"आंबेडकर कुटुंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Rajagriha, Bombay, February 1934. (L to R) Yashwant, BR Ambedkar, Ramabai, Laxmibai, Mukundrao, and Tobby.jpg|thumb|center|250px|फेब्रुवारी १९४३, राजगृह (मुंबई) मध्ये आंबेडकर कुटुंब. (डावीकडून) यशवंत, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, लक्ष्मीबाई, मुकुंदराव व टॉपी (कुत्रा)]]
'''आंबेडकर कुटुंब''' ('''सकपाळ कुटुंब-आंबेडकर कुटुंब''') हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे कुटुंब आहे. यामध्ये मूळनाव असलेल्या '''सकपाळ कुटुंब''' मधील सदस्यांचीही यादी आहे.

'''आंबेडकर कुटुंब''' हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे कुटुंब आहे. '''सकपाळ''' हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव (आडनाव) होते त्यामुळे '''सकपाळ कुटुंब''' मधील सदस्यांचीही यादी येथे दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे [[कोकण]]मधील [[आंबडवे]] या गावचे होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म [[मध्य प्रदेश]]मधील [[महू]] नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण डॉ. आंबेडकरांचे वडिल [[रामजी मालोजी सकपाळ]] हे ब्रिटिश सैन्यात [[सुभेदार]] पदावर तिथे विद्यमान होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत [[महाराष्ट्र]]मध्ये आले.


==सकपाळ कुटुंब==
==सकपाळ कुटुंब==

११:५२, १७ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

फेब्रुवारी १९४३, राजगृह (मुंबई) मध्ये आंबेडकर कुटुंब. (डावीकडून) यशवंत, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, लक्ष्मीबाई, मुकुंदराव व टॉपी (कुत्रा)

आंबेडकर कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब आहे. सकपाळ हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव (आडनाव) होते त्यामुळे सकपाळ कुटुंब मधील सदस्यांचीही यादी येथे दिलेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे कोकणमधील आंबडवे या गावचे होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्म मध्य प्रदेशमधील महू नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण डॉ. आंबेडकरांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर तिथे विद्यमान होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत महाराष्ट्रमध्ये आले.

सकपाळ कुटुंब

पहिली पिढी

  • मालोजी सकपाळ (आजोबा)

दुसरी पिढी

आंबेडकर कुटुंब

तिसरी पिढी

१४ भावंडापैकी केवळ ३ मुले व ३ मुली बगळता बाकी सर्वांचे बालपणीच निधन झाले होते.

चौथी पिढी

(४ अपत्यांचे (३ मुले - रमेश, राजरत्न, गंगीधर व १ मुलगी इंदू) बालपणीच निधन झाले होते.)

पाचवी पिढी

सहावी पिढी

  • सुजात प्रकाश आंबेडकर (पणतू)
  • प्राची आनंद तेलतुंबडे (पणती)
  • रश्मी आनंद तेलतुंबडे (पणती)
  • ऋतिका भीमराव आंबेडकर (पणती)
  • साहिल आनंदराज आंबेडकर (पणतू)
  • अमन आनंदराज आंबेडकर (पणतू)

सलग्न कुटुंब

मुरबाडकर कुटुंब

कबीर कुटुंब

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे