Jump to content

"एर न्यू झीलॅंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:
}}
}}
[[चित्र:Air New Zealand Airbus A320-232; ZK-OJD@SYD;30.07.2012 665dv (8091862076).jpg|250 px|इवलेसे|[[सिडनी विमानतळ]]वर थांबलेले एअर न्यू झीलंडचे [[एअरबस ए३२०]] विमान]]
[[चित्र:Air New Zealand Airbus A320-232; ZK-OJD@SYD;30.07.2012 665dv (8091862076).jpg|250 px|इवलेसे|[[सिडनी विमानतळ]]वर थांबलेले एअर न्यू झीलंडचे [[एअरबस ए३२०]] विमान]]
'''एअर न्यू झीलंड''' ही [[न्यू झीलंड]] देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. [[ऑकलंड]] महानगरामध्ये मुख्यालय, [[वेलिंग्टन]] व [[क्राइस्टचर्च]] विमानतळांवर प्रमुख हब असणारी एअर न्यू झीलंड आजच्या घडीला न्यू झीलंडमधील २५ तर १५ देशांमधील २६ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवते.
'''एअर न्यू झीलंड''' ही [[न्यू झीलंड]] देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. [[ऑकलंड]] महानगरामध्ये मुख्यालय, [[वेलिंग्टन]] व [[क्राइस्टचर्च]] विमानतळांवर प्रमुख हब असणारी एअर न्यू झीलंड २०१५ साली न्यू झीलंडमधील २५ तर १५ देशांमधील २६ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवत होती.


ही कंपनी १९९९पासून [[स्टार अलायन्स]]ची सभासद आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nytimes.com/2008/11/29/world/asia/29mumbai.html?hp|प्रकाशक=स्टार अलायन्स|दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड: तथ्ये आणि आकडे | भाषा=इंग्लिश}}</ref>
ही कंपनी १९९९पासून [[स्टार अलायन्स]]ची सभासद आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.nytimes.com/2008/11/29/world/asia/29mumbai.html?hp|प्रकाशक=स्टार अलायन्स|दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड: तथ्ये आणि आकडे | भाषा=इंग्लिश}}</ref>


==इतिहास==
==इतिहास==
सन 1940 मध्ये तस्मान एंपायर एयरवेज लिमिटेड म्हणून या विमान कंपनीचा उदय झाला. तेव्हा ही कंपनी न्यू झीलंड आणि [[ऑस्ट्रेलिया]] दरम्यान विमान सेवा चालू होती . दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी ही विमान कंपनी ऑकलंड ते सिडनी विमान सेवा चालवत होती. त्यात वेलिंग्टन आणि फिजी या मार्गाची भर घातली. या TEAL चे 50% शेअर्स न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियन शासनाने सन 1953 मध्ये खरेदी केले. त्यामुळे मूळ कंपनीचा सन 1960 मध्ये व्यवसाय थांबला. विमान माल वाहतुकीचे न्यू झीलंड सरकारने आस्ट्रेलिया कडून 50% शेअर्स खरेदी केले आणि ही विमान कंपनी सन 1965 मध्ये न्यू झीलंड ची DC-8 म्हणून ओळखली जावू लागली.
सन १९४० मध्ये तस्मान एंपायर एअरवेज लिमिटेड (TEAL) म्हणून या विमान कंपनीचा उदय झाला. तेव्हा ह्या कंपनीची न्यू झीलंड आणि [[ऑस्ट्रेलिया]] दरम्यान विमानसेवा होती . दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी ही विमान कंपनी ऑकलंड ते सिडनी विमान सेवा चालवत होती. त्यात वेलिंग्टन आणि फिजी या मार्गाची भर घातली. या TEAL चे ५०% शेअर्स न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियन शासनाने सन १९५३ मध्ये खरेदी केले. त्यामुळे मूळ कंपनीचा सन १९६० मध्ये व्यवसाय थांबला. विमान माल वाहतुकीचे न्यू झीलंड सरकारने आस्ट्रेलियाकडून ५०% शेअर्स खरेदी केले आणि ही विमान कंपनी सन १९६५मध्ये न्यू झीलंड ची DC-8 म्हणून ओळखली जाऊ लागली.


या वाढलेल्या विस्ताराने एयर न्यू झीलंड डगलस DC-8s ची पहिली जेट विमान सेवा सन 1965 मध्ये यूनायटेड स्टेट्स, आसिया, साठी सुरू झाली आणि त्यात लॉस एंजिल्स आणि होनोलुलू या मार्गांची भर पडली. या विमान कंपनीने नंतर डगलस DC-10 सन 1973 मध्ये आणि नंतर DC-10s ताब्यात घेतले.
या वाढलेल्या व्यवसायात एअर न्यू झीलंड डगलस DC-8s ची पहिली जेट विमानसेवा सन १९६५मध्ये अमेरिका आशियासाठी सुरू झाली आणि त्यात लॉस एंजेलिस आणि होनोलुलू या मार्गांची भर पडली. या विमान कंपनीने नंतर डगलस DC-10 सन १९७३मध्ये आणि नंतर DC-10s ताब्यात घेतले.


सन 1978 मध्ये या विमान कंपनीत नॅशनल एयरवेज कार्पोरेशन आणि तिचे सल्लग्न सेफ एयर मर्ज झाले. त्याने या देशयाची एकमेव विमान कंपनी झाली. त्यानंतर या कंपनीने मालवाहतुक सेवा सुरू केली. एयर न्यू झीलंड चे विमान समुदायात मर्ज झालेल्या कंपनीचे बोईंग 737 आणि फ27 सामील झाली. सन 1990 मध्ये या विमान कंपनीने NZ कोड धरण केला.सन 1981 मध्ये या विमान कंपनीने बोईंग 747 आणि पुढील वर्षात लॉस एंजिल्स मार्गे लंडन साठी सेवा सुरू केली.
सन १९७८मध्ये या विमान कंपनीत नॅशनल एअरवेज कॉर्पोरेशन आणि तिच्याशी संलग्न असलेले सेफ एअर मिळाले. त्याने एअर न्यूझीलंड ही या देशची एकमेव विमान कंपनी झाली. त्यानंतर या कंपनीने मालवाहतूक सुरू केली. एअर न्यू झीलंडच्या विमान समुदायात दाखल झालेल्या कंपनीची बोईंग 737 आणि फ27 सामील झाली. सन १९९०मध्ये या विमान कंपनीने NZ कोड धारण केला.सन 1१९८१मध्ये या विमान कंपनीने बोईंग 747 आणि पुढील वर्षात लॉस एंजेलिसमार्गे लंडनसाठी सेवा सुरू केली.


