Jump to content

"करंजी (जिंतूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
दुवा
(चर्चा | योगदान)
ओळ १३: ओळ १३:
गावात गावांचा [[उत्तर]] दिशेला नदीच्या कडेला ग्राम दैवत [[हनुमान|हनुमंताचे]] मंदिर असून त्याचा जीर्णोद्धाराचे काम सर्व गांवकरी बांधव यांच्या आर्थिक आणि श्रम सहकार्याने २०१३ ला पार पडले.
गावात गावांचा [[उत्तर]] दिशेला नदीच्या कडेला ग्राम दैवत [[हनुमान|हनुमंताचे]] मंदिर असून त्याचा जीर्णोद्धाराचे काम सर्व गांवकरी बांधव यांच्या आर्थिक आणि श्रम सहकार्याने २०१३ ला पार पडले.


=== [[शिव|महादेव]] मंदिर ===
== [[शिव|महादेव]] मंदिर ==
हे मंदिर गावाच्या [[दक्षिण दिशा|दक्षिणेस]] असून ते फार जुने असून त्या ठिकाणी महाशिवरात्रीला फार मोठा कार्यक्रम होत असतो.
हे मंदिर गावाच्या [[दक्षिण दिशा|दक्षिणेस]] असून ते फार जुने असून त्या ठिकाणी महाशिवरात्रीला फार मोठा कार्यक्रम होत असतो.


राजकीय
==राजकीय==
गावामध्ये ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची स्थापना 1965 ला झालेलीआहे आत्तापर्यंत ग्रामपंचायतचे एकूण ११ सरपंच झालेलीआहे.
गावामध्ये ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची स्थापना १९६५मध्ये झाली. २०१७ सालापर्यंत ग्रामपंचायतचे एकूण ११ सरपंच झाले आहेत. श्रीरंग दगडूजी लांडगे हे |०२ ऑक्टोबर २०१७ रोजी सरपंच म्हणून निवडून झाले.


{| class="wikitable"
{| class="wikitable"

११:१०, २० ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

करंजी हे गाव महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एक लहान गांव आहे.

इतिहास

या गावाची स्थापना कधी व कुणी केली याचा आज रोजी कोणताही पुरावा किंवा दस्तऐवज उपलब्ध नाही .

धार्मिक

गावांत हिंदू, बौद्ध. धर्माचे लोक राहतात.

मंदिरे

गावांत एकूण ३ मंदिरे आणि एक बौद्ध विहार असून त्या ठिकाणी आपापल्या धर्माप्रमाणे उपासना केल्या जाते.

हनुमंताचे मंदिर

गावात गावांचा उत्तर दिशेला नदीच्या कडेला ग्राम दैवत हनुमंताचे मंदिर असून त्याचा जीर्णोद्धाराचे काम सर्व गांवकरी बांधव यांच्या आर्थिक आणि श्रम सहकार्याने २०१३ ला पार पडले.

महादेव मंदिर

हे मंदिर गावाच्या दक्षिणेस असून ते फार जुने असून त्या ठिकाणी महाशिवरात्रीला फार मोठा कार्यक्रम होत असतो.

राजकीय

गावामध्ये ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीची स्थापना १९६५मध्ये झाली. २०१७ सालापर्यंत ग्रामपंचायतचे एकूण ११ सरपंच झाले आहेत. श्रीरंग दगडूजी लांडगे हे |०२ ऑक्टोबर २०१७ रोजी सरपंच म्हणून निवडून झाले.

मथळा
ग्रामपंचायत करंजी ता. जिंतूर जिल्हा परभणी सचिव/ग्रामसेवक कालावधी
सरपंच नांव कालावधी उपसरपंच कालावधी
श्रीरंग दगडूजी लांडगे ०२ ऑक्टोबर २०१७ पासून

सामाजिक

गावांत सामाजिक कार्य करणारे काही मंडळे असून ते व्यसनमुक्ती, शैक्षणिक जागृतीसाठी कर करत असतात.

आर्थिक

गावाची आर्थिकदृष्ट्या स्थिती अतिशय हलाकीची असून शेती शिवाय ईतर कोणताही व्यवसाय गावांत केल्या जात नाही. शिवाय पाण्याची (शेती सिंचनासाठी) कोणतीही ठोस सुविधा किंवा स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे गावात शेती करण्यावाचून गावकऱ्यांना दुसरा पर्याय उपलब्ध नाही शिवाय गावात डांबरी रोड सुद्धा नाही.

हे करंजी गाव तालुक्‍याच्या ठिकाणापासून 12 किमीअंतर असू गावाला आजूबाजूला डोंगर आहेत त्यामुळे सहाजिकच गावाची जमीन ही सकस नाही ती हलक्या प्रतीची असल्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पन्न निघतनाही त्यामुळे गावाचीआर्थिक प्रगती फारशी चांगली नाही, त्यामुळेच गावातील अनेक परिवार काम करण्यासाठी बाहेरगावी जात असतात त्यातीलकाही कायमचे गावाच्या बाहेर स्थायिक झालेली आहेत.

वैशिष्ठे

गावातील वैशिष्ठे म्हणजे गावांत पूर्वी पखालीने दारू निघायची आणि विकल्या जायची परंतु आज मात्र गावात व्यसनमुक्तीचा प्रचंड काम झालेलेअसल्यामुळे गावात व्यसनाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याला कारण आहे गावातील लोकांचा धार्मिक कार्याला प्रचंड प्रमाणात होत असलेला सहयोग गावामध्ये दरवर्षी गावकरी बांधवांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह होत असतो, यासप्ताहाच्या माध्यमातून अनेक नामांकित वक्ते गावा मध्ये येतअसतात त्याबाबत त्यांच्यामुखातून निघालेल्या प्रबोधनाने आणि गावकरी बांधवांनी केलेल्या निश्चयाने व्यसनाचे प्रमाण कमी झालेले आहे

अखंड हरीनाम साप्ताह

गावात दरवर्षी गावकरी बांधवांच्या सहकार्याने अखंड हरीनाम साप्ताह होत असतो या सप्ताहामध्ये अनेक प्रकारचे आणि वेगवेगळे कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमाची रूपरेषा

दैनिक कार्यक्रम

सकाळी चार ते सहा या वेळे मध्ये वारकरी सांप्रदायिक काकडा

सहा ते सात यामध्ये विष्णुसहस्त्रनामचा पाठ

सकाळ 7 ते 10 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण

दहा ते बारा पर्यंत श्रीमद्भागवत पुराण कथा

दुपारी 2 ते 5 श्रीमद्भागवतपुराण कथा

पाच ते सात संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

रात्री ८:३० ते 10:३० वारकरी कीर्तन होत असते

त्यानंतर रात्रभर वारकरी सांप्रदायिक संतांच्या अभंगाच्या भजनाचा कार्यक्रम हरिजागर या नावाने होत असतो.

आतापर्यंत गावांत किर्तने ज्यांची झाली त्यांची नांवे

ह.भ.प. वै. मदन महाराज बियाणी (पंढरपूर)

ह.भ.प. वै.

ह.भ.प. वै.

ह.भ.प. वै.

ह.भ.प. वै.

ह.भ.प. वै.

ह.भ.प. वै.

ह.भ.प.

ह.भ.प.

ह.भ.प.

ह.भ.प.

ह.भ.प.

ह.भ.प.

ह.भ.प.

आजूबाजूचे गावे

बामणी, दहेगाव, अंबरवाडी, आंगलगांव, कुऱ्हाडी,

शेती

गावांत एकून ---- हेक्टर शेती असून त्या पैकी ------ शेती वहीत (पिकाखाली) आहे.

गावांतील बहुतांशी जमीन हि हलकी असून त्यात एकच पिक घेता येते. गावातील शेतीसाठी पाण्याचा कोणतीही ठोस स्रोत उपलब्ध नाही, त्या मुळे शेती उत्पन्न हे तुटपुंजे आहे.

शैक्षणिक

अंगणवाडी

बालवाडी

प्राथमिक शाळा

गावांत १ ली ते ४थ्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद ची प्राथमिक मराठी शाळा असून पुढील शिक्षणासाठी अ

बाम्हणी (बामणी) या गावी ५ किलोमीटर पायी जावे लागत.