Jump to content

चर्चा:एर न्यू झीलॅंड

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अश्विनी सुर्वे: या पानाचे प्रास्ताविक आपण खालीलप्रमाणे लिहिले आहे व त्याला संदर्भ दिलेला आहे

एयर न्यूझीलंड

[संपादन]

एयर न्यूझीलंड[] ही विमान सेवा ऑकलंड येथून आहे. ही विमान सेवा 15 देशात 26 आंतरराष्ट्रीय ठिकाणी आणि 25 आंतरदेशीय ठिकाणी तिच्या नियमित वेळेवर सुरू आहे. आसिया, युरोप, उत्तर अमेरीका, ओकेयनीय या ठिकाणी ही विमान सेवा चालू आहे.ही विमान कंपनी सन 1999 पासून स्टार अलायन्स ची सभासद आहे.[]


यातील माहितीला दिलेला दुसरा संदर्भ उघडून पाहिला असता विसंगत दिसतो आहे कृपया संदर्भ पुन्हा तपासून पहावा ही विनंती. अन्यथा विसंगत असल्यास वगळून टाकावा ही विनंती.

-- संतोष दहिवळ (चर्चा) २१:२७, २५ ऑगस्ट २०१५ (IST)[reply]


  1. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.airnewzealand.com.sg/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.nytimes.com/2008/11/29/world/asia/29mumbai.html?hp. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)