"प्रभा गणोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
प्रा. |
प्रा.डॉ. '''प्रभा रामचंद्र गणोरकर''' ([[जानेवारी ८|८ जानेवारी]], [[इ.स. १९४५]] - ) या एक मराठी लेखिका, कवयित्री व साहित्यसमीक्षक आहेत. मूळच्या [[अमरावती]]च्या असणारऽय गणोरकरांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात, त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. |
||
प्रभा गणोरकर मूळच्या [[अमरावती]]<nowiki/>च्या आहेत. |
|||
==शाळा-महाविद्यालयातील कविता लेखन== |
==शाळा-महाविद्यालयातील कविता लेखन== |
||
गणोरकरांनी शाळेपासूनच कविता रचायला सुरुवात केली होती. |
गणोरकरांनी शाळेपासूनच कविता रचायला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या लहान भावाला श्रीकृष्णाचा मृत्यू आणि द्वारका बुडणे ही महाभारतातली गोष्ट सांगितल्यावर ''द्वारका'' ही कविता लिहून काढली. ही त्यांची आवडती कविता आहे. |
||
अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच गणोरकरांनी [[इंदिरा संत]], करंदीकर, [[केशवसुत]], [गोविंदाग्रज]], पाडगावकर, बापट, बालकवी, बोरकर, मर्ढेकर आदी कवींचे काव्यसंग्रह अभ्यासले. असे असले तरी गणोरकरांवर त्यांच्यावर बोरकर आणि इंदिरा संत यांचाच प्रभाव आहे. |
|||
महाविद्यालयात गणोरकरांनी बोरकर, पाडगावकर, बापट, करंदीकर, [[इंदिरा संत]]; नंतर मर्ढेकर, बालकवी, [[गोविंदाग्रज]], [[केशवसुत]] या कवींचे संग्रह अभ्यासले. |
|||
==डॉ. प्रभा गणोरकर यांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
त्यांच्यावर बोरकर आणि इंदिरा संत यांचा प्रभाव आहे. |
|||
==कविता== |
|||
त्यांनी त्यांच्या लहान भावाला श्रीकृष्णाचा मृत्यू आणि द्वारका बुडणे ही महाभारतातली गोष्ट सांगितल्यावर ''द्वारका'' ही कविता लिहून काढली. ही त्यांची आवडती कविता आहे. |
|||
==पुस्तके== |
|||
* एकेकीची कथा (संपादित, मूळ लेखक - [[गंगाधर गाडगीळ]]) |
* एकेकीची कथा (संपादित, मूळ लेखक - [[गंगाधर गाडगीळ]]) |
||
* कादंबरी : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक) |
* कादंबरी : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक) |
||
ओळ १९: | ओळ १२: | ||
* [[गंगाधर गाडगीळ]] : व्यक्ती आणि सृष्टी (१९९७) |
* [[गंगाधर गाडगीळ]] : व्यक्ती आणि सृष्टी (१९९७) |
||
* निबंध : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक) |
* निबंध : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक) |
||
* [[बा.भ. बोरकर]] (साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्याचे |
* [[बा.भ. बोरकर]] (साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्याचे निर्माते या मालिकेतले पुस्तक, १९९६) |
||
* बोरकरांची निवडक कविता (संपादित, १९९०) |
* बोरकरांची निवडक कविता (संपादित, १९९०) |
||
* मराठीतील स्त्रियांच्या कविता (संपादित, २०१६) |
* मराठीतील स्त्रियांच्या कविता (संपादित, २०१६) |
||
ओळ २५: | ओळ १८: | ||
* विवर्त (कवितासंग्रह, १९८५) |
* विवर्त (कवितासंग्रह, १९८५) |
||
* व्यतीत (कवितासंग्रह, १९७४) |
* व्यतीत (कवितासंग्रह, १९७४) |
||
* व्यामोह (कवितासंग्रह) |
|||
* [[शांता शेळके]] यांची निवडक कविता (संपादित) |
* [[शांता शेळके]] यांची निवडक कविता (संपादित) |
||
* संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (सहसंपादित, १९९८) |
* संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (सहसंपादित, १९९८) |
||
ओळ ३०: | ओळ २४: | ||
== सन्मान आणि पुरस्कार == |
== सन्मान आणि पुरस्कार == |
||
* ’व्यामोह’ या कवितासंग्रहासाठी महाराष्ट्र सरकारचा कवी केशवसुत पुरस्कार (इ.स. २०१६) |
|||
⚫ | |||
* दामोदर अच्युत कारे पुरस्कार |
|||
* ५व्या [[समरसता साहित्य संमेलन]]ाचे संमेलनाध्यक्षपद (बहुधा इ.स. २००२) |
* ५व्या [[समरसता साहित्य संमेलन]]ाचे संमेलनाध्यक्षपद (बहुधा इ.स. २००२) |
