Jump to content

"दिलीपकुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३२: ओळ ३२:


भारत सरकारने त्यांना आधी [[पद्मभूषण]] (१९९१) आणि नंतर [[पद्मविभूषण]] (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली [[दादासाहेब फाळके पुरस्कार]]ही मिळाला आहे.
भारत सरकारने त्यांना आधी [[पद्मभूषण]] (१९९१) आणि नंतर [[पद्मविभूषण]] (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली [[दादासाहेब फाळके पुरस्कार]]ही मिळाला आहे.

==आत्मचरित्र==
* The Substance and The Shadow हे दिलीप कुमार यांनी लिहिलेले इंग्रजी आत्मचरित्र आहे.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

२२:५७, १८ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती


दिलीप कुमार
दिलीप कुमार
जन्म मुहम्मद युसुफ खान
११ डिसेंबर, १९२२ (1922-12-11) (वय: १०२)
इतर नावे मुहम्मद युसुफ खान
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
पत्नी सायराबानू

दिलीप कुमार ऊर्फ मुहम्मद युसुफ खान (डिसेंबर ११, इ.स. १९२२ - ) हे हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते आहेत. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर या ठिकाणी झाला होता. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात. ज्वारभाटा (१९४४) हा त्यांचा पहिला आणि किला (१९९८) हा शवटचा चित्रपट होय.

भारत सरकारने त्यांना आधी पद्मभूषण (१९९१) आणि नंतर पद्मविभूषण (२०१५) या पदव्यांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांना १९९४ साली दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळाला आहे.

आत्मचरित्र

  • The Substance and The Shadow हे दिलीप कुमार यांनी लिहिलेले इंग्रजी आत्मचरित्र आहे.