==कार्यालय==
==कार्यालय==
ऑकलंड शहरात वेस्टर्न रेक्लमेशन प्रेसिंक्ट 2, चे बेऔमोण्ट आणि फॅन्शवे रस्त्यावर 15600 sq (168000 sq. ft. ) जागेत एयर न्यू झीलंड चे कार्यालय आहे. त्याला जोडून 6 माळे असणार्‍या दोन बिल्डिंग आहेत. सर्व बाजूंनी काचा लावलेल्या आहेत त्याने भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि इलेक्ट्रिसिटी वापर कमी होतो. स्वयंचलित पने सकाळी 7.30 वाजता लाइट चालू होतात आणि संध्याकाळी 6.00 वाजता बंद होतात. मानवी हालचालीचे सव्वेदनेने सर्व बिल्डिंग मधील लाइट आपोआप चालू होतात आणि मानवी हालचाल नाही झाली तर 15 मिनिटे वाट पाहून लाइट आपोआप बंद होतात. ही बिल्डिंग बांधण्यासाठी आणि विकास करण्यासाठी $60 मिल्लियन न्यू झीलंड डॉलर खर्च झाला आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर चे सुरवातीपर्यंत या विमान कंपनीचे कर्मचारी 1000 अंकापर्यंत पोहचले होते. त्यांचा ऑकलंड मधील या चार बिल्डिंग आणि CBD तसेच कांही इतर बिल्डिंग मध्ये समावेश होता.मक्कुयरी गूड्मन प्रॉपर्टि ट्रस्ट ची या जागेची मालकी आहे. सन 2006 मध्ये या विमान कंपनीने
ऑकलंड शहरात वेस्टर्न रेक्लमेशन प्रेसिंक्ट 2, चे बीओमॉन्ट आणि फॅन्शवे रस्त्यावर १,६८,००० चौरस फूट जागेत एअर न्यू झीलंडचे कार्यालय आहे. त्याला जोडून माळे असणार्‍या दोन बिल्डिंगा आहेत. सर्व बाजूंनी काचा लावलेल्या आहेत त्याने भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी होतो. स्वयंचलितपणे सकाळी साडे सात वाजता दिवे चालू होतात आणि संध्याकाळी सहा वाजता बंद होतात. मानवी हालचालीच्या संवेदनेने बिल्डिंगमधील दिवे आपोआप चालू होतात आणि मानवी हालचाल नाही झाली तर १५ मिनिटे वाट पाहून आपोआप बंद होतात. ही बिल्डिंग बांधण्यासाठी आणि तिच्यात सोयीसुविधा करण्यासाठी कोटी न्यू झीलंड डॉलर खर्च झाला आहे. सुरवातीला या विमान कंपनीची कर्मचारीसंख्या, ऑकलंड मधील या चार बिल्डिंगा आणि CBD मधील तसेच कांही इतर बिल्डिंगांमध्ये धरून जेमतेम एक हजार होती. त्यांचा ग मध्ये समावेश होता.मक्कुयरी गूड्मन प्रॉपर्टि ट्रस्ट ची या जागेची मालकी आहे. सन 2006 मध्ये या विमान कंपनीने
मुख्यतः 11 वशच्या भाडे कराराने प्रत्येक वर्षी 4.1 मिल्लियन डॉलर या दराने घेतलेली आहे. पुढील काळातील भाडे खर्च त्या त्या वर्षातील होणार्‍या जागेच्या बाजार भावाप्रमाणे वाढ होणार आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/air-new-zealand-airlines.html|प्रकाशक=क्लेअरट्रिप.कॉम |दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड कार्यालय|भाषा=इंग्लिश}}</ref>
मुख्यतः 11 वशच्या भाडे कराराने प्रत्येक वर्षी 4.1 मिल्लियन डॉलर या दराने घेतलेली आहे. पुढील काळातील भाडे खर्च त्या त्या वर्षातील होणार्‍या जागेच्या बाजार भावाप्रमाणे वाढ होणार आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.cleartrip.com/flight-booking/air-new-zealand-airlines.html|प्रकाशक=क्लेअरट्रिप.कॉम |दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड कार्यालय|भाषा=इंग्लिश}}</ref>
सहाय्यक विमान सेवा कंपनी
साहाय्यक विमान सेवा कंपनी
एयर न्यू झीलंड कोन्सुल्टिंग
एअर न्यू झीलंड कन्ससल्टिंग
एयर न्यू झीलंड हॉलिडेज
एअर न्यू झीलंड हॉलिडेज
एयर न्यू झीलंड कार्गो. शिवाय
एअर न्यू झीलंड कार्गो. शिवाय
एयर न्यू झीलंड च्या चार स्वतः च्या सहकारी विमान सेवा आहेत.
एअर न्यू झीलंडच्या चार स्वतः च्या सहकारी विमान सेवा आहेत.
एयर नेल्सन, ईगल एयरवेज,आणि माऊंट कुक एयर लाइन या स्थानिक विभागीय सेवा देणार्‍य विमान सेवा आहेत.
एअर नेल्सन, ईगल एअरवेज,आणि माऊंट कुक एअर लाइन या स्थानिक विभागीय सेवा देणार्‍या विमानसेवा आहेत.


==बक्षीस (अवॉर्ड)==
==बक्षीस (अॅवॉर्ड)==
सन 2007 बेस्ट एयर लाइन साऊथ पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड
सन २००७ बेस्ट एअर लाइन साऊथ पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड
सन 2007 ऑस्ट्रेलिया ची लिडिंग व्यवसाय क्लास एयर लाइन
सन २००७ ऑस्ट्रेलियाची लीडिंग व्यवसाय क्लास एअर लाइन
पॅसिफिक ची बेस्ट एयर लाइन – सन 1994,95,96,99,2000,2001 ( ट्रॅवल वीकली ग्लोब अवॉर्ड )
पॅसिफिकची बेस्ट एअर लाइन – सन १९९४, ९५, ९६, ९९, २०००, २००१ ( ट्रॅव्हल वीकली ग्लोब अॅवॉर्ड )
बेस्ट पॅसिफिक एयर लाइन- 1998,99,2000,2001,2002,2004 (TTG अॅन्युअल ट्रॅवल अवॉर्ड)
बेस्ट पॅसिफिक एअर लाइन- १९९८, ९९, २०००, २००१, २००२, २००४ (TTG अॅन्युअल ट्रॅव्हल अॅवॉर्ड)
सन 2008 बेस्ट प्रवाशी सेवा अवॉर्ड
सन २००८ बेस्ट प्रवाशी सेवा अॅवॉर्ड
सन 2009 बेस्ट केबिन स्टाफ ऑस्ट्रेलिया / NZ रीजन
सन २००९ बेस्ट केबिन स्टाफ ऑस्ट्रेलिया / NZ रीजन
सन 2012 एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल अवॉर्ड
सन २०१२ एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल अॅवॉर्ड
सन 2011 प्रीमियम इकॉनोंमी स्पेससिट्स – “ वॉलपेपर डिजाइन अवॉर्ड
सन २०११ प्रीमियम इकॉनोंमी स्पेससिट्स – “ वॉलपेपर डिझाइन अॅवॉर्ड
सन 2010 एयर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल एयर लाइन अवॉर्ड
सन २०१० एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल एअर लाइन अॅवॉर्ड
आणि असे कितीतरी अवॉर्ड मिळालेले आहेत. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.airnewzealand.com.sg/|प्रकाशक=एयररेटिंग.कॉम |दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एयर न्यूझीलंड -१५ची उत्कृष्ठ एयरलाईन|भाषा=इंग्लिश}}</ref>
आणि असे कितीतरी अॅवॉर्ड मिळालेले आहेत. <ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.airnewzealand.com.sg/|प्रकाशक=एयररेटिंग.कॉम |दिनांक=२५ ऑगस्ट २,०१५|शीर्षक=एअर न्यूझीलंड -१५ची उत्कृष्ठ एअरलाईन|भाषा=इंग्लिश}}</ref>


==कार्यक्रमाण्चे आयोजन==
==प्रायोजन==
एर न्यूझीलड रग्बी स्पर्धा, वाइन पुरस्कार, फॅशन निर्यात पुरस्कार तसेच फॅशन वीक पुरस्कार या सोहळ्यांचे प्रायोजन करते.
एअर न्यूझीलड ही कंपनी रग्बी स्पर्धा, वाइन पुरस्कार, फॅशन निर्यात पुरस्कार तसेच फॅशन वीक पुरस्कार हे सोहळे प्रायोजित करते.


==घटना आणि अपघात ==
==घटना आणि अपघात ==
एयर न्यू झीलंड संबंधने खालील घटना घडल्या :
एअर न्यू झीलंड संबंधने खालील घटना घडल्या :


जून 2010 पर्यन्त या कंपनीच्या 10 पेक्षा जादा घटना किंवा अपघात झाले त्यात हवाई जहाजाचे मुख्य भागाचे मोठे नुकसान होण्याचा समावेश आहे.
जून २०१०पर्यंत या कंपनीच्या १०हून अधिक अपघात झाले आहेत काही अपघा्तांत विमाने मोठे नुकसान झाले आहे.


4 जुलै 1966 प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवर उड्डाण करतेवेळी धडकले. 5 पैकी 2 ठार
जुलै १९६६ रोजी कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान उड्डाण करतेवेळी धावपट्टीवर धडकले. कर्मचार्‍यांपैकी ठार झाले.


22 डिसेंबर 1978 लहान हवाई जहाज पॅसिफिक वर हरवले आणि हवाई जहाज 103 ने ते शोधून काढले.
२२ डिसेंबर १९७८ रोजी कंपनीचे एक लहान हवाई विमान पॅसिफिक महासागरावर हरवले, परंतु विमान-१०३ने ते शोधून काढले.
17 फेब्रुवरी 1979 फोक्कर फ्रेंडशिप माणिकौ हार्बर वर धडकले एक आणि एक कर्मचारी ठार .
१७ फेब्रुवारी १९७९ रोजी कंपनीचे फॉकर फ्रेंडशिप माणिकौ हार्बरवर धडकले आणि एक कर्मचारी ठार झाला.


28 नोवेंबर 1979 फ्लाइट 901 अंटारटीका वर रॉस आयलंड वर दुसर्‍या विमानाला धडकले. त्यात 257 प्रवाशी होते.
२८ नोव्हेंबर १९७९ रोजी फ्लाईट क्र. ९०१ चे विमान अंटार्टिकावरील रॉस आयलंड येथे दुसर्‍या विमानाला धडकले. त्यात २५७ प्रवाशी होते.


19 मे 1987 बोईंग 747-200 हाइजाक्ड.105 प्रवाशी आणि 24 वैमानिक यांना कोणतीही इजा झाली नाही.
19 मे 1987 बोईंग 747-200 हाइजाक्ड.105 प्रवाशी आणि 24 वैमानिक यांना कोणतीही इजा झाली नाही.

२३:१६, २५ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

एअर न्यू झीलंड
आय.ए.टी.ए.
NZ
आय.सी.ए.ओ.
ANZ
कॉलसाईन
NEW ZEALAND
स्थापना १९३९
हब ऑकलंड विमानतळ
वेलिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ
क्राइस्टचर्च आंतरराष्ट्रीय विमानतळ
मुख्य शहरे लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
सिडनी विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर एअरपॉइंट्स
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या माउंट कूक एअरलाइन
विमान संख्या १०७
मुख्यालय ऑकलंड, न्यू झीलंड
संकेतस्थळ http://www.airnewzealand.com
सिडनी विमानतळवर थांबलेले एअर न्यू झीलंडचे एअरबस ए३२० विमान

एअर न्यू झीलंड ही न्यू झीलंड देशाची राष्ट्रीय विमान-वाहतूक कंपनी आहे. ऑकलंड महानगरामध्ये मुख्यालय, वेलिंग्टनक्राइस्टचर्च विमानतळांवर प्रमुख हब असणारी एअर न्यू झीलंड २०१५ साली न्यू झीलंडमधील २५ तर १५ देशांमधील २६ शहरांमध्ये प्रवासी विमानसेवा पुरवत होती.

