"बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १२: | ओळ १२: | ||
* [[रवींद्र दिनकर बापट]] -मराठी लेखक रवी बापट |
* [[रवींद्र दिनकर बापट]] -मराठी लेखक रवी बापट |
||
* [[राजा बापट]] |
* [[राजा बापट]] |
||
* [[राम बापट]] - एक मराठी विचारवंत, व्याख्याते आणि सामाजिक चळवळीतील नेते |
|||
* [[वसंत बापट]] - मराठी कवी. |
* [[वसंत बापट]] - मराठी कवी. |
||
* [[वासुदेव वामन बापट]] - यज्ञकर्म करणारे एक मराठी लेखक (बापट गुरुजी) |
* [[वासुदेव वामन बापट]] - यज्ञकर्म करणारे एक मराठी लेखक (बापट गुरुजी) |
१३:३०, १८ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
बापट हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- अरुण बापट -भूकंप वैज्ञानिक
- पंडित उल्हास बापट -संतूरवादक
- प्राध्यापक उल्हास बापट
- धुंडिराज गणेश बापट -वैदिक वाङ्मयाचे भाषांतरकार
- नारायण विष्णुशास्त्री बापट -एक भाषांतरकार, निबंधकार व इतिहास लेखन करणारे विद्वान व्यासंगी.
- पुरुषोत्तम विश्वनाथ बापट -बौद्ध धर्माचे अभ्यासक
- प्रिया बापट - एक मराठी अभिनेत्री
- बाळ बापट ऊर्फ श्रीकृष्ण बापट - मराठी चित्रपटसृष्टीतील एक गाजलेले छायाचित्रकार.
- रवींद्र दिनकर बापट -मराठी लेखक रवी बापट
- राजा बापट
- राम बापट - एक मराठी विचारवंत, व्याख्याते आणि सामाजिक चळवळीतील नेते
- वसंत बापट - मराठी कवी.
- वासुदेव वामन बापट - यज्ञकर्म करणारे एक मराठी लेखक (बापट गुरुजी)
- विष्णुशास्त्री बापूशास्त्री बापट - एकोणिसाव्या शतकातील एक बालसाहित्यिक
- वि.वा. बापट ऊर्फ बापटशास्त्री. पंचदशी सारख्या अनेक संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषांतर करणारे एक विद्वान.
- सेनापती बापट - भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक.