य आहेत.

श्रीअरविंद सोसायटी, पुडुचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या 'अभीप्सा' (Aspiration towards Divine) या मासिकाच्या त्या संपादिका आहेत.

लेखन

इ.स. २००५ साली प्रथम प्रकाशित 'कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायी. संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‍‍मय' या संशोधन ग्रंथात संत मुक्ताबाईंच्या जीवनचरित्र, कार्यकर्तृत्व, त्यांचे वाङमय, आणि इतर समकालीन व उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभाव यांचा शोध घेतला आहे. संत मुक्ताबाईंना नेमके कोणते गोरोबा भेटले आणि गोरोबांना भेटलेल्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताबाई या व्यक्ती दोन की एकच या विषयाचाही या ग्रंथाच्या माध्यमातून शोध घेतला गेला आहे. संत मुक्ताबाईंच्या समग्र अभंगांचा अर्थ प्रथमच या ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला गेला आहे.[१] या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, पुणे नगर वाचन मंदिर, संगमनेर इतिहास संशोधन मंडळ, ज्ञानप्रबोधिनी निगडी या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Principles of Integral Education and its possible implementation in existing educational system या विषयावर त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाद्वारे मिळालेल्या अनुदानातून लघु संशोधन प्रकल्प सादर केला आहे.

केतकी मोडक पद्मगंधा प्रकाशन प्रकाशित 'उपयोजित मराठी' या ग्रंथाच्या सहसंपादक आणि सहलेखिका आहेत.[२]

संदर्भ

  1. ^ "Kadakadoni Veej Nimali Thayinche Thayi". www.bookganga.com. 2018-04-25 रोजी पाहिले.
  2. ^ "Upyojit Marathi". www.bookganga.com. 2018-04-25 रोजी पाहिले.