"भारताचे उपराष्ट्रपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
+ {{मृत दुवा}} ...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Hamid ansari.jpg|250 px|इवलेसे|विद्यमान उपराष्ट्रपती [[मोहम्मद हमीद अन्सारी]]]]
[[चित्र:Hamid ansari.jpg|250 px|इवलेसे|विद्यमान उपराष्ट्रपती [[मोहम्मद हमीद अन्सारी]]]]
'''भारताचे उपराष्ट्रपती''' हे [[भारत]] देशामधील [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]]खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे राजकीय पद आहे. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या [[राज्यसभा]] सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे.
'''भारताचे उपराष्ट्रपती''' हे [[भारत]] देशामधील [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]]खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे राजकीय पद आहे. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या [[राज्यसभा]] सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे.

==पुढे राष्ट्रपती झालेले भारताचे उपराष्ट्रपती==

==राष्ट्रपती न झालेले उपराष्ट्रपती==

* गोपालस्वरूप पाठक (जी.एस. पाठक) (३१ ऑगस्ट १९६९ ते ३० ऑगस्ट १९७४)
* बसप्पा दानप्पा जत्ती (बी.डी. जत्ती)
- देशाचे पाचवे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा जत्ती ६ महिन्यांसाठी काळजीवाहू राष्ट्रपती झाले. मात्र, राष्ट्रपतीपदी त्यांची निवड होऊ शकली नाही. 
- सन १९५८मध्ये ते म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री होते. १९७२मध्ये ते ओरिसा राज्याचे गव्हर्नर झाले. 

* मोहम्मद हिदायतुल्ला (३१ ऑगस्ट १९७९ ते ३० ऑगस्ट १९८४)
- जस्टिस हिदायतुल्ला देशाचे ६ वे उपराष्ट्रपती होते. यासोबतच ते देशाचे काळजीवाहू राष्ट्रपतीसुद्धा होते. मात्र, राष्ट्रपती होऊ शकले नाही. 
- प्रथम २० जुलै १९६९ ते २४ ऑगस्ट १९६९पर्यंत ते काळजीवाहू राष्ट्रपती होते. डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन आणि राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी व्ही.व्ही. गिरी यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देणे या कारणांमुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती.  
- दुसऱ्यांदा जस्टिस हिदायतुल्ला यांना ६ ऑक्टोबर १९८२ ते ३१डिसेंबर १९८२पर्यंत काळजीवाहू राष्ट्रपती करण्यात आले. त्यावेळी ज्ञानी झैलसिंग अमेरिकेला उपचारासाठी गेले होते. 

* कृष्णकांत (२१ ऑगस्ट १९९७ ते २७ जुलै २००२)
- कृष्णकांत देशाचे १०वे उपराष्ट्रपती होते. आपल्या पदावरून निवृत्त होण्यापूर्वी २००२मध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 
- तत्पूर्वी ते आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचे राज्यपाल होते. 
- ते बनारस हिंदू विद्यापीठाचे एमएससी होते.

* भैरो सिंह शेखावत (१९ ऑगस्ट २००२ ते २१ जुलै २००७)
- 'राजस्थानाचे एकच सिंह' या नावाने ते ओळखले जात होते. भैरो सिंह शेखावत यांनी १९५२मध्ये राजकारणात पाऊल ठेवले. 
- १९५२, १९५७, १९६२ आणि १९६७मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. यानंतर १९७२मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना १९७३मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आले. 
- आणीबाणीच्या काळात शेखावत यांना तुरुंगात सुद्धा जावे लागले होते. 

- १९७७मध्ये त्यांनी राजस्थानातून निवडणूक जिंकून पहिल्यांदाच बिग काँग्रेसी मुख्यमंत्री पद मिळवले. यानंतर 1980 मध्ये त्यांचे सरकार विरोधकांकडून पाडण्यात आले.
- यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि राजस्थानच्या निवडणुकीत भाजपला मोठा जनधिकार मिळाला. शेखावत पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. 
- यानंतर शेखावत १९९० ते १९९२ आणि पुन्हा १९९३ ते १९९८पर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले. 
- २००७मध्ये त्यांना मोठ्या बहुमताने उपराष्ट्रपती करण्यात आले.

* हमीद अन्सारी (११ ऑगस्ट २००७ ते ४ ऑगस्ट २०१७)
- भारताचे १२वे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी सलग दोनवेळा या पदावर निवडण्यात आले होते. अशा प्रकारे निवडून येणारे ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतरचे पहिलेच उपराष्ट्रपती ठरले. 
- अन्सारी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९६१मध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसेसने केली. यानंतर ते युनोमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले. 
- १९८४मध्ये हमीद अन्सारी यांना पद्मश्री देण्यात आला. यानंतर ते अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले.


==यादी==
==यादी==

२२:४१, ५ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती

विद्यमान उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपतीखालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे राजकीय पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा चेअरमन ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे.

पुढे राष्ट्रपती झालेले भारताचे उपराष्ट्रपती

राष्ट्रपती न झालेले उपराष्ट्रपती

  • गोपालस्वरूप पाठक (जी.एस. पाठक) (३१ ऑगस्ट १९६९ ते ३० ऑगस्ट १९७४)
  • बसप्पा दानप्पा जत्ती (बी.डी. जत्ती)

- देशाचे पाचवे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा जत्ती ६ महिन्यांसाठी काळजीवाहू राष्ट्रपती झाले. मात्र, राष्ट्रपतीपदी त्यांची निवड होऊ शकली नाही.  - सन १९५८मध्ये ते म्हैसूर राज्याचे मुख्यमंत्री होते. १९७२मध्ये ते ओरिसा राज्याचे गव्हर्नर झाले. 

