"भीम अॅप" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) →पर्याय: वर्ग वगळला कारण आंबेडकर स्मारके ही वर्ग जोडलेला आहे खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |

ओळ १: | ओळ १: | ||
{{गल्लत|रेडिओ जय भिम}} |

[[File:BhimAppLogo.jpg|thumb]] |
[[File:BhimAppLogo.jpg|thumb]] |

'''भीम |
'''भीम अॅप''' म्हणजे '''भारत इंटरफेस फॉर मनी''' हे एक [[मोबाईल फोन|मोबाईल]] अॅप्लिकेशन आहे. या अॅप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या [[भारत सरकार]]च्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. [[भारतरत्न]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या अॅपला ''भीम'' हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे अॅप [[अॅन्ड्रॉइड]] व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे अॅप १ कोटी ४० लाख जणांनी मोबाईलवर डाऊनलोड केले आहे. हे अॅप [[युनिफाईड पेमेंट इंटरफेस]] या प्रणालीवर आधारित आहे. |

==सभासद== |
==सभासद== |

भारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या |
भारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या अॅप्लिकेशनच्या सभासद आहेत. या अॅप्लिकेशनचा वापर करून आपण ४४ बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजिटल देवाण घेवाण करू शकतो. |

==बँकांची यादी== |

* ११. एचएसबीसी बँक (हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड) |

* १२. एचडीएफसी बँक (हाउसिंग डेव्हलपमेन्ट अॅन्ड फायनान्सिंग कॉर्पोरेशन बँक) |

* २८. युको बँक (युनायटेड कमर्शियल बँक) |

* ३६. सिंडिकेट बँक |

==बँक सूची== |

* १५. एचडीएफसी बँक |

* २४. करुर वैस्या बँक |

* ३८. सिंडीकेट बँक |

* ४०. युको बँक |

==पर्याय== |
==पर्याय== |

या |
या अॅपवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करून देवाणघेवाण करता येते. |

* पैसे पाठवण्यासाठी: |
* पैसे पाठवण्यासाठी :

१. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड वापरून. किंवा

२. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. किंवा

३. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस वापरून. |

* पैसे स्वीकारण्यासाठी: |
* पैसे स्वीकारण्यासाठी :

१. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस वापरून.

२. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून.

३. स्वतःचा क्यूआर कोड वापरून. |

[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके]] |
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारके]] |

[[वर्ग: |
[[वर्ग:अॅप]] |
१४:२८, ३ जुलै २०१७ ची आवृत्ती
भीम अॅप म्हणजे भारत इंटरफेस फॉर मनी हे एक मोबाईल अॅप्लिकेशन आहे. या अॅप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या भारत सरकारच्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या अॅपला भीम हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे अॅप अॅन्ड्रॉइड व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे अॅप १ कोटी ४० लाख जणांनी मोबाईलवर डाऊनलोड केले आहे. हे अॅप युनिफाईड पेमेंट इंटरफेस या प्रणालीवर आधारित आहे.
सभासद
भारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या अॅप्लिकेशनच्या सभासद आहेत. या अॅप्लिकेशनचा वापर करून आपण ४४ बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजिटल देवाण घेवाण करू शकतो.
बँकांची यादी
- १. अॅक्सिस बँक
- २. अलाहाबाद बँक
- ३. आंध्र बँक
- ४. आयडीएफसी बँक
- ५. आयडीबीआय बँक
- ६. आयसीआयसीआय बँक
- ७. आरबीएल बँक
- ८. इंडसइंड बँक
- ९. इंडियन ओव्हरसीज बँक
- १०. इंडियन बँक
- ११. एचएसबीसी बँक (हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड)
- १२. एचडीएफसी बँक (हाउसिंग डेव्हलपमेन्ट अॅन्ड फायनान्सिंग कॉर्पोरेशन बँक)
- १३. ओरियेन्टल बँक ऑफ कॉमर्स
- १४. कॅथॉलिक सिरियन बँक
- १५. कॅनरा बँक
- १६. करूर वैश्य बँक
- १७. कर्नाटक बँक
- १८. कोटक महिंद्र बँक
- १९. कॉर्पोरेशन बँक
- २०. टीजेएसबी (ठाणे जनता सहकारी बँक)
- २१. डीसीबी बँक
- २२. देना बँक
- २३. पंजाब नॅशनल बँक
- २४. फेडरल बँक
- २५. बँक ऑफ इंडिया
- २६. बँक ऑफ बडोदा
- २७. बँक ऑफ महाराष्ट्र
- २८. युको बँक (युनायटेड कमर्शियल बँक)
- २९. युनायटेड बँक ऑफ इंडिया
- ३०. युनियन बँक ऑफ इंडिया
- ३१. येस बँक
- ३२. लक्ष्मी विलास बँक
- ३३. विजया बँक
- ३४. साउथ इंडियन बँक
- ३५. सिटी युनियन बँक
- ३६. सिंडिकेट बँक
- ३७. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
- ३८. स्टँडर्ड चार्टर्ड बँक
- ३९. स्टेट बँक ऑफ
- ४०. स्टेट बँक ऑफ
- ४१. स्टेट बँक ऑफ इंडिया
- ४२. स्टेट बँक ऑफ
- ४३. स्टेट बँक ऑफ
- ४४. स्टेट बँक ऑफ
पर्याय
या अॅपवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करून देवाणघेवाण करता येते.
- पैसे पाठवण्यासाठी :
१. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड वापरून. किंवा
२. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. किंवा
३. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस वापरून.
- पैसे स्वीकारण्यासाठी :
१. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस वापरून.
२. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून.
३. स्वतःचा क्यूआर कोड वापरून.