"पद्माकर कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३: | ओळ ३: | ||
'''पद्माकर शंकर कुलकर्णी''' ([[इ.स. १९३३]] - [[६ जानेवारी]], [[इ.स. २०१५]]:[[चिंचवड]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) हे एक राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीताचे गायक होते. [[पिंपरी-चिंचवड]] शहरात सांस्कृतिक चळवळ रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. |
'''पद्माकर शंकर कुलकर्णी''' ([[इ.स. १९३३]] - [[६ जानेवारी]], [[इ.स. २०१५]]:[[चिंचवड]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) हे एक राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीताचे गायक होते. [[पिंपरी-चिंचवड]] शहरात सांस्कृतिक चळवळ रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. |
||
पद्माकर कुलकर्णी यांनी [[त्र्यंबकराव जानोरीकर]], वसंतराव राजोपाध्ये आणि गुणी गंधर्व लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले असले तरी ते गायक डॉ. [[वसंतराव देशपांडे]] यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जात. |
पद्माकर कुलकर्णी हे [[देहूरोड]] येथील [[केंद्रीय विद्यालय]]ात ह्स्तकला शिक्षक होते. पद्माकर कुलकर्णी यांनी [[त्र्यंबकराव जानोरीकर]], वसंतराव राजोपाध्ये आणि गुणी गंधर्व लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले असले तरी ते गायक डॉ. [[वसंतराव देशपांडे]] यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जात. त्यांचे शास्त्रीय गायन दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही होत असे. अमेरिकेतील प्रमुख दहा शहरांमध्य त्यांचे गाण्याचे कार्यक्रम झाले होते. |
||
==वसंतराव देशपांडे स्मृती प्रतिष्ठान== |
==वसंतराव देशपांडे स्मृती प्रतिष्ठान== |
||
आपल्या गुरुजींची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी पद्माकर कुलकर्णींनी चिंचवडमध्ये डॉ. [[वसंतराव देशपांडे]] मेमोरियल |
आपल्या गुरुजींची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी पद्माकर कुलकर्णींनी चिंचवडमध्ये इ.स. १६६मध्ये संगीत कलोपासक मंडळाची स्थापना केली. संस्थेचे ते संस्थापक-विश्वस्त होते.या कलोपासक मंडळाचे इ.स. १९८६मध्ये डॉ. [[वसंतराव देशपांडे]] मेमोरियल फाऊंडेशनमध्ये रूपांतर झाले. पद्माकर कुलकर्णी याही फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त होते. या संस्थेच्या द्वारे त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रचाराचे व प्रसाराचे काम केले व अनेक शिष्य व चांगले कलाकार घडविले. फाऊंडेशनच्या वतीने त्यांनी चिंचवडमध्ये ’दिवाळी पहाट’ व वार्षिक संगीत महोत्सव हे कार्यक्रम सुरू केले. या महोत्सवात पिंपरी-चिंचवडकरांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. |
||
==संगीतविषयक अन्य कार्य== |
==संगीतविषयक अन्य कार्य== |
||
पंडित पद्माकर कुलकर्णी हे |
पंडित पद्माकर कुलकर्णी हे चार वर्षे [[पिंपरी चिंचवड महानगरपालिका|पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या]] संगीत अकादमीचे मानद संचालक व सल्लागार होते. शहरात ते पिंपरी-चिंचवड महोत्सवासह ’स्वरसागर संगीत महोत्सव’ही भरवत. |
||
==सवाई गंधर्व महोत्सव== |
==सवाई गंधर्व महोत्सव== |
||
पुण्यात भरणार्या [[सवाई गंधर्व संगीत महोत्सव|सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे]] त्यांनी काही काळ सूत्रसंचालनही केले होते. या महोत्सवात त्यांनी |
पुण्यात भरणार्या [[सवाई गंधर्व संगीत महोत्सव|सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे]] त्यांनी काही काळ सूत्रसंचालनही केले होते. या महोत्सवात त्यांनी इ.स. १९६७ आणि १९८१मध्ये आपले गायन सादर केले होते. देशातील बहुतेक सर्व मानाच्या संगीत महोत्सवामध्येही त्यांनी कला सादर केली होती. |
||
==कट्यार काळजात घुसली== |
==कट्यार काळजात घुसली== |
||
डॉ. [[वसंतराव देशपांडे]] वांच्या हयातीतच पद्माकर कुलकर्णी यांनी नाट्यस्पर्धेसाठी [[कट्यार काळजात घुसली (नाटक)|कट्यार काळजात घुसली]] ह्या नाटकात काम करून मोठे यश संपादन केले होते. या नाटकात ते खांसाहेबांची भूमिका करत. पुढे रवींद्र |