ही कंपनी १९९९पासून स्टार अलायन्सची सभासद आहे.[]

इतिहास

सन १९४० मध्ये तस्मान एंपायर एअरवेज लिमिटेड (TEAL) म्हणून या विमान कंपनीचा उदय झाला. तेव्हा ह्या कंपनीची न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान विमानसेवा होती . दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी ही विमान कंपनी ऑकलंड ते सिडनी विमान सेवा चालवत होती. त्यात वेलिंग्टन आणि फिजी या मार्गाची भर घातली. या TEAL चे ५०% शेअर्स न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियन शासनाने सन १९५३ मध्ये खरेदी केले. त्यामुळे मूळ कंपनीचा सन १९६० मध्ये व्यवसाय थांबला. विमान माल वाहतुकीचे न्यू झीलंड सरकारने आस्ट्रेलियाकडून ५०% शेअर्स खरेदी केले आणि ही विमान कंपनी सन १९६५मध्ये न्यू झीलंड ची DC-8 म्हणून ओळखली जाऊ लागली.

या वाढलेल्या व्यवसायात एअर न्यू झीलंड डगलस DC-8s ची पहिली जेट विमानसेवा सन १९६५मध्ये अमेरिका व आशियासाठी सुरू झाली आणि त्यात लॉस एंजेलिस आणि होनोलुलू या मार्गांची भर पडली. या विमान कंपनीने नंतर डगलस DC-10 सन १९७३मध्ये आणि नंतर DC-10s ताब्यात घेतले.

सन १९७८मध्ये या विमान कंपनीत नॅशनल एअरवेज कॉर्पोरेशन आणि तिच्याशी संलग्न असलेले सेफ एअर मिळाले. त्याने एअर न्यूझीलंड ही या देशची एकमेव विमान कंपनी झाली. त्यानंतर या कंपनीने मालवाहतूक सुरू केली. एअर न्यू झीलंडच्या विमान समुदायात दाखल झालेल्या कंपनीची बोईंग 737 आणि फ27 सामील झाली. सन १९९०मध्ये या विमान कंपनीने NZ कोड धारण केला.सन 1१९८१मध्ये या विमान कंपनीने बोईंग 747 आणि पुढील वर्षात लॉस एंजेलिसमार्गे लंडनसाठी सेवा सुरू केली.

कार्यालय

ऑकलंड शहरात वेस्टर्न रेक्लमेशन प्रेसिंक्ट 2, चे बीओमॉन्ट आणि फॅन्शवे रस्त्यावर १,६८,००० चौरस फूट जागेत एअर न्यू झीलंडचे कार्यालय आहे. त्याला जोडून ६ माळे असणार्‍या दोन बिल्डिंगा आहेत. सर्व बाजूंनी काचा लावलेल्या आहेत त्याने भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी होतो. स्वयंचलितपणे सकाळी साडे सात वाजता दिवे चालू होतात आणि संध्याकाळी सहा वाजता बंद होतात. मानवी हालचालीच्या संवेदनेने बिल्डिंगमधील दिवे आपोआप चालू होतात आणि मानवी हालचाल नाही झाली तर १५ मिनिटे वाट पाहून आपोआप बंद होतात. ही बिल्डिंग बांधण्यासाठी आणि तिच्यात सोयीसुविधा करण्यासाठी ६ कोटी न्यू झीलंड डॉलर खर्च झाला आहे. सुरवातीला या विमान कंपनीची कर्मचारीसंख्या, ऑकलंड मधील या चार बिल्डिंगा आणि CBD मधील तसेच कांही इतर बिल्डिंगांमध्ये धरून जेमतेम एक हजार होती. त्यांचा ग मध्ये समावेश होता.मक्कुयरी गूड्मन प्रॉपर्टि ट्रस्ट ची या जागेची मालकी आहे. सन 2006 मध्ये या विमान कंपनीने मुख्यतः 11 वशच्या भाडे कराराने प्रत्येक वर्षी 4.1 मिल्लियन डॉलर या दराने घेतलेली आहे. पुढील काळातील भाडे खर्च त्या त्या वर्षातील होणार्‍या जागेच्या बाजार भावाप्रमाणे वाढ होणार आहे.[] साहाय्यक विमान सेवा कंपनी एअर न्यू झीलंड कन्ससल्टिंग एअर न्यू झीलंड हॉलिडेज एअर न्यू झीलंड कार्गो. शिवाय एअर न्यू झीलंडच्या चार स्वतः च्या सहकारी विमान सेवा आहेत. एअर नेल्सन, ईगल एअरवेज,आणि माऊंट कुक एअर लाइन या स्थानिक विभागीय सेवा देणार्‍या विमानसेवा आहेत.

