"रामचंद्र गुहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५३: | ओळ ५३: | ||
| संकीर्ण = |
| संकीर्ण = |
||
}} |
}} |
||
'''रामचंद्र गुहा''' (जन्म: २९ एप्रिल, १९५८) हे एक भारतीय इतिहासकार व लेखक आहेत. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन वि़षयांवर आणि क्रिकेटच्य इतिहासावर लेखन केले आहे. . [[द टेलिग्राफ]] आणि [[हिंदुस्तान टाइम्स]]साठीही ते एक स्तंभलेखक आहेत.विविध शैक्षणिक जर्नल्समध्ये त्यांनी नियमित योगदान दिले आहे, द चरावेन आणि आऊटलुक मासिकांकरिताही लिहिले आहे. सन २०११-१२ साली त्यांनी [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स |
'''रामचंद्र गुहा''' (जन्म: २९ एप्रिल, १९५८) हे एक भारतीय इतिहासकार व लेखक आहेत. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन वि़षयांवर आणि क्रिकेटच्य इतिहासावर लेखन केले आहे. . [[द टेलिग्राफ]] आणि [[हिंदुस्तान टाइम्स]]साठीही ते एक स्तंभलेखक आहेत. विविध शैक्षणिक जर्नल्समध्ये त्यांनी नियमित योगदान दिले आहे, द चरावेन आणि आऊटलुक मासिकांकरिताही लिहिले आहे. सन २०११-१२ साली त्यांनी [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्स]] (एलएसई), फिलिप रिपोर्टर चेअर इन हिस्ट्री अॅन्ड इंटरनॅशनल अफेअर्स येथे भेट दिली. त्यांचे सर्वात आधीचे पुस्तक 'गांधी बिफोर इंडिया' (२०१३), मोहनदास गांधींच्या एका नियोजित दोन खंडांच्या जीवनचरित्राचा पहिला भाग आहे. त्यांच्या कामाच्या मोठ्या क्षेत्रामुळे त्यांना एक विस्तृत शृंखलेला झाकण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्या अनेक बुद्धिमत्तापूर्ण अंतर्दृष्टीमुळे त्यांनी त्यांच्या रूपात भारतीय ऐतिहासिक अभ्यासाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण केले आहे, आणि म्हणूनच रामचंद्र गुहांची विसाव्या शतकातील प्रमुख इतिहासकारांपैकी एक म्हणून गणना केली जाते. |
||
==सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण== |
==सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण== |
||
गुहा यांचा जन्म |
रामचंद्र गुहा यांचा जन्म [[डेहरादून]] (सध्या [[उत्तराखंड]]) येथे झाला. त्यांचे वडील रामदास गुहा वन संशोधन संस्थेत संचालक होते आणि त्यांची आई उच्च माध्यमिक शाळेत शिक्षिका होती. रामचंद्र गुहांना त्यांना डेहराडूनच्या शाळेत घातले होते., तेथे 'द डून स्कूल वीकली'मध्ये ते लिहीत. १९७७ मध्ये त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बॅचलर इन इकॉनॉमिक्स ही पदवी प्राप्त केली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर ऑफ इकॉनॉमिक्स पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता येथे नोंदणी केली. तेथॆ त्यांनी उत्तराखंडमधील फंक्शनल सामाजिक इतिहास, [[चिपको आंदोलन]]ावर लक्ष केंद्रित करून पीएचडीशी समतुल्य असा फेलोशिप कार्यक्रम केला. त्यावेळी लिहिलेला प्रबंध नंतर ''अनक्विट वूड्स'' म्हणून प्रकाशित झाला. |
||
==कारकीर्द== |
==कारकीर्द== |
||
१९८५ आणि २००० दरम्यान |
१९८५ आणि २००० दरम्यान रामचंद्र गुहा यांनी भारतातील, युरोपातील आणि उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले, येल विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आदी अनेक विद्यापीठांत शिकवले. आॅस्लो विद्यापीठात २००८ साली अर्ने नास अध्यासनात आणि नंतर इंडियन इंस्टिट्यूट आॅफ सायनसमध्यॆ शिकवले. या कालावधीत, ते जर्मनीतील विसेन्सचाफ्सकोल्लेग झु बर्लिनचे (१९९४-९५) एक सहकारी सुद्धा होते. |
||
