Jump to content

"आषाढी वारी (पंढरपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Palkhi 2008.jpg|thumb|right|250px|हाती चिपळ्या आणि खांद्यावर वीणा व पताका घेतलेला [[वारकरी]].]]
[[चित्र:Palkhi 2008.jpg|thumb|right|250px|हाती चिपळ्या आणि खांद्यावर वीणा व पताका घेतलेला [[वारकरी]].]]
'''वारकरी संप्रदाय''' म्हणजे [[पंढरपूर]] येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. ही वारी [[आषाढ]] आणि [[कार्तिक]] महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते.
'''वारकरी संप्रदाय''' म्हणजे [[पंढरपूर]] येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. ही वारी [[आषाढ]] आणि [[कार्तिक]] महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते.
[[संत ज्ञानेश्वर]], [[संत एकनाथ]], [[संत तुकाराम]] हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. [[एकादशी]] आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच [[वारी]] होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला [[वारकरी धर्म]] असे म्हणतात. वारकरी धर्मालाच [[भागवत धर्म]] म्हटले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत.
[[संत ज्ञानेश्वर]], [[संत एकनाथ]], [[संत तुकाराम]] हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. [[एकादशी]] आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच [[वारी]] होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला [[वारकरी धर्म]] असे म्हणतात. वारकरी धर्मालाच [[भागवत धर्म]] म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाच” या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत.

==वारकऱ्यांच्या संस्था आणि संघटना==
==वारकर्‍यांच्या संस्था आणि संघटना==
* अखिल भारतीय वारकरी मंडळ
* अखिल भारतीय वारकरी मंडळ
* कर्नाटक वारकरी संस्था
* कर्नाटक वारकरी संस्था
ओळ १३: ओळ १३:
* फडकरी-दिंडीकरी संघ
* फडकरी-दिंडीकरी संघ
* राष्ट्रीय वारकरी सेना
* राष्ट्रीय वारकरी सेना
* वारकरी प्रबोधन महासमिती
* [[वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य ]]
* वारकरी महामंडळ
* वारकरी महामंडळ
* [[वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य ]]
* ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा - दिंडी समाज
* ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा - दिंडी समाज
* ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान
* ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान

* वारकरी प्रबोधन महासमिती

==वारकरी कीर्तनकारांची यादी==
==वारकरी कीर्तनकारांची यादी==
{{मुख्यलेख|कीर्तनकार#वारकरी_कीर्तनकार|}}
{{मुख्यलेख|कीर्तनकार#वारकरी_कीर्तनकार|}}
१. [[बाबामहाराज सातारकर]]
१. [[बाबामहाराज सातारकर]]

२. भगवान कृष्ण सानप, सातारा
२. भगवान कृष्ण सानप, सातारा

३. [[चैतन्य महाराज देगलूरकर]]
३. [[चैतन्य महाराज देगलूरकर]]

४. बंडातात्या कऱ्हाडकर
४. बंडातात्या कर्‍हाडकर

५. रामकृष्णदास लहवीतकर
५. रामकृष्णदास लहवीतकर

६. [[योगिराज महाराज पैठणकर]]
६. [[योगिराज महाराज पैठणकर]]

७. संदीपान महाराज हसेगावकर
७. संदीपान महाराज हसेगावकर

८. पांडुरंग महाराज घुले
८. पांडुरंग महाराज घुले

९. प्रकाश महाराज बोधले
९. प्रकाश महाराज बोधले

१०. [[अक्षय महाराज भोसले ]]
१०. [[अक्षय महाराज भोसले]]

११. निवृत्ती महाराज इंदुरीकर
११. निवृत्ती महाराज इंदुरीकर

१२. भिमाजी नवले महाराज, झोळे(संगमनेर-अहमदनगर)
१२. भिमाजी नवले महाराज, झोळे (संगमनेर-अहमदनगर)

१३. वासुदेव महाराज पाटील, आळंदी
१३. वासुदेव महाराज पाटील, आळंदी

१४. [[नंदकिशोर महाराज कुबडे]], [[लोणी टाकळी ]](अमरावती)
१४. [[नंदकिशोर महाराज कुबडे]], [[लोणी टाकळी]] (अमरावती)

१५. सदाशिव महाराज मोरे, साक्री(भुसावळ)
१५. सदाशिव महाराज मोरे, साक्री (भुसावळ)

१६. रविद्रसिंग महाराज राजपूत वडगाव(चाळीसगाव)
१६. रविद्रसिंग महाराज राजपूत वडगाव (चाळीसगाव)

१७. ह.भ.प. मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे, वाल्मीकी मठ (सामदा)
१७. ह.भ.प. मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे, वाल्मीकी मठ (सामदा)

१९. ह.भ.प. मठाधिपती अनिलकुमार रामनाथ मारुती कारभारी बाळाबा पंढरीनाथ संभाजी शिंदे (ह.मु. रहिमपूर)
१९. ह.भ.प. मठाधिपती अनिलकुमार रामनाथ मारुती; कारभारी बाळाबा पंढरीनाथ संभाजी शिंदे (हल्ली मुक्काम रहिमपूर)

२० रामकृष्ण महाराज पाटील
२० रामकृष्ण महाराज पाटील

२१ मारुती बाबा कुर्हेकर [वारकरी शिक्षण संस्था आळंदी]अध्यापक
२१ मारुती बाबा कुर्हेकर [[वारकरी शिक्षण संस्था आळंदी]] अध्यापक
२२ रामभाऊ महाराज राऊत [आळंदी ]
२२ रामभाऊ महाराज राऊत (आळंदी)

२३ सुदाम महाराज बोरसे [खोकराडे ]
२३ सुदाम महाराज बोरसे (खोकराडे)

२४ आकाश महाराज देवरे [मालेगाव ]
२४ आकाश महाराज देवरे (मालेगाव)

२५ सुदर्शन महाराज पाटील [धुळे ]
२५ सुदर्शन महाराज पाटील (धुळे)

२६ परमेश्वर महाराज पाटील [सुराये ]
२६ परमेश्वर महाराज पाटील (सुराये)

27 ह. भ. प. सुदाम महाराज पालवे (रामायणाचार्य, भागवताचार्य) अहमदनगर
२७ ह.भ.प. सुदाम महाराज पालवे (रामायणाचार्य, भागवताचार्य) अहमदनगर

