"सारस्वत ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Parshuramsaraswats.jpg|thumb|Right|[[परशुराम]] सारस्ववत ब्राह्मण रहिवाशांसोबत वरुणला कोकण क्षेत्रासाठी समुद्रात जाण्यापासून परावृत्त करताना]]

'''सारस्वत''' हे [[हिंदू]] [[ब्राह्मण|ब्राह्मणांचा]] एक उप-समूह (उपजात) असून त्यांचे पूर्वज [[सरस्वती नदी]]च्या काठावर आहे. सारस्वत ब्राह्मण हे विंध्यांच्या उत्तरेस असलेल्या पाच पंच [[गौड सारस्वत ब्राह्मण]]ापैंकी एक आहेत.

१७:४९, १९ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

परशुराम सारस्ववत ब्राह्मण रहिवाशांसोबत वरुणला कोकण क्षेत्रासाठी समुद्रात जाण्यापासून परावृत्त करताना

सारस्वत हे हिंदू ब्राह्मणांचा एक उप-समूह (उपजात) असून त्यांचे पूर्वज सरस्वती नदीच्या काठावर आहे. सारस्वत ब्राह्मण हे विंध्यांच्या उत्तरेस असलेल्या पाच पंच गौड सारस्वत ब्राह्मणापैंकी एक आहेत.

इतिहास

सारस्वत ब्राह्मण भारतीय उपखंडातील उत्तरी भागातील विस्तृत क्षेत्रांत पसरलेथ होते. एक गट किनारपट्टी सिंध आणि गुजरातमध्ये वास्तव्य करीत होता, इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर हा गट मुंबई राज्यात स्थलांतरित झाला. दुसरा एक गट फाळणीपूर्वी पंजाबकाश्मीरमध्ये आढळला होता. यापैकी बहुतांश लोकांनी १९४७ नंतर पाकिस्तानातून पलायन केले. गौड सारस्वत नावाचा नवा गट, आता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर (तसेच कोकण किनारपट्टी) आढळतो.

उल्लेखनिय व्यक्ती

संदर्भ