"सारिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 2 langlinks, now provided by Wikidata on d:Q3595187 |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १०: | ओळ १०: | ||
| मृत्यू_दिनांक = |
| मृत्यू_दिनांक = |
||
| मृत्यू_स्थान = |
| मृत्यू_स्थान = |
||
| इतर_नावे = |
| इतर_नावे = सारिका ठाकूर |
||
| कार्यक्षेत्र = [[चित्रपट]] (अभिनय) |
| कार्यक्षेत्र = [[चित्रपट]] (अभिनय) |
||
| राष्ट्रीयत्व = मराठी, तमिळ |
| राष्ट्रीयत्व = मराठी, तमिळ |
||
| भाषा = [[तमिळ भाषा|तमिळ]], [[हिंदी भाषा|हिंदी]] |
| भाषा = [[मराठी]] [[तमिळ भाषा|तमिळ]], [[हिंदी भाषा|हिंदी]] |
||
| कारकीर्द_काळ = |
| कारकीर्द_काळ = |
||
| प्रमुख_नाटके = |
| प्रमुख_नाटके = |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
'''सारिका''' ([[रोमन लिपी]]: ''Sarika'';) (३ जून, इ.स. १९६२; [[नवी दिल्ली]], [[भारत]] - हयात) ही [[मराठा|मराठी]] कुटुंबात जन्मलेली{{संदर्भ हवा}} [[चित्रपट]]-अभिनेत्री आहे. तिने [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांमधून अभिनय केला आहे. इ.स. १९६०च्या दशकातल्या ''त्रिमूर्ती'' या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. तमिळ चित्रपट-अभिनेता [[कमल हासन]] |
'''सारिका''' ([[रोमन लिपी]]: ''Sarika'';) (३ जून, इ.स. १९६२; [[नवी दिल्ली]], [[भारत]] - हयात) ही [[मराठा|मराठी]] कुटुंबात जन्मलेली{{संदर्भ हवा}} [[चित्रपट]]-अभिनेत्री आहे. तिचे माहेरचे नाव सारिका ठाकूर. तिने [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांमधून अभिनय केला आहे. इ.स. १९६०च्या दशकातल्या ''त्रिमूर्ती'' या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. मराठी अभिनेता सचिन पिळगावकर हा तिचा पहिला पती. घटस्फोटानंतर तिने तमिळ चित्रपट-अभिनेता [[कमल हासन]]शी लग्न केले. आता तोही तिचा माजी पती असून तमिळ अभिनेत्री-मॉडेल-गायिका [[श्रुती हासन]] ही तिची कन्या आहे. |
||
==सारिकाची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट== |
|||
* गीत गाता चल |
|||
* तहान |
|||
* परजानिया |
|||
* भेजा फ्राई |
|||
* मनोरमा सिक्स फीट अंडर |
|||
* राज तिलक |
|||
* श्रीमान श्रीमती |
|||
* सत्ते पे सत्ता और जैसी फिल्मों में विविध प्रकार की भूमिकाएं निभाईं. |
|||
==पुरस्कार== |
|||
* परजानिया चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार. |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
१९:२०, १४ सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
सारिका | |
---|---|
जन्म |
सारिका हासन ३ जून, इ.स. १९६२ नवी दिल्ली, भारत |
इतर नावे | सारिका ठाकूर |
राष्ट्रीयत्व | मराठी, तमिळ |
कार्यक्षेत्र | चित्रपट (अभिनय) |
भाषा | मराठी तमिळ, हिंदी |
पती | कमल हासन (इ.स. १९८८ - इ.स. २००४) |
अपत्ये |
श्रुती हासन अक्षरा हासन |
सारिका (रोमन लिपी: Sarika;) (३ जून, इ.स. १९६२; नवी दिल्ली, भारत - हयात) ही मराठी कुटुंबात जन्मलेली[ संदर्भ हवा ] चित्रपट-अभिनेत्री आहे. तिचे माहेरचे नाव सारिका ठाकूर. तिने हिंदी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. इ.स. १९६०च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. मराठी अभिनेता सचिन पिळगावकर हा तिचा पहिला पती. घटस्फोटानंतर तिने तमिळ चित्रपट-अभिनेता कमल हासनशी लग्न केले. आता तोही तिचा माजी पती असून तमिळ अभिनेत्री-मॉडेल-गायिका श्रुती हासन ही तिची कन्या आहे.
सारिकाची भूमिका असलेले प्रमुख चित्रपट
- गीत गाता चल
- तहान
- परजानिया
- भेजा फ्राई
- मनोरमा सिक्स फीट अंडर
- राज तिलक
- श्रीमान श्रीमती
- सत्ते पे सत्ता और जैसी फिल्मों में विविध प्रकार की भूमिकाएं निभाईं.
पुरस्कार
- परजानिया चित्रपटातील भूमिकेसाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील सारिका चे पान (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |