"सारस्वत ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:


==इतिहास ==
==इतिहास ==
सारस्वत ब्राह्मण [[भारतीय उपखंड]]ातील उत्तरी भागातील विस्तृत क्षेत्रांत पसरलेथ होते. एक गट किनारपट्टी [[सिंध]] आणि [[गुजरात]]मध्ये वास्तव्य करीत होता, इ.स. १९४७ मध्ये [[भारताची फाळणी|भारताच्या फाळणीनंतर]] हा गट [[मुंबई राज्य|मुंबई राज्यात]] स्थलांतरित झाला. दुसरा एक गट फाळणीपूर्वी [[पंजाब]] व [[काश्मीर]]मध्ये आढळला होता. यापैकी बहुतांश लोकांनी १९४७ नंतर [[पाकिस्तान]]ातून पलायन केले. [[गौड सारस्वत]] नावाचा नवा गट, आता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर (तसेच कोकण किनारपट्टी) आढळतो.
सारस्वत ब्राह्मण [[भारतीय उपखंड]]ातील उत्तरी भागातील विस्तृत क्षेत्रांत पसरलेथ होते. एक गट किनारपट्टी [[सिंध]] आणि [[गुजरात]]मध्ये वास्तव्य करीत होता, इ.स. १९४७ मध्ये [[भारताची फाळणी|भारताच्या फाळणीनंतर]] हा गट [[मुंबई राज्य|मुंबई राज्यात]] स्थलांतरित झाला. दुसरा एक गट फाळणीपूर्वी [[पंजाब]] व [[काश्मीर]]मध्ये आढळला होता. यापैकी बहुतांश लोकांनी १९४७ नंतर [[पाकिस्तान]]ातून पलायन केले. [[गौड सारस्वत]] नावाचा नवा गट, आता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर (तसेच कोकण किनारपट्टी) आढळतो.<ref name="skanda">''Shree Scanda Puran (Sayadri Khandha)'' -Ed. Dr. Jarson D. Kunha, Marathi version Ed. By Gajanan shastri Gaytonde, published by Shree Katyani Publication, Mumbai</ref><ref>''Gomantak Prakruti ani Sanskruti'' Part-1, p. 206, B. D. Satoskar, Shubhada Publication</ref><ref name="JGL_2002">{{cite book |url=https://books.google.com/books?id=g6FsB3psOTIC&pg=PA651 |title=The Illustrated Encyclopedia of Hinduism: N-Z |author=James G. Lochtefeld |publisher=Rosen |year=2002 |isbn=9780823931804 |pages=490-491 }}</ref>

==उल्लेखनिय व्यक्ती ==
==उल्लेखनिय व्यक्ती ==
* [[सविता आंबेडकर|डॉ. शारदा कबीर]] (लग्नानंतर [[सविता भीमराव आंबेडकर]]) - [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या द्वितीय पत्नी होत्या, इ.स. १९५६ मध्ये पतीसोबत त्यांनी [[नवयान]] [[बौद्ध धर्म]]ााचा स्वीकार केला.
* [[सविता आंबेडकर|डॉ. शारदा कबीर]] (लग्नानंतर [[सविता भीमराव आंबेडकर]]) - [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या द्वितीय पत्नी होत्या, इ.स. १९५६ मध्ये पतीसोबत त्यांनी [[नवयान]] [[बौद्ध धर्म]]ााचा स्वीकार केला.

१७:५०, १९ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

परशुराम सारस्ववत ब्राह्मण रहिवाशांसोबत वरुणला कोकण क्षेत्रासाठी समुद्रात जाण्यापासून परावृत्त करताना

सारस्वत हे हिंदू ब्राह्मणांचा एक उप-समूह (उपजात) असून त्यांचे पूर्वज सरस्वती नदीच्या काठावर आहे. सारस्वत ब्राह्मण हे विंध्यांच्या उत्तरेस असलेल्या पाच पंच गौड सारस्वत ब्राह्मणापैंकी एक आहेत.[१].

इतिहास

सारस्वत ब्राह्मण भारतीय उपखंडातील उत्तरी भागातील विस्तृत क्षेत्रांत पसरलेथ होते. एक गट किनारपट्टी सिंध आणि गुजरातमध्ये वास्तव्य करीत होता, इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर हा गट मुंबई राज्यात स्थलांतरित झाला. दुसरा एक गट फाळणीपूर्वी पंजाबकाश्मीरमध्ये आढळला होता. यापैकी बहुतांश लोकांनी १९४७ नंतर पाकिस्तानातून पलायन केले. गौड सारस्वत नावाचा नवा गट, आता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर (तसेच कोकण किनारपट्टी) आढळतो.[२][३][४]

उल्लेखनिय व्यक्ती

संदर्भ

  1. ^ D. Shyam Babu and Ravindra S. Khare, ed. (2011). Caste in Life: Experiencing Inequalities. Pearson Education India. p. 168. ISBN 9788131754399.
  2. ^ Shree Scanda Puran (Sayadri Khandha) -Ed. Dr. Jarson D. Kunha, Marathi version Ed. By Gajanan shastri Gaytonde, published by Shree Katyani Publication, Mumbai
  3. ^ Gomantak Prakruti ani Sanskruti Part-1, p. 206, B. D. Satoskar, Shubhada Publication
  4. ^ James G. Lochtefeld (2002). The Illustrated Encyclopedia of Hinduism: N-Z. Rosen. pp. 490–491. ISBN 9780823931804.