गुहा नंतर |
गुहा नंतर बंगलोरमध्ये गेले आणि त्यांनी पूर्णवेळ लेखन सुरू केले. २००३ मध्ये, बंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे त्यांनी मानवजातीमध्ये (Humanities) सुंदरराज व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी न्यू इंडिया फाऊंडेशनच्या ट्रस्टीचे व्यवस्थापन करणे सुरू केले. ही संस्था ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालते आणि आधुनिक भारतीय इतिहासावर संशोधन करते. |
||
२०११-१२ मध्ये, गुहांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये इंटरनॅशनल |
२०११-१२ मध्ये, गुहांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये इंटरनॅशनल अफेअर्स अॅन्ड हिस्ट्रीच्या फिलिप रोमन अध्यासनावर नेमले. त्यांच्या अगोदर त्या पदावर नील फर्ग्युसन (Niall Ferguson) होते. |
||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
२२:०७, २० मार्च २०१८ ची आवृत्ती
रामचंद्र गुहा | |
---|---|
जन्म |
२९ एप्रिल, १९५८ देहरादून, उत्तर प्रदेश, भारत |
निवासस्थान | बंगळूर, कर्नाटक |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | दिल्ली विद्यापीठ, आयआयएम कलकत्ता |
पेशा | इतिहासकार, लेखक, पत्रकार |
प्रसिद्ध कामे | इंडिया आफ्टर गांधी |
जोडीदार | सुजाता केशवन |
वडील | रामदास गुहा |
स्वाक्षरी | |
संकेतस्थळ http://ramachandraguha.in/ |
रामचंद्र गुहा (जन्म: २९ एप्रिल, १९५८) हे एक भारतीय इतिहासकार व लेखक आहेत. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन वि़षयांवर आणि क्रिकेटच्य इतिहासावर लेखन केले आहे. . द टेलिग्राफ आणि हिंदुस्तान टाइम्ससाठीही ते एक स्तंभलेखक आहेत. विविध शैक्षणिक जर्नल्समध्ये त्यांनी नियमित योगदान दिले आहे, द चरावेन आणि आऊटलुक मासिकांकरिताही लिहिले आहे. सन २०११-१२ साली त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्स (एलएसई), फिलिप रिपोर्टर चेअर इन हिस्ट्री अॅन्ड इंटरनॅशनल अफेअर्स येथे भेट दिली. त्यांचे सर्वात आधीचे पुस्तक 'गांधी बिफोर इंडिया' (२०१३), मोहनदास गांधींच्या एका नियोजित दोन खंडांच्या जीवनचरित्राचा पहिला भाग आहे. त्यांच्या कामाच्या मोठ्या क्षेत्रामुळे त्यांना एक विस्तृत शृंखलेला झाकण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्या अनेक बुद्धिमत्तापूर्ण अंतर्दृष्टीमुळे त्यांनी त्यांच्या रूपात भारतीय ऐतिहासिक अभ्यासाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व निर्माण केले आहे, आणि म्हणूनच रामचंद्र गुहांची विसाव्या शतकातील प्रमुख इतिहासकारांपैकी एक म्हणून गणना केली जाते.
सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण
रामचंद्र गुहा यांचा जन्म डेहरादून (सध्या उत्तराखंड) येथे झाला. त्यांचे वडील रामदास गुहा वन संशोधन संस्थेत संचालक होते आणि त्यांची आई उच्च माध्यमिक शाळेत शिक्षिका होती. रामचंद्र गुहांना त्यांना डेहराडूनच्या शाळेत घातले होते., तेथे 'द डून स्कूल वीकली'मध्ये ते लिहीत. १९७७ मध्ये त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बॅचलर इन इकॉनॉमिक्स ही पदवी प्राप्त केली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर ऑफ इकॉनॉमिक्स पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कलकत्ता येथे नोंदणी केली. तेथॆ त्यांनी उत्तराखंडमधील फंक्शनल सामाजिक इतिहास, चिपको आंदोलनावर लक्ष केंद्रित करून पीएचडीशी समतुल्य असा फेलोशिप कार्यक्रम केला. त्यावेळी लिहिलेला प्रबंध नंतर अनक्विट वूड्स म्हणून प्रकाशित झाला.
