Jump to content

"शंकरराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q5607249
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७: ओळ १७:
| पुढील2 =[[शरद पवार]]
| पुढील2 =[[शरद पवार]]
}}
}}
'''शंकरराव भाऊराव चव्हाण''' हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय मंत्री होते. त्यांचा जन्म [[जुलै १४]], [[इ.स. १९२०]] रोजी झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. ते [[इ.स. १९७५]] ते [[इ.स. १९७७]] आणि [[इ.स. १९८६]] ते [[इ.स. १९८८]] या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकीक होता. त्यांनी केंद्रात गृह, अर्थ यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. [[फेब्रुवारी २६]], [[इ.स. २००४]] रोजी त्यांचे निधन झाले.
'''शंकरराव भाऊराव चव्हाण''' हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म [[जुलै १४]], [[इ.स. १९२०]] रोजी झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. ते [[इ.स. १९७५]] ते [[इ.स. १९७७]] आणि [[इ.स. १९८६]] ते [[इ.स. १९८८]] या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकिक होता. त्यांनी केंद्रात गृह, अर्थ यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. [[फेब्रुवारी २६]], [[इ.स. २००४]] रोजी त्यांचे निधन झाले.

==चरित्रग्रंथ==
* महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार शंकरराव चव्‍हाण (लेखक : डॉ.सुरेश सावंत; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)


{{क्रम-सुरू}}
{{क्रम-सुरू}}

११:२०, १० ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

शंकरराव चव्हाण
चित्र:Shankarraochavan.jpg

कार्यकाळ
२१ फेब्रुवारी १९७५ – १६ मे १९७७
मागील वसंतराव नाईक
पुढील वसंतदादा पाटील
कार्यकाळ
१२ मार्च १९८६ – २६ जुन १९८८
मागील शिवाजीराव निलंगेकर
पुढील शरद पवार

शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म जुलै १४, इ.स. १९२० रोजी झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. ते इ.स. १९७५ ते इ.स. १९७७ आणि इ.स. १९८६ ते इ.स. १९८८ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकिक होता. त्यांनी केंद्रात गृह, अर्थ यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. फेब्रुवारी २६, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले.

चरित्रग्रंथ

  • महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार शंकरराव चव्‍हाण (लेखक : डॉ.सुरेश सावंत; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
मागील
वसंतराव नाईक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
फेब्रुवारी २१, इ.स. १९७५ - मे १७, इ.स. १९७७
पुढील
वसंतदादा पाटील
मागील
शिवाजीराव निलंगेकर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मार्च १२, इ.स. १९८६ - जून २६, इ.स. १९८८
पुढील
शरद पवार