बक्षीस (अॅवॉर्ड)

सन २००७ बेस्ट एअर लाइन साऊथ पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड सन २००७ ऑस्ट्रेलियाची लीडिंग व्यवसाय क्लास एअर लाइन पॅसिफिकची बेस्ट एअर लाइन – सन १९९४, ९५, ९६, ९९, २०००, २००१ ( ट्रॅव्हल वीकली ग्लोब अॅवॉर्ड ) बेस्ट पॅसिफिक एअर लाइन- १९९८, ९९, २०००, २००१, २००२, २००४ (TTG अॅन्युअल ट्रॅव्हल अॅवॉर्ड) सन २००८ बेस्ट प्रवाशी सेवा अॅवॉर्ड सन २००९ बेस्ट केबिन स्टाफ ऑस्ट्रेलिया / NZ रीजन सन २०१२ एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल अॅवॉर्ड सन २०११ प्रीमियम इकॉनोंमी स्पेससिट्स – “ वॉलपेपर डिझाइन अॅवॉर्ड “ सन २०१० एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड ग्लोबल एअर लाइन अॅवॉर्ड आणि असे कितीतरी अॅवॉर्ड मिळालेले आहेत. []

कार्यक्रमाण्चे आयोजन

एअर न्यूझीलड ही कंपनी रग्बी स्पर्धा, वाइन पुरस्कार, फॅशन निर्यात पुरस्कार तसेच फॅशन वीक पुरस्कार हे सोहळे प्रायोजित करते.

घटना आणि अपघात

एअर न्यू झीलंड संबंधने खालील घटना घडल्या :

जून २०१०पर्यंत या कंपनीच्या १०हून अधिक अपघात झाले आहेत काही अपघा्तांत विमाने मोठे नुकसान झाले आहे.

४ जुलै १९६६ रोजी कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान उड्डाण करतेवेळी धावपट्टीवर धडकले. ५ कर्मचार्‍यांपैकी २ ठार झाले.

२२ डिसेंबर १९७८ रोजी कंपनीचे एक लहान हवाई विमान पॅसिफिक महासागरावर हरवले, परंतु विमान-१०३ने ते शोधून काढले.

१७ फेब्रुवारी १९७९ रोजी कंपनीचे फॉकर फ्रेंडशिप माणिकौ हार्बरवर धडकले आणि एक कर्मचारी ठार झाला.

२८ नोव्हेंबर १९७९ रोजी फ्लाईट क्र. ९०१ चे विमान अंटार्टिकावरील रॉस आयलंड येथे दुसर्‍या विमानाला धडकले. त्यात २५७ प्रवाशी होते.

19 मे 1987 बोईंग 747-200 हाइजाक्ड.105 प्रवाशी आणि 24 वैमानिक यांना कोणतीही इजा झाली नाही.

30 ऑगस्ट 2002 बोइंग 747-400 फ्लप हरवला हे विमान उद्दंनांनंतर 12 तासांनी लक्षात आले. 8 फेब्रुवारी 2008 फ्लाइट 2279 एका स्त्री ने हाइजाक केले. तिने बॉम्ब ठेवल्याची भीती घातली. त्या घटनेत दोन्ही वैमानिक आणि एक प्रवाशी जखमी झाले. 27 नोवेंबर 2008 फ्लाइट 888T धडकले . 7 व्यक्ति ठार झाल्या.

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.nytimes.com/2008/11/29/world/asia/29mumbai.html?hp. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.cleartrip.com/flight-booking/air-new-zealand-airlines.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.airnewzealand.com.sg/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)