==प्रमुख मठ==
==प्रमुख मठ==
वारकरी संतांनी मठांच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्रे उभारून वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे व आजही करीत आहेत. महाराष्ट्रातील असे काही प्रमुख [[मठ]] व त्यांची [[देवस्थान संस्थाने]] पुढीलप्रमाणे. * महर्षी वाल्मीक मठ सामदा काशिपुर ता.दर्यापुर जि.अमरावती
वारकरी संतांनी मठांच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्रे उभारून वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे व आजही करीत आहेत. महाराष्ट्रातील असे काही प्रमुख [[मठ]] व त्यांची [[देवस्थान संस्थाने]] पुढीलप्रमाणे.
* महर्षी वाल्मीक मठ सामदा काशिपूर, तालुका.दर्यापूर, (जिल्हा अमरावती)
* दादा महाराज चातुर्मासे मठ – रुक्मिणी पांडुरंग संस्थान, अणवे(जिल्हा जालना).
* दादा महाराज चातुर्मासे मठ – रुक्मिणी पांडुरंग संस्थान, अणवे (जिल्हा जालना).
* सखाराम महाराज अंमळनेरकर मठ – श्री सदगुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, अंमळनेर(जि. जळगाव).
* सखाराम महाराज अंमळनेरकर मठ – श्री सदगुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, अंमळनेर (जिल्हा जळगाव).
* जयरामस्वामी वडगावकर मठ – जयराम स्वामी वडगावकर देवस्थान संस्थान, वडगाव(तालुका खटाव).
* जयरामस्वामी वडगावकर मठ – जयराम स्वामी वडगावकर देवस्थान संस्थान, वडगाव (तालुका खटाव).
* धुंडा महाराज देगलूरकर मठ – श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूर(जि. नांदेड).
* धुंडा महाराज देगलूरकर मठ – श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूर (जिल्हा नांदेड).
* ज्ञानेश्वर महाराज औसेकर मठ – सदगुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान, औसा(जि. लातूर)
* ज्ञानेश्वर महाराज औसेकर मठ – सदगुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान, औसा (जिल्हा लातूर)
* सद्गुरू खंडोजी महाराज कुकुरमुंडा मठ – सद्गुरू खंडोजी महाराज कुकुरमुंडा संस्थान, कुकुरमुंडा(जि. सुरत-गुजरात).
* सद्गुरू खंडोजी महाराज कुकुरमुंडा मठ – सद्गुरू खंडोजी महाराज कुकुरमुंडा संस्थान, कुकुरमुंडा (जिल्हा सुरत-गुजरात).
* जळगावकरांचा मठ – श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव.
* जळगावकरांचा मठ – श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव.
* शंकर महाराज कंधारकर मठ – श्री साधू महाराज संस्थान, कंधार(जि. नांदेड).
* शंकर महाराज कंधारकर मठ – श्री साधू महाराज संस्थान, कंधार (जिल्हा नांदेड).
* श्रीक्षेत्र नारायणगड परंपरेचे मठ – श्रीक्षेत्र नारायणगड(जि. बीड)
* श्रीक्षेत्र नारायणगड परंपरेचे मठ – श्रीक्षेत्र नारायणगड (जिल्हा बीड)
* श्री संत सखाराम महाराज (इलोरा मठ – श्री संत सखाराम महाराज संस्थान इलोरा(जि. बुलढाणा).
* श्री संत सखाराम महाराज (इलोरा मठ – श्री संत सखाराम महाराज संस्थान इलोरा (जिल्हा बुलढाणा).
* सद्गुरू किसनगिरी बाबा मठ – श्री दत्त संस्थान देवगड(जि. अहमदनगर)
* सद्गुरू किसनगिरी बाबा मठ – श्री दत्त संस्थान देवगड (जिल्हा अहमदनगर)
* श्री गजानन महाराज मठ – श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव(जि. बुलढाणा).
* श्री गजानन महाराज मठ – श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव (जिल्हा बुलढाणा).

===संत गाडगे महाराज संप्रदायाचे मठ===
===संत गाडगे महाराज संप्रदायाचे मठ===
* श्री संत गयाबाई मनमाडकर मठ
* श्री संत गयाबाई मनमाडकर मठ
* संत कैकाडी महाराज मठ
* संत कैकाडी महाराज मठ
* श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मठ
* श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मठ
* संत नामानंद महाराज मठ
* संत नामानंद महाराज मठ
* भिमदास महाराज करांडे मठ
* भीमदास महाराज करांडे मठ
* लक्ष्मण छंदू पडदुणे महाराज मठ
* लक्ष्मण छंदू पडदुणे महाराज मठ
* संत मीराबाई सूर्यवंशी (बेलगावकर) मठ
* संत मीराबाई सूर्यवंशी (बेलगावकर) मठ
* संत मीराबाई शिरकर मठ
* संत मीराबाई शिरकर मठ
* संत रूपलाल महाराज मठ
* संत रूपलाल महाराज मठ

