"डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३: ओळ ४३:
या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. दलित, महिला या समाजातील एकेकाळच्या उपेक्षित समाजघटकांच्या मूक वेदनेची कथा त्यांनी पडद्यावर अत्यंत सशक्तपणे मांडली. [[उंबरठा (चित्रपट)|उंबरठा]] आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आंबेडकर हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपाने आहेत.<ref>[http://www.agrowon.com/Agrowon/20120325/5753040203035569629.htmअग्रोवन ]</ref>

*या चित्रपटास १९९९मध्ये ३ राष्टीय पुरस्कार मिळाले आहेत.
*या चित्रपटास १९९९मध्ये ३ राष्टीय पुरस्कार मिळाले आहेत.

The film won three [[National Film Awards (India)|National Film Awards]] (India) in 1999.
* [[National Film Award for Best Feature Film in English|Best feature film in English]]
* [[National Film Award for Best Actor|Best Actor]] - [[Mammootty]]
* [[National Film Award for Best Art Direction|Best Art Direction]] - Nitin Chandrakant Desai

==बाह्यदुवे==
==बाह्यदुवे==
* [http://www.youtube.com/watch?v=IfgTP5J2FhY]
* [http://www.youtube.com/watch?v=IfgTP5J2FhY]

१२:५१, २३ मे २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
चित्र:Dr. Babasaheb Ambedkar (film).jpg
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपट
दिग्दर्शन जब्बार पटेल
प्रमुख कलाकार मामूट्टी (बाबासाहेब)
मृणाल कुलकर्णी (माईसाहेब)
सोनाली कुलकर्णी (रमाई)
मोहन गोखले (गांधी)
संगीत अमर हळदीपूर
देश भारत
भाषा इंग्रजी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
निर्मिती खर्च ८.९५ कोटी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला मूळ इंग्रजी चित्रपट आहे. सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी ८.९५ कोटी रुपये अर्थसहाय्य दिले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका प्रसिद्ध दक्षिण अभिनेता मामूट्टी यांनी साकारली आहे. आज हा चित्रपट हिंदी, मराठी, तेलुगू सह अनेक भाषांत प्रदर्शित झाला आहे.

पुरस्कार

या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. दलित, महिला या समाजातील एकेकाळच्या उपेक्षित समाजघटकांच्या मूक वेदनेची कथा त्यांनी पडद्यावर अत्यंत सशक्तपणे मांडली. उंबरठा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आंबेडकर हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपाने आहेत.[१]

  • या चित्रपटास १९९९मध्ये ३ राष्टीय पुरस्कार मिळाले आहेत.

The film won three National Film Awards (India) in 1999.

बाह्यदुवे

संदर्भ