"गेल ऑमव्हेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १८: ओळ १८:
| विषय =
| विषय =
| चळवळ =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = Dalits and the Democratic Revolution, We Shall Smash this Prison: Indian Women in Struggle, Reinventing Revolution: New Social Movements and the Socialist Tradition in India
| प्रभाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] </br>[[महात्मा फुले]], [[कार्ल मार्क्स]]
| प्रभाव = [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] </br>[[महात्मा फुले]], [[कार्ल मार्क्स]]
| प्रभावित =
| प्रभावित =

००:४०, २७ मार्च २०१७ ची आवृत्ती

गेल ऑम्वेट
डॉ. गेल ऑम्वेट
जन्म २ ऑगस्ट, इ.स. १९४१
मिनीयापोलिस, अमेरिका
राष्ट्रीयत्व भारतीय, १९८३ पासून
कार्यक्षेत्र लेखिका, निबंधकार, समाजशास्त्र, इतिहास, कार्यकर्ती
भाषा हिंदी, मराठी, इंग्लिश
कार्यकाळ १९७० - चालू
प्रसिद्ध साहित्यकृती Dalits and the Democratic Revolution, We Shall Smash this Prison: Indian Women in Struggle, Reinventing Revolution: New Social Movements and the Socialist Tradition in India
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुले, कार्ल मार्क्स
पती भारत पाटणकर (वि. १९७६)
पुरस्कार मातोश्री भीमाबाई आंबेडकर

डॉ. गेल ऑम्वेट (२ ऑगस्ट, इ.स. १९४१) या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञइतिहासकार आहेत. या महात्मा फुले, आंबेडकरवादमार्क्सवाद या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.

मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी सन १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. २०१२ सालापासून त्या नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक आहेत.

दलित चळवळीच्या इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये अध्यापन करीत, तेथेच गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या.

शाहू स्मारक येथे गेल ऑम्वेट

कौटुंबिक जीवन

आत्मचरित्र

डॉ. गेल ऑम्वेटइ.स. २०१५ मध्ये

इंग्लिश पुस्तके

  • इंडियन वूमन इन स्ट्रगल
  • ग्रोइंग अप अनटचेबल इन इंडिया (वसंत मून यांच्या मूळ मराठी आत्मचरित्राचे भाषांतर)
  • दलित ॲन्ड डेमोक्रॅटिक रिव्हॉल्यूशन
  • रिव्हॉल्यूशन : इंडियाज न्यू सोशल मूव्हमेंट
  • साँग ऑफ तुकाराम[१]

मिळालेले पुरस्कार

हे देखील पहा

संदर्भ

  1. ^ [[१]]

बाह्य दुवे