"घाशीराम कोतवाल (नाटक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Wikipedia python library v.2 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:घाशीराम कोतवाल 1.JPG|thumb|right|घाशीराम कोतवाल नाटकातील एक दृश्य]] |
[[चित्र:घाशीराम कोतवाल 1.JPG|thumb|right|घाशीराम कोतवाल नाटकातील एक दृश्य]] |
||
'''घाशीराम कोतवाल''' हे [[विजय तेंडुलकर]] यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या [[घाशीराम कोतवाल]] या व्यक्तिरेखेवर आधारित लिहिलेले [[मराठी भाषा|मराठी]] [[नाटक]] आहे. [[१६ डिसेंबर]], [[इ.स. १९७२]] रोजी हे नाटक रंगमंचावर आले.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.maayboli.com/node/9584 | शीर्षक=श्री. भास्कर चंदावरकर -'घाशीराम कोतवाल'चे संगीत | |
'''घाशीराम कोतवाल''' हे [[विजय तेंडुलकर]] यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या [[घाशीराम कोतवाल]] या व्यक्तिरेखेवर आधारित लिहिलेले [[मराठी भाषा|मराठी]] [[नाटक]] आहे. [[१६ डिसेंबर]], [[इ.स. १९७२]] रोजी हे नाटक रंगमंचावर आले.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.maayboli.com/node/9584 | शीर्षक=श्री. भास्कर चंदावरकर -'घाशीराम कोतवाल'चे संगीत | अॅक्सेसदिनांक=१९ एप्रिल २०१४ | प्रकाशक=मायबोली | लेखक=चिनूक्स | दिनांक=२७ जुलै २००९ | भाषा=मराठी }}</ref> |
||
घाशीराम कोतवाल या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. [[जब्बार पटेल]], |
घाशीराम कोतवाल या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. [[जब्बार पटेल]], नृत्य दिग्दर्शन [[कृष्णराव मुळगुंद]] तर संगीत दिग्दर्शन [[भास्कर चंदावरकर]] यांनी केले होते. |
||
==परदेशी प्रयोग== |
|||
ऑक्टोबर १९८० मध्ये ‘घाशीराम’चे प्रयोग लंडनला हॅमरस्मिथमध्ये रिव्हरसाइड स्टुडिओ या नाट्यगृहात सलग आठ दिवस झाले. पहिल्या प्रयोगाला लंडनच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे नाटय़- समीक्षक आले होते. त्यांची पद्धत म्हणजे प्रयोग झाला की परीक्षण लगेच दुसर्या दिवशी छापून येते. पैकी ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने सविस्तर परीक्षण तर दिलेच, पण सोबत ‘घाशीराम’ नाटकाच्या शेवटी जे दृश्य दिसते, ते म्हणजे पुढे घाशीराम मरून पडलेला आहे, मागे बामणहरींची रांग उभी आहे, त्या रांगेत नाना फडणवीस समाविष्ट होतात. हे मागे चौथर्यावर उभा राहून एक इंग्रज अधिकारी पाहत असतानाच भैरवीच्या सुरावटीत ‘श्रीगणराय नर्तन करी..’ या नमनाच्या ओळी म्हटल्या जातात. आणि ठेका सुरू होताच पडदा पडतो. ‘गार्डियन’ने नेमक्या या शेवटच्या दृश्याचा फोटो छापला; ज्यात इंग्रज अधिकारी मागे उठून दिसतो आणि वर हेडलाइन दिली- ‘नो पन् इंटेन्डेड’ (म्हणजे ‘टीकेविना’ याअर्थी)! कारण १८१८ मध्ये पेशवाई गेली आणि इंग्रज आले, हा इतिहास सर्वश्रुत आहे. हे इतिहासाचे भान त्या समीक्षकाला होते. |
|||
१९८६ घाशीराम कोतवालचे ‘थिएटर ऑफ नेशन्स’ या युनेस्कोप्रणीत आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात प्रयोग झाले. हे प्रयोग अमेरिकेत बाल्टिमोर इथे झाले. ज्या नाट्यगृहात हे प्रयोग झाले ते १८४७ मध्ये स्थापन झालेल्या जगप्रसिद्ध जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संगीत विभागात- म्हणजे १८५७ पासून ख्यातकीर्त असलेल्या ‘पीबडी म्युझिक कॉन्झव्र्हेटरी’मध्ये होते. प्रयोगाला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकसमूह होता. |
|||
== संदर्भ आणि नोंदी == |
== संदर्भ आणि नोंदी == |
२३:०२, २३ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
घाशीराम कोतवाल हे विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहिलेले मराठी नाटक आहे. १६ डिसेंबर, इ.स. १९७२ रोजी हे नाटक रंगमंचावर आले.[१]
घाशीराम कोतवाल या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल, नृत्य दिग्दर्शन कृष्णराव मुळगुंद तर संगीत दिग्दर्शन भास्कर चंदावरकर यांनी केले होते.
परदेशी प्रयोग
ऑक्टोबर १९८० मध्ये ‘घाशीराम’चे प्रयोग लंडनला हॅमरस्मिथमध्ये रिव्हरसाइड स्टुडिओ या नाट्यगृहात सलग आठ दिवस झाले. पहिल्या प्रयोगाला लंडनच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे नाटय़- समीक्षक आले होते. त्यांची पद्धत म्हणजे प्रयोग झाला की परीक्षण लगेच दुसर्या दिवशी छापून येते. पैकी ‘गार्डियन’ या वृत्तपत्राने सविस्तर परीक्षण तर दिलेच, पण सोबत ‘घाशीराम’ नाटकाच्या शेवटी जे दृश्य दिसते, ते म्हणजे पुढे घाशीराम मरून पडलेला आहे, मागे बामणहरींची रांग उभी आहे, त्या रांगेत नाना फडणवीस समाविष्ट होतात. हे मागे चौथर्यावर उभा राहून एक इंग्रज अधिकारी पाहत असतानाच भैरवीच्या सुरावटीत ‘श्रीगणराय नर्तन करी..’ या नमनाच्या ओळी म्हटल्या जातात. आणि ठेका सुरू होताच पडदा पडतो. ‘गार्डियन’ने नेमक्या या शेवटच्या दृश्याचा फोटो छापला; ज्यात इंग्रज अधिकारी मागे उठून दिसतो आणि वर हेडलाइन दिली- ‘नो पन् इंटेन्डेड’ (म्हणजे ‘टीकेविना’ याअर्थी)! कारण १८१८ मध्ये पेशवाई गेली आणि इंग्रज आले, हा इतिहास सर्वश्रुत आहे. हे इतिहासाचे भान त्या समीक्षकाला होते.
१९८६ घाशीराम कोतवालचे ‘थिएटर ऑफ नेशन्स’ या युनेस्कोप्रणीत आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात प्रयोग झाले. हे प्रयोग अमेरिकेत बाल्टिमोर इथे झाले. ज्या नाट्यगृहात हे प्रयोग झाले ते १८४७ मध्ये स्थापन झालेल्या जगप्रसिद्ध जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या संगीत विभागात- म्हणजे १८५७ पासून ख्यातकीर्त असलेल्या ‘पीबडी म्युझिक कॉन्झव्र्हेटरी’मध्ये होते. प्रयोगाला आंतरराष्ट्रीय प्रेक्षकसमूह होता.
संदर्भ आणि नोंदी
- ^ चिनूक्स. http://www.maayboli.com/node/9584. १९ एप्रिल २०१४ रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हेही पाहा
बाह्य दुवे
- आय.एम.डी.बी. कॉम - घाशीराम कोतवाल (नाटक) (इंग्लिश मजकूर)