===इतर मठ===
===इतर मठ===
* संत जैतुनबी उर्फ जयदास गुरू हनुमानदास महाराज मठ,
* संत जैतुनबी उर्फ जयदास गुरू हनुमानदास महाराज मठ
* सद्गुरू झेंडुजी बेळीकर मठ,
* सद्गुरू झेंडूजी बेळीकर मठ
* सद्गुरू रामचंद्र यादव महाराज मठ,
* सद्गुरू रामचंद्र यादव महाराज मठ
* श्री हरिहर महाराज ॐकारेश्वर मठ,
* श्री हरिहर महाराज ॐकारेश्वर मठ
* श्री संत तुकाविप्र महाराज मठ,
* श्री संत तुकाविप्र महाराज मठ
* बनवसकर महाराज मठ,
* बनवसकर महाराज मठ
* भजनदास महाराज मठ
* भजनदास महाराज मठ
* थोरला पंचमुखी मारुती मठ,
* थोरला पंचमुखी मारुती मठ
* गोविंद महाराज चोपडेकर मठ,
* गोविंद महाराज चोपडेकर मठ
* लोहिया महाराज मठ
* लोहिया महाराज मठ
* संतकवी दासगणू महाराज (स्मृतिमंदिर) मठ,
* संतकवी दासगणू महाराज (स्मृतिमंदिर) मठ
* योगी हरहर महाराज मठ,
* योगी हरहर महाराज मठ,
* श्री स्वामी समर्थ मठ,
* श्री स्वामी समर्थ मठ,
* श्री कन्हेरकर बुवांचा मठ
* श्री कन्हेरकर बुवांचा मठ
* श्री देहूकर मठ - महाद्वार, घोंगडे गल्ली व कालिका मंदिर चौक पंढरपूर
* श्री देहूकर मठ - महाद्वार, घोंगडे गल्ली व कालिका मंदिर चौक, पंढरपूर
* महिपती महाराज मठ संस्थान - चक्रीभजनाची परंपरा - उत्पात गल्ली, पंढरपूर
* महिपती महाराज मठ संस्थान - चक्रीभजनाची परंपरा - उत्पात गल्ली, पंढरपूर
* मनमाडकर धर्मशाळा
* मनमाडकर धर्मशाळा
* महर्षि वाल्मीकि मठ सामदा काशिपुर ता.दर्यापुर
* महर्षि वाल्मीकि मठ सामदा काशिपूर तालुका दर्तापूर

== हे ही पहा==
== हेही पहा==
* [[कीर्तनकार]]
* [[कीर्तनकार]]
* [[पंढरपूर]]
* [[पंढरपूर]]

==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२२:२०, १० जुलै २०१५ ची आवृत्ती

हाती चिपळ्या आणि खांद्यावर वीणा व पताका घेतलेला वारकरी.

वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. ’पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणिक दर्शन विठोबाच” या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत.

वारकर्‍यांच्या संस्था आणि संघटना

• अखिल भारतीय वारकरी मंडळ
• कर्नाटक वारकरी संस्था
• कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद
• जागतिक वारकरी शिखर परिषद
• तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था)
• दिंडी, वारकरी, फडकरी संघटना
• देहू गाथा मंदिर (संस्था)
• फडकरी-दिंडीकरी संघ
• राष्ट्रीय वारकरी सेना
• वारकरी प्रबोधन महासमिती
• वारकरी महामंडळ
• वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य
• ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा - दिंडी समाज
• ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान

वारकरी कीर्तनकारांची यादी

१. बाबामहाराज सातारकर
२. भगवान कृष्ण सानप, सातारा
३. चैतन्य महाराज देगलूरकर
४. बंडातात्या कर्‍हाडकर
५. रामकृष्णदास लहवीतकर
६. योगिराज महाराज पैठणकर
७. संदीपान महाराज हसेगावकर
८. पांडुरंग महाराज घुले
९. प्रकाश महाराज बोधले
१०. अक्षय महाराज भोसले
११. निवृत्ती महाराज इंदुरीकर
१२. भिमाजी नवले महाराज, झोळे (संगमनेर-अहमदनगर)
१३. वासुदेव महाराज पाटील, आळंदी
१४. नंदकिशोर महाराज कुबडे, लोणी टाकळी (अमरावती)
१५. सदाशिव महाराज मोरे, साक्री (भुसावळ)
१६. रविद्रसिंग महाराज राजपूत वडगाव (चाळीसगाव)
१७. ह.भ.प. मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे, वाल्मीकी मठ (सामदा)
१९. ह.भ.प. मठाधिपती अनिलकुमार रामनाथ मारुती; कारभारी बाळाबा पंढरीनाथ व संभाजी शिंदे (हल्ली मुक्काम रहिमपूर)
२० रामकृष्ण महाराज पाटील
२१ मारुती बाबा कुर्हेकर वारकरी शिक्षण संस्था आळंदी अध्यापक २२ रामभाऊ महाराज राऊत (आळंदी)
२३ सुदाम महाराज बोरसे (खोकराडे)
२४ आकाश महाराज देवरे (मालेगाव)
२५ सुदर्शन महाराज पाटील (धुळे)
२६ परमेश्वर महाराज पाटील (सुराये)
२७ ह.भ.प. सुदाम महाराज पालवे (रामायणाचार्य, भागवताचार्य) अहमदनगर

प्रमुख मठ

वारकरी संतांनी मठांच्या माध्यमातून सांस्कृतिक केंद्रे उभारून वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे व आजही करीत आहेत. महाराष्ट्रातील असे काही प्रमुख मठ व त्यांची देवस्थान संस्थाने पुढीलप्रमाणे.

