Jump to content

"विजय कृष्णाजी कारेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
प्रा. '''विजय कृष्णाजी कारेकर''' (जन्म :[[२७ नोव्हेंबर]] [[१९४०]]: [[कोल्हापूर]], हयात) हे मराठी लेखक, नाटककार, कवी आणि चित्रकार आहेत. ते [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय]], पुणे येथील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख्य आहेत. प्रा. [[श्रीनिवास रघुनाथ कावळे]] हे कारेकर यांचे ज्येष्ठ प्राध्यापक सहकारी होते.प्रा. कारेकर हे [[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ|टिळक महाराष्ट्र विद्यापीठा]]च्या कला आणि सामाजिक विज्ञान विभागाचे माजी अधिष्ठाता आहेत.दिल्ली दूरदर्शनवर त्यांची तत्त्ववेत्त्यांचे तत्त्वज्ञान आणि जीवन चरित्र या विषयावर व्याख्याने झाली आहेत. ते युनिक फीचर्स आणि प्रकाशन, पुणे,च्या '[[अनुभव' मासिक |अनुभव' मासिकाचे]] लेखक आहेत.[[File:प्रा. विजय कृष्णाजी कारेकर 2.JPG|thumb|प्रा. विजय कृष्णाजी कारेकर]]‘अनुभव’ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या एका कथेवर ‘गेटवे ऑफ हेवन’ हा लघुचित्रपट निघाला. त्यास संहिता लेखनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. सेवादलात त्यांनी काही वर्षे काम केले. श्री. [[यदुनाथ थत्ते]] यांच्याबरोबर ‘[[साधना (साप्ताहिक)|साधना’ साप्ताहिका]]च्या संपादन कामात सहभाग घेतला.
प्रा. '''विजय कृष्णाजी कारेकर''' (जन्म :[[२७ नोव्हेंबर]] [[१९४०]]: [[कोल्हापूर]], हयात) हे मराठी लेखक, नाटककार, कवी आणि चित्रकार आहेत. ते पुण्याच्या [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय]], येथील माजी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख आहेत. प्रा. [[श्रीनिवास रघुनाथ कावळे]] हे कारेकर यांचे ज्येष्ठ प्राध्यापक सहकारी होते.प्रा. कारेकर हे [[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ|टिळक महाराष्ट्र विद्यापीठा]]च्या कला आणि सामाजिक विज्ञान विभागाचे माजी अधिष्ठाता आहेत. दिल्ली दूरदर्शनवर त्यांची तत्त्ववेत्त्यांचे तत्त्वज्ञान आणि जीवन चरित्रे या विषयावर व्याख्याने झाली आहेत. ते युनिक फीचर्स आणि प्रकाशन, पुणे,च्या '[[अनुभव' मासिक |अनुभव' मासिकाचे]] एक लेखक आहेत.[[File:प्रा. विजय कृष्णाजी कारेकर 2.JPG|thumb|प्रा. विजय कृष्णाजी कारेकर]]‘अनुभव’ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या एका कथेवर ‘गेटवे ऑफ हेवन’ हा लघुचित्रपट निघाला. त्यास संहिता लेखनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. सेवादलात त्यांनी काही वर्षे काम केले. श्री. [[यदुनाथ थत्ते]] यांच्याबरोबर ‘[[साधना (साप्ताहिक)|साधना’ साप्ताहिका]]च्या संपादन कामात सहभाग घेतला.