  • मोहम्मद हिदायतुल्ला (३१ ऑगस्ट १९७९ ते ३० ऑगस्ट १९८४)

- जस्टिस हिदायतुल्ला देशाचे ६ वे उपराष्ट्रपती होते. यासोबतच ते देशाचे काळजीवाहू राष्ट्रपतीसुद्धा होते. मात्र, राष्ट्रपती होऊ शकले नाही.  - प्रथम २० जुलै १९६९ ते २४ ऑगस्ट १९६९पर्यंत ते काळजीवाहू राष्ट्रपती होते. डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन आणि राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी व्ही.व्ही. गिरी यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा देणे या कारणांमुळे त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती.   - दुसऱ्यांदा जस्टिस हिदायतुल्ला यांना ६ ऑक्टोबर १९८२ ते ३१डिसेंबर १९८२पर्यंत काळजीवाहू राष्ट्रपती करण्यात आले. त्यावेळी ज्ञानी झैलसिंग अमेरिकेला उपचारासाठी गेले होते. 

  • कृष्णकांत (२१ ऑगस्ट १९९७ ते २७ जुलै २००२)

- कृष्णकांत देशाचे १०वे उपराष्ट्रपती होते. आपल्या पदावरून निवृत्त होण्यापूर्वी २००२मध्ये त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.  - तत्पूर्वी ते आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचे राज्यपाल होते.  - ते बनारस हिंदू विद्यापीठाचे एमएससी होते.

  • भैरो सिंह शेखावत (१९ ऑगस्ट २००२ ते २१ जुलै २००७)

- 'राजस्थानाचे एकच सिंह' या नावाने ते ओळखले जात होते. भैरो सिंह शेखावत यांनी १९५२मध्ये राजकारणात पाऊल ठेवले.  - १९५२, १९५७, १९६२ आणि १९६७मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. यानंतर १९७२मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांना १९७३मध्ये राज्यसभेवर पाठवण्यात आले.  - आणीबाणीच्या काळात शेखावत यांना तुरुंगात सुद्धा जावे लागले होते. 

- १९७७मध्ये त्यांनी राजस्थानातून निवडणूक जिंकून पहिल्यांदाच बिग काँग्रेसी मुख्यमंत्री पद मिळवले. यानंतर 1980 मध्ये त्यांचे सरकार विरोधकांकडून पाडण्यात आले. - यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि राजस्थानच्या निवडणुकीत भाजपला मोठा जनधिकार मिळाला. शेखावत पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.  - यानंतर शेखावत १९९० ते १९९२ आणि पुन्हा १९९३ ते १९९८पर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.  - २००७मध्ये त्यांना मोठ्या बहुमताने उपराष्ट्रपती करण्यात आले.

  • हमीद अन्सारी (११ ऑगस्ट २००७ ते ४ ऑगस्ट २०१७)

- भारताचे १२वे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी सलग दोनवेळा या पदावर निवडण्यात आले होते. अशा प्रकारे निवडून येणारे ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यानंतरचे पहिलेच उपराष्ट्रपती ठरले.  - अन्सारी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९६१मध्ये इंडियन फॉरेन सर्व्हिसेसने केली. यानंतर ते युनोमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून गेले.  - १९८४मध्ये हमीद अन्सारी यांना पद्मश्री देण्यात आला. यानंतर ते अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले.

यादी

क्रम. चित्र उपराष्ट्रपती पदग्रहण पद सोडले राष्ट्रपती
1 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(1888–1975)
13 मे 1952 12 मे 1962 डॉ. राजेंद्र प्रसाद
2 झाकिर हुसेन
(1897–1969)
13 मे 1962 12 मे 1967 सर्वपल्ली राधाकृष्णन
3 वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
13 मे 1967 3 मे 1969 झाकिर हुसेन
4 गोपाल स्वरूप पाठक
(1896–1982)
31 ऑगस्ट 1969 30 ऑगस्ट 1974 वराहगिरी वेंकट गिरी
5 बी.डी. जत्ती
(1912–2002)
31 ऑगस्ट 1974 30 ऑगस्ट 1979 डॉ. फक्रुद्दीन अली अहमद
6 मोहम्मद हिदायत उल्लाह
(1905–1992)
31 ऑगस्ट 1979 30 ऑगस्ट 1984 नीलम संजीव रेड्डी
7 रामस्वामी वेंकटरमण
(1910–2009)
31 ऑगस्ट 1984 24 July 1987 झैल सिंग
8 शंकर दयाळ शर्मा
(1918–1999)
3 सप्टेंबर 1987 24 July 1992 रामस्वामी वेंकटरमण
9 के.आर. नारायणन
(1920–2005)
21 ऑगस्ट 1992 24 July 1997 शंकर दयाळ शर्मा
10[१] कृष्णकांत
(1927–2002)
21 ऑगस्ट 1997 27 July 2002 के.आर. नारायणन
11 भैरोसिंग शेखावत
(1923–2010)
19 ऑगस्ट 2002 21 July 2007 ए.पी.जे. अब्दुल कलाम
12 मोहम्मद हमीद अंसारी
(1937– )[२][३]
11 ऑगस्ट 2007 विद्यमान प्रतिभा पाटील
प्रणव मुखर्जी

संदर्भ

बाह्य दुवे

  • [http:/kkahsjs/vicepresidentofindia.nic.in/ अधिकृत संकेतस्थळ]