• महर्षी वाल्मीक मठ सामदा काशिपूर, तालुका.दर्यापूर, (जिल्हा अमरावती)
• दादा महाराज चातुर्मासे मठ – रुक्मिणी पांडुरंग संस्थान, अणवे (जिल्हा जालना).
• सखाराम महाराज अंमळनेरकर मठ – श्री सदगुरू सखाराम महाराज विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, अंमळनेर (जिल्हा जळगाव).
• जयरामस्वामी वडगावकर मठ – जयराम स्वामी वडगावकर देवस्थान संस्थान, वडगाव (तालुका खटाव).
• धुंडा महाराज देगलूरकर मठ – श्री गुंडा महाराज संस्थान, देगलूर (जिल्हा नांदेड).
• ज्ञानेश्वर महाराज औसेकर मठ – सदगुरू श्री वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान, औसा (जिल्हा लातूर)
• सद्गुरू खंडोजी महाराज कुकुरमुंडा मठ – सद्गुरू खंडोजी महाराज कुकुरमुंडा संस्थान, कुकुरमुंडा (जिल्हा सुरत-गुजरात).
• जळगावकरांचा मठ – श्रीराम मंदिर संस्थान, जळगाव.
• शंकर महाराज कंधारकर मठ – श्री साधू महाराज संस्थान, कंधार (जिल्हा नांदेड).
• श्रीक्षेत्र नारायणगड परंपरेचे मठ – श्रीक्षेत्र नारायणगड (जिल्हा बीड)
• श्री संत सखाराम महाराज (इलोरा मठ – श्री संत सखाराम महाराज संस्थान इलोरा (जिल्हा बुलढाणा).
• सद्गुरू किसनगिरी बाबा मठ – श्री दत्त संस्थान देवगड (जिल्हा अहमदनगर)
• श्री गजानन महाराज मठ – श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव (जिल्हा बुलढाणा).

संत गाडगे महाराज संप्रदायाचे मठ

• श्री संत गयाबाई मनमाडकर मठ
• संत कैकाडी महाराज मठ
• श्री संत तनपुरे महाराज चारोधाम मठ
• संत नामानंद महाराज मठ
• भीमदास महाराज करांडे मठ
• लक्ष्मण छंदू पडदुणे महाराज मठ
• संत मीराबाई सूर्यवंशी (बेलगावकर) मठ
• संत मीराबाई शिरकर मठ
• संत रूपलाल महाराज मठ

इतर मठ

• संत जैतुनबी उर्फ जयदास गुरू हनुमानदास महाराज मठ
• सद्गुरू झेंडूजी बेळीकर मठ
• सद्गुरू रामचंद्र यादव महाराज मठ
• श्री हरिहर महाराज ॐकारेश्वर मठ
• श्री संत तुकाविप्र महाराज मठ
• बनवसकर महाराज मठ
• भजनदास महाराज मठ
• थोरला पंचमुखी मारुती मठ
• गोविंद महाराज चोपडेकर मठ
• लोहिया महाराज मठ
• संतकवी दासगणू महाराज (स्मृतिमंदिर) मठ
• योगी हरहर महाराज मठ,
• श्री स्वामी समर्थ मठ,
• श्री कन्हेरकर बुवांचा मठ
• श्री देहूकर मठ - महाद्वार, घोंगडे गल्ली व कालिका मंदिर चौक, पंढरपूर
• महिपती महाराज मठ संस्थान - चक्रीभजनाची परंपरा - उत्पात गल्ली, पंढरपूर
• मनमाडकर धर्मशाळा
• महर्षि वाल्मीकि मठ सामदा काशिपूर तालुका दर्तापूर

हेही पहा

बाह्य दुवे