Jump to content

गजल सागर प्रतिष्ठान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गजल सागर प्रतिष्ठान महाराष्ट्रातील साहित्यसंस्था आहे. ही संस्था दरवर्षी अखिल भारतीय मराठी गजल संमेलन भरवते.

आत्तापर्यंत झालेली अखिल भारतीय गजल संमेलने--

   १ले, मुंबई २००१ संमेलनाध्यक्ष : भीमराव पांचाळे
   २रे, नाशिक २००३ संमेलनाध्यक्ष : डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी
   ३रे, अमरावती २००४ अध्यक्षा गजलकवी संगीता जोशी
   ४थे, औरंगाबाद २००५ संमेलनाध्यक्ष : इलाही जमादार
   ५वे, वाई २००६ संमेलनाध्यक्ष : डॉ. राम पंडित
   ६वे, पणजी १४-१५ जानेवारी २०१२, संमेलनाध्यक्ष कवी घनश्याम धेंडे
   ७वे, आष्टगाव मोर्शी तालुका, अमरावती जिल्हा), ९-१०- फेब्रुवारी २०१३, संमेलनाध्यक्ष गजलकवी प्रल्हाद सोनेवाने.
   ८वे, सोलापूर, ११ जानेवारी २०१५ (अध्यक्ष पनवेलचे ए. के. शेख)

या संस्थेने मराठी गझलविषयक अनेक अभ्यास पुस्तके प्रकाशित केली आहेत.