"अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎संदर्भ: हा पूर्ण चित्रपट डॉ. आंबेडकरांच्या "द बुद्धा अँड हिज धम्मा" ग्रंथावर आधारित असल्याने ह...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट चित्रपट
| नाव = अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध
| छायाचित्र =
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक =
| निर्मिती वर्ष = २०१३
| भाषा = हिंदी
| इतर भाषा =
| देश = भारत
| निर्मिती =
| दिग्दर्शन =
| कथा =
| पटकथा =
| संवाद =
| संकलन =
| छाया =
| कला =
| गीते =
| संगीत =
| ध्वनी =
| पार्श्वगायन =
| नृत्यदिग्दर्शन =
| वेशभूषा =
| रंगभूषा =
| साहस दृष्ये =
| ॲनिमेशन =
| विशेष दृक्परिणाम =
| प्रमुख कलाकार =
| प्रदर्शन_तारिख =
| वितरक=
| अवधी =
| पुरस्कार =
| निर्मिती_खर्च =
| उत्पन्न =
| संकेतस्थळ दुवा =
| तळटिपा =
| imdb_id =
| amg_id =
}}
'''अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध''' (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा [[इ.स. २०१३]] मधील [[गौतम बुद्ध]]ांवरील [[हिंदी]] चित्रपट आहे, ज्यात [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांचे]] चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडील वाटचाल याविषयीचा प्रवास आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांना समर्पित केलला असून, त्यांच्या [[बुद्ध आणि त्यांचा धम्म]] या पुस्तकावर आधारित आहे. गौतम बुद्धांच्या या जीवनचरित्र चित्रपटामुळे त्यांच्या आत्मिक जीवनाचे विविध पैलू समोर येतात.

२०:२४, ११ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}

अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध (मराठी भाषांतर: सम्यक बुद्धांचा प्रवास) हा इ.स. २०१३ मधील गौतम बुद्धांवरील हिंदी चित्रपट आहे, ज्यात गौतम बुद्धांचे चमत्कार, विवाह, आणि निर्वाणाकडील वाटचाल याविषयीचा प्रवास आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलला असून, त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकावर आधारित आहे. गौतम बुद्धांच्या या जीवनचरित्र चित्रपटामुळे त्यांच्या आत्मिक जीवनाचे विविध पैलू समोर येतात.

कलाकार

उत्पादन

प्रवीण दामले यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला हा चित्रपट मनोज नंदवाणाच्या जय विराट एंटरटेनमेंट लिमिटेडने वितरित केला जात आहे. २६ जुलै २०१३ रोजी हा चित्रपट भारतातील सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

संदर्भ