कारकीर्द
१९८५ आणि २००० दरम्यान रामचंद्र गुहा यांनी भारतातील, युरोपातील आणि उत्तर अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले, येल विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आदी अनेक विद्यापीठांत शिकवले. आॅस्लो विद्यापीठात २००८ साली अर्ने नास अध्यासनात आणि नंतर इंडियन इंस्टिट्यूट आॅफ सायनसमध्यॆ शिकवले. या कालावधीत, ते जर्मनीतील विसेन्सचाफ्सकोल्लेग झु बर्लिनचे (१९९४-९५) एक सहकारी सुद्धा होते.
गुहा नंतर बंगलोरमध्ये गेले आणि त्यांनी पूर्णवेळ लेखन सुरू केले. २००३ मध्ये, बंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे त्यांनी मानवजातीमध्ये (Humanities) सुंदरराज व्हिजिटिंग प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी न्यू इंडिया फाऊंडेशनच्या ट्रस्टीचे व्यवस्थापन करणे सुरू केले. ही संस्था ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालते आणि आधुनिक भारतीय इतिहासावर संशोधन करते.
२०११-१२ मध्ये, गुहांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये इंटरनॅशनल अफेअर्स अॅन्ड हिस्ट्रीच्या फिलिप रोमन अध्यासनावर नेमले. त्यांच्या अगोदर त्या पदावर नील फर्ग्युसन (Niall Ferguson) होते.
पुस्तके
क्रिकेट
वैयक्तिक जीवन
गुहा यांनी ग्राफिक डिझायनर सुजाता केशवन यांच्याशी विवाह केला आहे आणि त्यांना दोन मुले आहेत.
पुरस्कार आणि सन्मान
ग्रंथसूची
- भाषणे
- Guha, Ramachandra (2016). The First Vijay Tendulkar Memorial Lecture by Dr. Ramchandra Guha (Speech). May 5, 2016 रोजी पाहिले.
- Guha, Ramachandra (2015). Use the past to illuminate the present (Speech). May 5, 2016 रोजी पाहिले.
- Guha, Ramachandra (2015). Eight Threats to Freedom of Expression — Ramachandra Guha (Speech). May 5, 2016 रोजी पाहिले.
- Guha, Ramachandra (2015). An Interaction with Dr. Ramachandra Guha (Speech). May 5, 2016 रोजी पाहिले.
- Guha, Ramachandra (2015). Waiting for the Mahatma — Gandhi & India in 1915 (Speech). May 5, 2016 रोजी पाहिले.
- Guha, Ramachandra (2014). Gandhi's enduring legacy: Ramachandra Guha at TEDxMAIS (Speech). TEDxMAIS. May 5, 2016 रोजी पाहिले.
- Guha, Ramachandra (2014). Why India is Most Interesting country in the world? (Speech). May 5, 2016 रोजी पाहिले.
- Guha, Ramachandra (2013). Ten reasons why India will not and must not become a superpower (Speech). May 5, 2016 रोजी पाहिले.
- Guha, Ramachandra (2013). Ramachandra Guha: Indian Democracy's Mid-Life Crises (Speech). May 5, 2016 रोजी पाहिले.
- Guha, Ramachandra (2013). Ramachandra Guha: Indian Democracy's Mid-Life Crises (Speech). May 5, 2016 रोजी पाहिले.
- Guha, Ramachandra (2011). Asian Varieties of Socialism: China, India, Vietnam (Speech). May 5, 2016 रोजी पाहिले.
- मुलाखती
- Guha, Ramachandra (2016). साचा:Citation/make link. (Interview). https://www.youtube.com/watch?v=dNLDKtlPYTI. Retrieved May 5, 2016.
- Guha, Ramachandra (2015). साचा:Citation/make link. (Interview). https://www.youtube.com/watch?v=ZPkXdI3lSnI. Retrieved May 5, 2016.
- Guha, Ramachandra (2013). साचा:Citation/make link. (Interview). https://www.youtube.com/watch?v=iC7H4J7Rzc0. Retrieved May 5, 2016.