==कौटुंबिक माहिती==
==कौटुंबिक माहिती==
[[File:प्रा. विजय कारेकर, पत्नी सौ. विनता कारेकर यांच्याबरोबर २०१५.jpg|thumb|प्रा. विजय कारेकर, पत्नी सौ. विनता कारेकर यांच्याबरोबर २०१५]] प्रा. कारेकर यांचे वडील कृष्णाजी कारेकर यांची कोल्हापूर येथे सराफी पेढी होती. कृष्णाजी कारेकर हे उत्तम रत्नपारखी आणि हस्तिदंती मूर्तिकार<ref>'बालमंदिराची वाटचाल,http://maisaheb-bavdekar.blogspot.in/2012/03/blog-post.html,१४ सप्टेंबर २०१५ रोजी दुवा पहिला {{मृत दुवा}}</ref> होते. त्यांना तत्कालिन संस्थानिक मंडळीचे नेहमी आमंत्रण असे. प्रा. कारेकर यांच्या पत्नी विनता या जुने नाटककार आणि पुणे आकाशवाणीचे लेखक कलाकार [[विनायक देवरुखकर]] यांच्या कन्या आहेत. त्या १९८१ साली एस. एन. डी. टी. महिला महाविद्यालय, पुणे येथून बी. ए.झाल्या. भरत नाट्य संशोधन मंदिर येथे त्या नाट्य कलाकार होत्या. प्रा. कारेकर यांना दोन मुलगे असून एक लघुचित्रपट निर्माता दुसरा चित्रकार आहे.
[[File:प्रा. विजय कारेकर, पत्‍नी सौ. विनता कारेकर यांच्याबरोबर २०१५.jpg|thumb|प्रा. विजय कारेकर, पत्‍नी सौ. विनता कारेकर यांच्याबरोबर २०१५]] प्रा. कारेकर यांचे वडील कृष्णाजी कारेकर यांची कोल्हापूर येथे सराफी पेढी होती. कृष्णाजी कारेकर हे उत्तम रत्‍नपारखी आणि हस्तिदंती मूर्तिकार<ref>'बालमंदिराची वाटचाल,http://maisaheb-bavdekar.blogspot.in/2012/03/blog-post.html,१४ सप्टेंबर २०१५ रोजी दुवा पहिला {{मृत दुवा}}</ref> होते. त्यांना तत्कालीन संस्थानिक मंडळीचे नेहमी आमंत्रण असे. प्रा. कारेकर यांच्या पत्‍नी विनता या जुने नाटककार आणि पुणे आकाशवाणीचे लेखक-कलाकार [[विनायक देवरुखकर]] यांच्या कन्या आहेत. त्या १९८१ साली पुण्याच्या एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयातून बी.ए. झाल्या. भरत नाट्य संशोधन मंदिर येथे त्या नाट्य कलाकार होत्या. प्रा. कारेकर यांना दोन मुलगे असून एक लघुचित्रपट निर्माता दुसरा चित्रकार आहे.


==शिक्षण==
==विजय कारेकर यांचे शिक्षण==
# १९५८ : जुनी अकरावी, न्यू हायस्कूल, कोल्हापूर
# १९५८ : जुनी अकरावी, न्यू हायस्कूल, कोल्हापूर
# १९६६ : बी. ए. तत्त्वज्ञान, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
# १९६६ : बी.ए. तत्त्वज्ञान, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
# १९६८ : एम. ए. तत्त्वज्ञान, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
# १९६८ : एम.ए. तत्त्वज्ञान, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे


==अध्यापकीय कारकीर्द==
==अध्यापकीय कारकीर्द==
* १९६८ – ६९ : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूर, सांगली
* १९६८ – ६९ : इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात अध्यापक
* १९६९ – ७० : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, कराड, सातारा
* १९६९ – ७० : कर्‍हाड येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात अध्यापक
* १९७० : अधिव्याख्याता, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
* १९७० : पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात अधिव्याख्याता
* १९९० : प्राध्यापक, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
* १९९० : पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक
* १९९३-९४ :पासून : विभागप्रमुख,सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
* १९९३-९४ पासून : पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान शाखेचे विभागप्रमुख
* २००० : निवृत्त
* २००० : निवृत्त


==लेखन==
==लेखन==
प्रा. कारेकर त्यांनी तीन नाटके,पंचवीस एकांकिका, काही कथा आणि कविता लिहिल्या. पंचवीस पैकी दहा एकांकिका [[पुरुषोत्तम करंडक स्पर्धा |पुरुषोत्तम करंडक स्पर्धे]]त सादर झाल्या. दोन नाटकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या काही कवितांचे इंग्लिशमध्ये अनुवाद झाले आहेत. हे अनुवाद [[साहित्य अकादमी]], दिल्ली आणि [[इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनशिप]], दिल्ली, मार्फत प्रकाशित करण्यात आले आहेत.
प्रा. कारेकर त्यांनी तीन नाटके, पंचवीस एकांकिका, काही कथा आणि कविता लिहिल्या. पंचवीसपैकी दहा एकांकिका [[पुरुषोत्तम करंडक स्पर्धा |पुरुषोत्तम करंडक स्पर्धे]]त सादर झाल्या. दोन नाटकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या काही कवितांचे इंग्लिशमध्ये अनुवाद झाले आहेत. हे अनुवाद दिल्लीच्या [[साहित्य अकादमी]] [[इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनशिप]], यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आले आहेत.


===संपादन व प्रकाशन===
===संपादन व प्रकाशन===
ओळ २८: ओळ २८:


===एकांकिका===
===एकांकिका===
# पुरुषराव
# अॅबसर्ड प्रियकर
# अॅबसर्ड प्रियकर
# उंदीरराव आणि नटी
# उंदीरराव आणि नटी
# पुरुषराव


===कविता===
===कविता===
ओळ ३६: ओळ ३६:


==पुरस्कार==
==पुरस्कार==
===गेटवे ऑफ हेवन===
* प्रथम पुरस्कार २००९-१० : संहिता लेखन : ‘गेटवे ऑफ हेवन’, लघुचित्रपट, पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, पुणे
===छळछावणी ===
===छळछावणी ===
* क्रमांक दुसरा,२०१३ : कामगार कल्याण मंडळ, पुणे
* क्रमांक दुसरा,२०१३ : कामगार कल्याण मंडळ, पुणे
* लेखन : प्रथम, कमांक दुसरा नाटक: सादरीकरण, आणि प्रयोग २००४ , महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, पुणे विभाग
* लेखन : प्रथम, कमांक दुसरा नाटक: सादरीकरण, आणि प्रयोग २००४ , महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, पुणे विभाग

===गेटवे ऑफ हेवन===
* प्रथम पुरस्कार २००९-१० : संहिता लेखन : ‘गेटवे ऑफ हेवन’, लघुचित्रपट, पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, पुणे

===स्वगत===
===स्वगत===
* पहिला पुरस्कार २०१४ : नाट्य लेखन, अभिरुची संस्था<ref>स्थापना :४-६-१९८१, महाराष्ट्रातील नाट्यसंस्था, https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE</ref><ref>http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/-/articleshow/20139092.cms?, १४ सप्टेंबर २०१५ रोजी दुवा पहिला.</ref>कोल्हापूर
* पहिला पुरस्कार २०१४ : नाट्य लेखन, अभिरुची संस्था<ref>स्थापना :४-६-१९८१, महाराष्ट्रातील नाट्यसंस्था, https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE</ref><ref>http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/-/articleshow/20139092.cms?, १४ सप्टेंबर २०१५ रोजी दुवा पहिला.</ref>कोल्हापूर
ओळ ४९: ओळ ४७:
* २०१२ : सदस्य, ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे
* २०१२ : सदस्य, ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे
* १९९५ : सायंकालीन तत्त्वज्ञान वर्गाची स्थापना, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
* १९९५ : सायंकालीन तत्त्वज्ञान वर्गाची स्थापना, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
* १९९५ : प्राचार्य सोनोपंत दांडेकर अध्यासन स्थापनेत सहभाग,सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
* १९९५ : प्राचार्य सोनोपंत दांडेकर अध्यासन स्थापनेत सहभाग, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
* १९८२-२००० : सचिव, वसंत व्याख्यानमाला (वक्तृत्वोतेजक सभा), पुणे
* १९८२-२००० : सचिव, वसंत व्याख्यानमाला (वक्तृत्वोतेजक सभा), पुणे
==पदे==
==भूषविलेली पदे==
* २००६–१४ : अधिष्ठाता, कला आणि सामाजिक विज्ञान विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
* २००६–१४ : अधिष्ठाता, कला आणि सामाजिक विज्ञान विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
* १९९१-२००० : सचिव, [[पूना फिलॉसॉफीकल युनियन]], पुणे
* १९९१-२००० : सचिव, [[पूना फिलॉसॉफिकल युनियन]], पुणे


==हे ही वाचा==
==हेही वाचा==
प्रा. विजय कारेकर :[http://www.esakal.com/CricketCarnival/NewsDetails.aspx?NewsId=5280317101754756452&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20121111&Provider=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0&NewsTitle=%27%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%8D%E2%80%8C%27%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE 'ईशावास्यम्‌'चा हृदयसंवादी उलगडा]
प्रा. विजय कारेकर :[http://www.esakal.com/CricketCarnival/NewsDetails.aspx?NewsId=5280317101754756452&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20121111&Provider=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0&NewsTitle=%27%E0%A4%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%8D%E2%80%8C%27%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE 'ईशावास्यम्‌'चा हृदयसंवादी उलगडा]



१३:३६, १ नोव्हेंबर २०१५ ची आवृत्ती

प्रा. विजय कृष्णाजी कारेकर (जन्म :२७ नोव्हेंबर १९४०: कोल्हापूर, हयात) हे मराठी लेखक, नाटककार, कवी आणि चित्रकार आहेत. ते पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालय, येथील माजी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि माजी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख आहेत. प्रा. श्रीनिवास रघुनाथ कावळे हे कारेकर यांचे ज्येष्ठ प्राध्यापक सहकारी होते.प्रा. कारेकर हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला आणि सामाजिक विज्ञान विभागाचे माजी अधिष्ठाता आहेत. दिल्ली दूरदर्शनवर त्यांची तत्त्ववेत्त्यांचे तत्त्वज्ञान आणि जीवन चरित्रे या विषयावर व्याख्याने झाली आहेत. ते युनिक फीचर्स आणि प्रकाशन, पुणे,च्या 'अनुभव' मासिकाचे एक लेखक आहेत.

प्रा. विजय कृष्णाजी कारेकर

‘अनुभव’ मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या एका कथेवर ‘गेटवे ऑफ हेवन’ हा लघुचित्रपट निघाला. त्यास संहिता लेखनाचा प्रथम पुरस्कार मिळाला. सेवादलात त्यांनी काही वर्षे काम केले. श्री. यदुनाथ थत्ते यांच्याबरोबर ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादन कामात सहभाग घेतला.