||
* पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे काव्ययोगिनी पुरस्कार |
* पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे काव्ययोगिनी पुरस्कार |
||
* प्रभा गणोरकर या [[सासवड]] येथे होणाऱ्या ८७व्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्या वेळी त्या निवडणुकीत पराभूत होऊन [[फ.मुं. शिंदे]] निवडले गेले. |
|||
⚫ | |||
* बहिणाबाई पुरस्कार |
|||
* भास्कर लक्ष्मण भोळे पुरस्कार |
|||
* ‘मराठीतील स्त्रियांच्या कविता’ या ग्रंथाला [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेतर्फे कृष्ण मुकुंद पुरस्कार (१-६-२०१६) |
* ‘मराठीतील स्त्रियांच्या कविता’ या ग्रंथाला [[महाराष्ट्र साहित्य परिषद]]ेतर्फे कृष्ण मुकुंद पुरस्कार (१-६-२०१६) |
||
⚫ | |||
* धामणगाव येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाच्चे अध्यक्षपद (इ.स. २०००) |
|||
⚫ | |||
२३:२८, १७ जानेवारी २०१८ ची आवृत्ती
प्रा.डॉ. प्रभा रामचंद्र गणोरकर (८ जानेवारी, इ.स. १९४५ - ) या एक मराठी लेखिका, कवयित्री व साहित्यसमीक्षक आहेत. मूळच्या अमरावतीच्या असणारऽय गणोरकरांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात, त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे.
शाळा-महाविद्यालयातील कविता लेखन
गणोरकरांनी शाळेपासूनच कविता रचायला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या लहान भावाला श्रीकृष्णाचा मृत्यू आणि द्वारका बुडणे ही महाभारतातली गोष्ट सांगितल्यावर द्वारका ही कविता लिहून काढली. ही त्यांची आवडती कविता आहे.
अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच गणोरकरांनी इंदिरा संत, करंदीकर, केशवसुत, [गोविंदाग्रज]], पाडगावकर, बापट, बालकवी, बोरकर, मर्ढेकर आदी कवींचे काव्यसंग्रह अभ्यासले. असे असले तरी गणोरकरांवर त्यांच्यावर बोरकर आणि इंदिरा संत यांचाच प्रभाव आहे.
डॉ. प्रभा गणोरकर यांनी लिहिलेली पुस्तके
- एकेकीची कथा (संपादित, मूळ लेखक - गंगाधर गाडगीळ)
- कादंबरी : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक)
- किनारे मनांचे (१९९८)
- गंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी (१९९७)
- निबंध : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक)
- बा.भ. बोरकर (साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्याचे निर्माते या मालिकेतले पुस्तक, १९९६)
- बोरकरांची निवडक कविता (संपादित, १९९०)
- मराठीतील स्त्रियांच्या कविता (संपादित, २०१६)
- वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश
- विवर्त (कवितासंग्रह, १९८५)
- व्यतीत (कवितासंग्रह, १९७४)
- व्यामोह (कवितासंग्रह)
- शांता शेळके यांची निवडक कविता (संपादित)
- संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (सहसंपादित, १९९८)
सन्मान आणि पुरस्कार
- ’व्यामोह’ या कवितासंग्रहासाठी महाराष्ट्र सरकारचा कवी केशवसुत पुरस्कार (इ.स. २०१६)
- दामोदर अच्युत कारे पुरस्कार
- ५व्या समरसता साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद (बहुधा इ.स. २००२)
- पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे काव्ययोगिनी पुरस्कार
- प्रभा गणोरकर या सासवड येथे होणाऱ्या ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्या वेळी त्या निवडणुकीत पराभूत होऊन फ.मुं. शिंदे निवडले गेले.
- बहिणाबाई पुरस्कार
- भास्कर लक्ष्मण भोळे पुरस्कार
- ‘मराठीतील स्त्रियांच्या कविता’ या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कृष्ण मुकुंद पुरस्कार (१-६-२०१६)
- महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे भा.रा. तांबे पुरस्कार
- धामणगाव येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाच्चे अध्यक्षपद (इ.स. २०००)
- शांता शेळके साहित्य पुरस्कार (२०१२)