डॉ. [[वसंतराव देशपांडे]] वांच्या हयातीतच पद्माकर कुलकर्णी यांनी नाट्यस्पर्धेसाठी [[कट्यार काळजात घुसली (नाटक)|कट्यार काळजात घुसली]] ह्या नाटकात काम करून मोठे यश संपादन केले होते. या नाटकात ते खांसाहेबांची भूमिका करत. पुढे रवींद्र घांगुर्डे आणि मंडळींना घेऊन पद्माकर कुलकर्णी यांनी या नाटकाचे शंभरावर(?) प्रयोग केले. ’मंदारमाला’, आणि ’स्वरमुक्त मी’ या संगीत नाटकांतही त्यांनी काम केले होते. |
||
==पुरस्कार== |
==पुरस्कार== |
||
ओळ २१: | ओळ २१: | ||
{{DEFAULTSORT:कुलकर्णी, पद्माकर शंकर}} |
{{DEFAULTSORT:कुलकर्णी, पद्माकर शंकर}} |
||
[[मराठी नाट्यअभिनेते]] |
|||
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]] |
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]] |
||
[[वर्ग:मराठी गायक]] |
[[वर्ग:मराठी गायक]] |
१९:०५, १२ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
पद्माकर शंकर कुलकर्णी (इ.स. १९३३ - ६ जानेवारी, इ.स. २०१५:चिंचवड, महाराष्ट्र, भारत) हे एक राष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय संगीताचे गायक होते. पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रूजविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
पद्माकर कुलकर्णी हे देहूरोड येथील केंद्रीय विद्यालयात ह्स्तकला शिक्षक होते. पद्माकर कुलकर्णी यांनी त्र्यंबकराव जानोरीकर, वसंतराव राजोपाध्ये आणि गुणी गंधर्व लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले असले तरी ते गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जात. त्यांचे शास्त्रीय गायन दूरदर्शन आणि आकाशवाणीवरही होत असे. अमेरिकेतील प्रमुख दहा शहरांमध्य त्यांचे गाण्याचे कार्यक्रम झाले होते.
वसंतराव देशपांडे स्मृती प्रतिष्ठान
आपल्या गुरुजींची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी पद्माकर कुलकर्णींनी चिंचवडमध्ये इ.स. १६६मध्ये संगीत कलोपासक मंडळाची स्थापना केली. संस्थेचे ते संस्थापक-विश्वस्त होते.या कलोपासक मंडळाचे इ.स. १९८६मध्ये डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशनमध्ये रूपांतर झाले. पद्माकर कुलकर्णी याही फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त होते. या संस्थेच्या द्वारे त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रचाराचे व प्रसाराचे काम केले व अनेक शिष्य व चांगले कलाकार घडविले. फाऊंडेशनच्या वतीने त्यांनी चिंचवडमध्ये ’दिवाळी पहाट’ व वार्षिक संगीत महोत्सव हे कार्यक्रम सुरू केले. या महोत्सवात पिंपरी-चिंचवडकरांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांच्या कलेचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.
संगीतविषयक अन्य कार्य
पंडित पद्माकर कुलकर्णी हे चार वर्षे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संगीत अकादमीचे मानद संचालक व सल्लागार होते. शहरात ते पिंपरी-चिंचवड महोत्सवासह ’स्वरसागर संगीत महोत्सव’ही भरवत.
सवाई गंधर्व महोत्सव
पुण्यात भरणार्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे त्यांनी काही काळ सूत्रसंचालनही केले होते. या महोत्सवात त्यांनी इ.स. १९६७ आणि १९८१मध्ये आपले गायन सादर केले होते. देशातील बहुतेक सर्व मानाच्या संगीत महोत्सवामध्येही त्यांनी कला सादर केली होती.
कट्यार काळजात घुसली
डॉ. वसंतराव देशपांडे वांच्या हयातीतच पद्माकर कुलकर्णी यांनी नाट्यस्पर्धेसाठी कट्यार काळजात घुसली ह्या नाटकात काम करून मोठे यश संपादन केले होते. या नाटकात ते खांसाहेबांची भूमिका करत. पुढे रवींद्र घांगुर्डे आणि मंडळींना घेऊन पद्माकर कुलकर्णी यांनी या नाटकाचे शंभरावर(?) प्रयोग केले. ’मंदारमाला’, आणि ’स्वरमुक्त मी’ या संगीत नाटकांतही त्यांनी काम केले होते.
पुरस्कार
- वसंतराव मेमोरियल फाउंडेशनच्या रौप्यमहोत्सवी वर्षात पद्माकर कुलकर्णी यांना, त्यांनी संगीतक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पिंपरी-चिंचवडच्या महापौर मोहिनी लांडे व पं. तळवलकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले (ऑगस्ट २०१२).