Jump to content

"वाधोणा (निःसंदिग्धीकरण)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वाढोणा नावाची अनेक गावे महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही अशी :- *...
(काही फरक नाही)

२३:१०, १७ जानेवारी २०१५ ची आवृत्ती

वाढोणा नावाची अनेक गावे महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही अशी :-

  • वाढोणा (काटोल तालुका, नागपूर जिल्हा)
  • वाढोणा खुर्द (उदगीर तालुका, लातूर जिल्हा)
  • वाढोणा बुद्रुक (उदगीर तालुका, लातूर जिल्हा)
  • वाढोणा बुद्रुक (आर्वी तालुका, वर्धा जिल्हा)
  • वाढोणा बुद्रुक (राळेगाव तालुका, यवतमाळ जिल्हा)
  • वाढोणा बुद्रुक, कलमेश्वर, नागपूर जिल्हा
  • वाढोणा (तर्फे) [[आर्वी तालुका, वर्धा जिल्हा)
  • वाढोणा (ठाकरे), वर्धा जिल्हा
  • वाढोणा (धामणगाव Ril तालुका, अमरावती जिल्हा)
  • वाढोणा (नागभीड तालुका, चंद्रपूर जिल्हा)
  • वाढोणा (नारखेड तालुका, नागपूर जिल्हा)
  • वाढोणा (परतूर तालुका, जालना जिल्हा)
  • वाढोणा बाजार (Wadhona BZ), राळेगाव तालुका, [[यवतमाळ जिल्हा)
  • वाढोणा (भोकरदन तालुका, जालना जिल्हा)
  • वाढोणा रहिमाबाद, अमरावती जिल्हा
  • वाढोणा (रामनाथ)/नांदगाव खुर्द - अमरावती जिल्हा
  • वाढोणा (राळेगाव तालुका, यवतमाळ जिल्हा)
  • वाढोणा (सेनगाव तालुका, हिंगोली जिल्हा)
  • वाढोणा (हिमायतनगर), नांदेड जिल्हा
  • झाडगाव वाढोणा (राळेगाव तालुका, यवतमाळ जिल्हा)