- Guha, Ramachandra (2013). साचा:Citation/make link. (Interview). https://www.youtube.com/watch?v=CDcCONRs8_c. Retrieved May 5, 2016.
- Guha, Ramachandra (2013). साचा:Citation/make link. (Interview). https://www.youtube.com/watch?v=izVRJclPEv8. Retrieved May 5, 2016.
- Guha, Ramachandra (2012). साचा:Citation/make link. (Interview). https://www.youtube.com/watch?v=zVQ_HbuO-_E. Retrieved May 5, 2016.
- Guha, Ramachandra (2004). साचा:Citation/make link. (Interview). https://www.youtube.com/watch?v=j35FHp8WIpQ. Retrieved May 5, 2016.
- पुस्तके
- Guha, Ramachandra (1992). Wickets in the East. India: Oxford University Press. ISBN 9780195628098.
- Guha, Ramachandra (2000). Spin and Other Turns. India: Penguin India. ISBN 9780140247206.
- Guha, Ramachandra; Vaidyanathan, T.G. (1994). An Indian Cricket Omnibus. India: Oxford University Press. ISBN 9780195634273.
- Guha, Ramachandra (2001). The Picador Book of Cricket. India: Pan Macmillan. ISBN 9780330396134.
- Guha, Ramachandra (2004). A Corner of a Foreign Field: An Indian history of a British sport. Picador. ISBN 978-0330491174.
- Guha, Ramachandra (2005). The States of Indian Cricket: Anecdotal Histories. Permanent Black. ISBN 9788178241081.
- An Indian cricket century (Editor, works of Sujit Mukherjee, 2002)
- Guha, Ramachandra (1989). The Unquiet Woods: Ecological Change and Peasant Resistance in the Himalaya. Berkeley; Oxford University Press (OUP): University of California Press. ISBN 9780520222359.
- Guha, Ramachandra; Gadgil, Madhav (1993). This Fissured Land: An Ecological History of India. Berkeley; Oxford University Press (OUP): University of California Press. ISBN 9780520082960.
- Guha, Ramachandra; Gadgil, Madhav (1995). Ecology and Equity: The Use and Abuse of Nature in Contemporary India. India: Penguin India. ISBN 9780415125246.
- Guha, Ramachandra; Alier, Joan Martinez (1997). Varieties of Environmentalism: Essays North and South. India: Penguin India. ISBN 9781853833298.
- Guha, Ramachandra (1998). Social Ecology. India: Oxford University Press. ISBN 9780195644548.
- Guha, Ramachandra; Arnold, David (1998). Nature, Culture, Imperialism: Essays on the Environmental History of South Asia. Oxford University Press. ISBN 9780195640755.
- Guha, Ramachandra (1999). Savaging the Civilized: Verrier Elwin, his tribals and India. Berkeley; Oxford University Press (OUP)): University of California Press. ISBN 9780195647815.
- Guha, Ramachandra; Krishnan, M (2001). Nature's Spokesman: M. Krishnan and Indian Wildlife. Picador. ISBN 9780195659115.
- Guha, Ramachandra (2006). How Much Should a Person Consume?: Thinking Through the Environment. Berkeley; Oxford University Press (OUP)): University of California Press. ISBN 9789350092590.
- Guha, Ramachandra (2014). Environmentalism: A Global History. United Kingdom: Penguin UK. ISBN 9780321011695.
- Guha, Ramachandra (2012). Makers of Modern India. India: Penguin India. ISBN 9780143419242.
- Guha, Ramachandra (2007). India after Gandhi: The history of the world's largest democracy. Picador. ISBN 9780330505543.
- Guha, Ramachandra (2012). Patriots & Partisans . Penguin. ISBN 9780670083862.
- Guha, Ramachandra (2013). Gandhi Before India . Penguin. ISBN 978-0670083879.
- Guha, Ramachandra (2000). An Anthropologist Among the Marxists, and other essays. New Delhi, India: Orient Blackswan. ISBN 9788178240015.
- Guha, Ramachandra (2004). The Last Liberal and Other Essays. Permanent Black. ISBN 9788178240732.
- Guha, Ramachandra; Parry, Jonathan P (2011). Institutions and Inequalities: Essays in Honour of Andre Beteille. Oxford University Press. ISBN 9780198075523.