माउंट कूक एअरलाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माउंट कूक एअरलाइन
आय.ए.टी.ए.
NM
आय.सी.ए.ओ.
NZM
कॉलसाईन
MOUNTCOOK
स्थापना १९२०
हब ऑकलंड विमानतळ
वेलिंग्टन आंतरराष्ट्रीय विमानतळ
क्राइस्टचर्च आंतरराष्ट्रीय विमानतळ
अलायन्स स्टार अलायन्स
विमान संख्या १७
गंतव्यस्थाने १४
पालक कंपनी एअर न्यू झीलंड
मुख्यालय क्राइस्टचर्च, न्यू झीलंड
माउंट कूक एअरलाइनची ए.टी.आर. ७२ विमाने

माउंट कूक एअरलाइन ही न्यू झीलंड देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी संपूर्णपणे एअर न्यू झीलंडच्या मालकीची आहे. ह्या कंपनीची सर्व उड्डाणे एअर न्यू झीलंड लिंक ह्या नावखाली होतात.

बाह्य दुवे[संपादन]