कौटुंबिक माहिती

चित्र:प्रा. विजय कारेकर, पत्‍नी सौ. विनता कारेकर यांच्याबरोबर २०१५.jpg
प्रा. विजय कारेकर, पत्‍नी सौ. विनता कारेकर यांच्याबरोबर २०१५

प्रा. कारेकर यांचे वडील कृष्णाजी कारेकर यांची कोल्हापूर येथे सराफी पेढी होती. कृष्णाजी कारेकर हे उत्तम रत्‍नपारखी आणि हस्तिदंती मूर्तिकार[] होते. त्यांना तत्कालीन संस्थानिक मंडळीचे नेहमी आमंत्रण असे. प्रा. कारेकर यांच्या पत्‍नी विनता या जुने नाटककार आणि पुणे आकाशवाणीचे लेखक-कलाकार विनायक देवरुखकर यांच्या कन्या आहेत. त्या १९८१ साली पुण्याच्या एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयातून बी.ए. झाल्या. भरत नाट्य संशोधन मंदिर येथे त्या नाट्य कलाकार होत्या. प्रा. कारेकर यांना दोन मुलगे असून एक लघुचित्रपट निर्माता व दुसरा चित्रकार आहे.

विजय कारेकर यांचे शिक्षण

  1. १९५८ : जुनी अकरावी, न्यू हायस्कूल, कोल्हापूर
  2. १९६६ : बी.ए. तत्त्वज्ञान, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
  3. १९६८ : एम.ए. तत्त्वज्ञान, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे

अध्यापकीय कारकीर्द

  • १९६८ – ६९ : इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात अध्यापक
  • १९६९ – ७० : कर्‍हाड येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात अध्यापक
  • १९७० : पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात अधिव्याख्याता
  • १९९० : पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक
  • १९९३-९४ पासून : पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान शाखेचे विभागप्रमुख
  • २००० : निवृत्त

लेखन

प्रा. कारेकर त्यांनी तीन नाटके, पंचवीस एकांकिका, काही कथा आणि कविता लिहिल्या. पंचवीसपैकी दहा एकांकिका पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सादर झाल्या. दोन नाटकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या काही कवितांचे इंग्लिशमध्ये अनुवाद झाले आहेत. हे अनुवाद दिल्लीच्या साहित्य अकादमीइंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनशिप, यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आले आहेत.

संपादन व प्रकाशन

नाटके

  1. छळछावणी
  2. स्वगत

एकांकिका

  1. अॅबसर्ड प्रियकर
  2. उंदीरराव आणि नटी
  3. पुरुषराव

कविता

१९७०: सूर्यमुक्त (कविता संग्रह), शब्दश्री प्रकाशन, प्रकाशक – अनिल किणीकर, पुणे

पुरस्कार

गेटवे ऑफ हेवन

  • प्रथम पुरस्कार २००९-१० : संहिता लेखन : ‘गेटवे ऑफ हेवन’, लघुचित्रपट, पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, पुणे

छळछावणी

  • क्रमांक दुसरा,२०१३ : कामगार कल्याण मंडळ, पुणे
  • लेखन : प्रथम, कमांक दुसरा नाटक: सादरीकरण, आणि प्रयोग २००४ , महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, पुणे विभाग

स्वगत

  • पहिला पुरस्कार २०१४ : नाट्य लेखन, अभिरुची संस्था[][]कोल्हापूर

सामाजिक सहभाग

  • २०१२ : सदस्य, ग्रंथोत्तेजक संस्था, पुणे
  • १९९५ : सायंकालीन तत्त्वज्ञान वर्गाची स्थापना, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
  • १९९५ : प्राचार्य सोनोपंत दांडेकर अध्यासन स्थापनेत सहभाग, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
  • १९८२-२००० : सचिव, वसंत व्याख्यानमाला (वक्तृत्वोतेजक सभा), पुणे

भूषविलेली पदे

  • २००६–१४ : अधिष्ठाता, कला आणि सामाजिक विज्ञान विभाग, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
  • १९९१-२००० : सचिव, पूना फिलॉसॉफिकल युनियन, पुणे

हेही वाचा

प्रा. विजय कारेकर :'ईशावास्यम्‌'चा हृदयसंवादी उलगडा

संदर्भ

  1. ^ 'बालमंदिराची वाटचाल,http://maisaheb-bavdekar.blogspot.in/2012/03/blog-post.html,१४ सप्टेंबर २०१५ रोजी दुवा पहिला [मृत दुवा]
  2. ^ स्थापना :४-६-१९८१, महाराष्ट्रातील नाट्यसंस्था, https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE
  3. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur/-/articleshow/20139092.cms?, १४ सप्टेंबर २०१५ रोजी दुवा पहिला.