"पवनचक्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
2405:204:9205:3F16:8CD0:A5B7:DD03:8FD5 (चर्चा)यांची आवृत्ती 1528738 परतवली. |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता [[ऊर्जा]] मिळवता येते.आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प |
पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता [[ऊर्जा]] मिळवता येते. महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की ही पुण्याच्या वेधशाळेत होती. |
||
आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा शहराजवळील चाळकेवाडी येथे आहे. सातारा परिसरातही कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारल्या आहेत. |
|||
[[चित्र:Modern windmill.JPG|200px|thumb| |
[[चित्र:Modern windmill.JPG|200px|thumb| |
||
v |
v |
२२:०३, २५ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
पवनचक्की हे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवण्याचे एक साधन आहे. पवनचक्कीपासून कोणतेही प्रदूषण न होता ऊर्जा मिळवता येते. महाराष्ट्रातील पहिली पवनचक्की ही पुण्याच्या वेधशाळेत होती.
आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा शहराजवळील चाळकेवाडी येथे आहे. सातारा परिसरातही कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पवनचक्क्या उभारल्या आहेत.