"अविनाश धर्माधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''अविनाश धर्माधिकारी''' (जन्मदिनांक १९५८<ref>http://swatantranagrik.in/कार्यकर्ता-अधिकारी/कार्यकर्ता-अधिकारी-भाग/</ref>{{दुजोरा हवा}} - हयात) हे [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] माजी अधिकारी आहेत. ते इ.स. १९८६ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी [[फलटण]] येथे विभागीय उपायुक्त, [[रत्नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी]] आणि [[अमरावती जिल्हा|अमरावती]] जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्याचे]] अतिरिक्त जिल्हाधिकारी, [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याचे]] जिल्हाधिकारी आणि [[महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]] [[मनोहर जोशी]] यांचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला. त्यांनी मार्च १, इ.स. १९९६ रोजी सेवेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर[[पुणे|पुण्यात]] [[चाणक्य मंडल]] ही यू.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण संस्था स्थापन केली.

==अविनाश धर्माधिकारी यांनी लिहिलेली पुस्तके==
त्यांनी '''अस्वस्थ दशकाची डायरी'', ''नवा विजयपथ'' आणि ''नागरीक'' ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांपैकी ''अस्वस्थ दशकाची डायरी'' या पुस्तकाचे [[गौरी देशपांडे]] यांनी [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेत]] भाषांतर केले आहे.
* १० वी - १२ वी नंतरचे करियर आणि व्यक्तिमत्त्व विकसन
* आधुनिक भारताचा इतिहास (सीडी)
* आपण त्यांच्या समान व्हावे (एकूण ८ व्याख्यानांची एकत्रित सीडी)
* अवघे विश्वचि माझे घर (सीडी)
* जिंकणारा समाज घडविण्यासाठी
* जिंकणारा समाज घडविणारी शिक्षणपद्धती
* MPSC पूर्वपरीक्षा CSAT मार्गदर्शक
* अस्वस्थ दशकाची डायरी (या पुस्तकाचे [[गौरी देशपांडे]] यांनी [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेत]] भाषांतर केले आहे.)
* नवा विजयपथ
* 'नागरिक, वगैरे.

==अविनाश धर्माधिकारी यांना मिळालेले पुरस्कार==
==अविनाश धर्माधिकारी यांना मिळालेले पुरस्कार==

११:२३, २५ जुलै २०१५ ची आवृत्ती

अविनाश धर्माधिकारी (जन्मदिनांक १९५८[१][ दुजोरा हवा] - हयात) हे भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आहेत. ते इ.स. १९८६ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी फलटण येथे विभागीय उपायुक्त, रत्‍नागिरी आणि अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सचिव अशा महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला. त्यांनी मार्च १, इ.स. १९९६ रोजी सेवेचा राजीनामा दिला आणि त्यानंतरपुण्यात चाणक्य मंडल ही यू.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण संस्था स्थापन केली.

अविनाश धर्माधिकारी यांनी लिहिलेली पुस्तके

  • १० वी - १२ वी नंतरचे करियर आणि व्यक्तिमत्त्व विकसन
  • आधुनिक भारताचा इतिहास (सीडी)
  • आपण त्यांच्या समान व्हावे (एकूण ८ व्याख्यानांची एकत्रित सीडी)
  • अवघे विश्वचि माझे घर (सीडी)
  • जिंकणारा समाज घडविण्यासाठी
  • जिंकणारा समाज घडविणारी शिक्षणपद्धती
  • MPSC पूर्वपरीक्षा CSAT मार्गदर्शक
  • अस्वस्थ दशकाची डायरी (या पुस्तकाचे गौरी देशपांडे यांनी इंग्लिश भाषेत भाषांतर केले आहे.)
  • नवा विजयपथ
  • 'नागरिक, वगैरे.

अविनाश धर्माधिकारी यांना मिळालेले पुरस्कार

  • पुणे सार्वजनिक संस्थेतर्फे दिला जाणारा ’सार्वजनिक काका पुरस्कार’. (३-८-२०१५)

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://www.avinashdharmadhikari.net/index.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ आणि नोंदी