पुरुषोत्तम विश्वनाथ बापट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुरुषोत्तम विश्वनाथ बापट (जून १२, १८९४ - नोव्हेंबर ४, १९९१) हे मराठी प्राच्यविद्यासंशोधक, बौद्ध धर्माचे अभ्यासक, पाली भाषेतील विद्वान होते.

प्रकाशित साहित्य[संपादन]

वर्ष पुस्तक भाषा प्रकार विषय
१९३७ विमुत्तिमाग्ग अँड विसुद्धिमाग्ग : अ कंपेरेटिव्ह स्टडी इंग्लिश ललितेतर बौद्ध धर्माचा इतिहास
१९७१ २५०० इयर्स ऑफ बुद्धिझम (संपादन) इंग्लिश ललितेतर बौद्ध धर्माचा इतिहास