Jump to content

"गझल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
अमृतराय हे मराठीतले पहिले गझलकवी होत. ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही त्यांची गझल इ.स. १७२९च्या सुमारास लिहिली गेली. हीच मराठीतली पहिली गझल समजली जाते. त्यानंतर कविवर्य [[मोरोपंत]] यांनीही गझला लिहिल्याचे ज्ञात आहे.

त्यानंतरच्या काळात [[माधव ज्युलियन]] यांनी अनेक गझला लिहिल्या. इ.स. १९२५ ते १९३४ या काळात त्यांनी मराठीतली पहिली गझल चळवळ चालवली. दुसरी गझल चळवळ इ.स. १९७५ ते १९९५ या दोन दशकांत फोफावलीया चळवळीचे प्रवर्तक [[सुरेश भट]] होते. या दोन्ही चळवळींचे कार्य व्यक्तिगत होते. मात्र त्यानंतर [[सुरेश भट|भटांच्याच]] प्रेरणेने तिसरी मराठी गझल चळवळ इ.स. १९९७ पासून सुरू झाली. हिचे प्रवर्तक डॉ. [[सुरेशचंद्र नाडकर्णी]] होत. त्यांच्यामुळे मराठी गझल फोफावली आणि अशा काळात [[भीमराव पांचाळे]] पुढे आले, आणि [[सुरेश भट|भटांच्याच]] मार्गदर्शनाखाली मराठी गझलकारांत नवचैतन्य निर्माण केले. भटांचा ‘सप्‍तरंग’ हा पाचवा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्याच तालमीत अनेक गझलकार तयार झाले.
त्यानंतरच्या काळात [[माधव ज्युलियन]] यांनी अनेक गझला लिहिल्या. इ.स. १९२५ ते १९३४ या काळात त्यांनी मराठीतली पहिली गझल चळवळ चालवली. दुसरी गझल चळवळ इ.स. १९७५ ते १९९५ या दोन दशकांत फोफावली. या चळवळीचे प्रवर्तक [[सुरेश भट]] होते. या दोन्ही चळवळींचे कार्य व्यक्तिगत होते. मात्र त्यानंतर [[सुरेश भट|भटांच्याच]] प्रेरणेने तिसरी मराठी गझल चळवळ इ.स.१९९७ पासून सुरू झाली. हिचे प्रवर्तक डॉ. [[सुरेशचंद्र नाडकर्णी]] होत. त्यांच्यामुळे मराठी गझल फोफावली आणि अशा काळात [[भीमराव पांचाळे]] पुढे आले, आणि [[सुरेश भट|भटांच्याच]] मार्गदर्शनाखाली मराठी गझलकारांत नवचैतन्य निर्माण केले. भटांचा ‘सप्‍तरंग’ हा पाचवा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्याच तालमीत अनेक गझलकार तयार झाले.

[[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठात]] डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी २०१७ पासून ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावर चर्चासत्र झाले.
[[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठात]] डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी २०१७च्या आसपास ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावर चर्चासत्र झाले.

==मराठी गझलेचा प्रसार करणार्‍या संस्था==
==मराठी गझलेचा परिचय करून देणारे पुस्तक==
'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' हे डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी गझलविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. मराठी गझलेविषयी प्रसिद्ध झालेल्या विविध समीक्षालेखांचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. मराठी गझलेच्या उगमापासून अगदी नव्या गझलकारांच्या पुस्तकांपर्यंत अनेक गोष्टींची मीमांसा त्यांच्या पुस्तकात येते. माधव ज्युलियन, सुरेश भट यांच्यापासून प्रसाद कुलकर्णी, हृदय चक्रधर आदी नव्या गझलकारांपर्यंतचा मागोवाही या पुस्तकातून येतो. वेगवेगळी उदाहरणे सांगत त्यांनी गझलेचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे.

==मराठी गझलेचा प्रसार करणाऱ्या संस्था==
* [[गजल सागर प्रतिष्ठान]] ([[भीमराव पांचाळे]])
* [[गजल सागर प्रतिष्ठान]] ([[भीमराव पांचाळे]])
* [[गजलांकित प्रतिष्ठान]] ([[जनार्दन केशव म्हात्रे]])
* [[गजलांकित प्रतिष्ठान]] ([[जनार्दन केशव म्हात्रे]])
ओळ ४०: ओळ ४३:

* गजल सादरीकरण कसे असावे याबद्दलचे लेखन [[गजल_सादरीकरण|गजल सादरीकरण : जनार्दन केशव म्हात्रे]]
* गजल सादरीकरण कसे असावे याबद्दलचे लेखन [[गजल_सादरीकरण|गजल सादरीकरण : जनार्दन केशव म्हात्रे]]

* 'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' (लेखक - डॉ. अविनाश सांगोलेकर)

* [http://mazigazalmarathi.blogspot.in/2008/06/blog-post_14.html मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता? - डॉ.श्रीकृष्ण राऊत]
* [http://mazigazalmarathi.blogspot.in/2008/06/blog-post_14.html मराठी गझल : तंत्रशुद्धता की तंत्रशरणता? - डॉ.श्रीकृष्ण राऊत]

१७:२९, ९ एप्रिल २०१७ ची आवृत्ती

गझल हा एक वृत्ताचा, काव्याचा आणि गायनाचा प्रकार आहे. गझल हा प्रकार प्राचीन असून, अरबी काव्यात ह्या प्रकाराचा जन्म इस्लाम धर्माच्या स्थापनेअगोदरचा आहे.[]

गझलेमधे साधारणपणे पाच ते पंधरा कडवी असतात. प्रत्येक कडवे हे दोन ओळींचा शेर असते. शेरामधील ओळींना मिसरह असे म्हणतात.

गझलेतला प्रत्येक शेर ही एक स्वतंत्र कविता असते.[२]

मराठी गझल

अमृतराय हे मराठीतले पहिले गझलकवी होत. ‘जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे’ ही त्यांची गझल इ.स. १७२९च्या सुमारास लिहिली गेली. हीच मराठीतली पहिली गझल समजली जाते. त्यानंतर कविवर्य मोरोपंत यांनीही गझला लिहिल्याचे ज्ञात आहे.

त्यानंतरच्या काळात माधव ज्युलियन यांनी अनेक गझला लिहिल्या. इ.स. १९२५ ते १९३४ या काळात त्यांनी मराठीतली पहिली गझल चळवळ चालवली. दुसरी गझल चळवळ इ.स. १९७५ ते १९९५ या दोन दशकांत फोफावली. या चळवळीचे प्रवर्तक सुरेश भट होते. या दोन्ही चळवळींचे कार्य व्यक्तिगत होते. मात्र त्यानंतर भटांच्याच प्रेरणेने तिसरी मराठी गझल चळवळ इ.स.१९९७ पासून सुरू झाली. हिचे प्रवर्तक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी होत. त्यांच्यामुळे मराठी गझल फोफावली आणि अशा काळात भीमराव पांचाळे पुढे आले, आणि भटांच्याच मार्गदर्शनाखाली मराठी गझलकारांत नवचैतन्य निर्माण केले. भटांचा ‘सप्‍तरंग’ हा पाचवा गझलसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्याच तालमीत अनेक गझलकार तयार झाले.

पुणे विद्यापीठात डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जानेवारी २०१७च्या आसपास ‘मराठी गझलेचा जागतिक संचार’ या विषयावर चर्चासत्र झाले.

मराठी गझलेचा परिचय करून देणारे पुस्तक

'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' हे डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी मराठी गझलविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे. मराठी गझलेविषयी प्रसिद्ध झालेल्या विविध समीक्षालेखांचा समावेश त्यांनी या पुस्तकात केला आहे. मराठी गझलेच्या उगमापासून अगदी नव्या गझलकारांच्या पुस्तकांपर्यंत अनेक गोष्टींची मीमांसा त्यांच्या पुस्तकात येते. माधव ज्युलियन, सुरेश भट यांच्यापासून प्रसाद कुलकर्णी, हृदय चक्रधर आदी नव्या गझलकारांपर्यंतचा मागोवाही या पुस्तकातून येतो. वेगवेगळी उदाहरणे सांगत त्यांनी गझलेचे सौंदर्य उलगडून दाखवले आहे.

मराठी गझलेचा प्रसार करणाऱ्या संस्था

मराठी गझलकारांची पुस्तके

हे सुद्धा पहा

  • गझल कशी लिहावी या बद्दलचे लेखन मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पात गझलेची बाराखडी येथे पहावे / करावे.
  • 'मराठी गझल - प्रवाह आणि प्रवृत्ती' (लेखक - डॉ. अविनाश सांगोलेकर)

संदर्भ

२) एल्गार - सुरेश भट (गझल संग्रह)