"कामशेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
बांधणी, दुवे |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
कामशेत हे [[पुणे उपनगरी रेल्वे|पुणे-लोणावळा मार्गावरील]] एक रेल्वे स्थानक असून [[इंद्रायणी नदी]] या स्थानकाला लागून आहे. |
कामशेत हे [[पुणे उपनगरी रेल्वे|पुणे-लोणावळा मार्गावरील]] एक रेल्वे स्थानक असून [[इंद्रायणी नदी]] या स्थानकाला लागून आहे. |
||
कामशेतला भात सडण्याच्या खूप गिरण्या आहेत. त्यामुळे येथे आंबेमोहर, इंद्रायणी या स्थानिक जातींचे तांदूळ किमान किमतीत मिळतात. |
|||
==कामशेतमधील शाळा== |
==कामशेतमधील शाळा== |
१३:१८, २ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
कामशेत हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. त्या घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. हे गाव पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात येते. कामशेत हे रियासतकार सरदेसाई यांचे जन्मगाव आहे.
कामशेत हे पुणे-लोणावळा मार्गावरील एक रेल्वे स्थानक असून इंद्रायणी नदी या स्थानकाला लागून आहे.
कामशेतला भात सडण्याच्या खूप गिरण्या आहेत. त्यामुळे येथे आंबेमोहर, इंद्रायणी या स्थानिक जातींचे तांदूळ किमान किमतीत मिळतात.
कामशेतमधील शाळा
- पंडित नेहरू विद्यालय
- महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची आश्रमशाळा
कामशेतमधील मशिदी
- अमिना मशीद
- जामा मशीद