Jump to content

"प्रतिष्ठाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|प्रतिष्ठान}}
{{गल्लत|प्रतिष्ठान}}

'''प्रतिष्ठान''' म्हणजे इंग्रजीत फाउंडेशन. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत, एकेकाळी संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेल ट्रस्ट (न्यास) होते; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल.
'''प्रतिष्ठान''' म्हणजे इंग्रजीत फाउंडेशन. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल.

==ॲकॅडमी==
==ॲकॅडमी==

पुण्यात नॅशन्ल डिफेन्स ॲकॅडमी स्थापन झाली आणि ॲकॅडमी शब्दासाठी भारत सरकारने अकादमी असा शब्द योजला. त्या शब्दावर आचार्य अत्रे आणि इतर अनेक मराठी पत्रकारांनी सडकून टीका केली, अनेक शब्द सुचवले आणि शेवटी ॲकॅडमीसाठी प्रबोधिनी हा शब्द मान्य झाला. आता पुण्यातील त्या संस्थेला मराठीत ’[[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]]’ म्हटले जाते. परिणामत: पुढच्या काळात महाराष्ट्रात अनेक प्रबोधिन्या आणि बोधिन्या स्थापन झाल्या. [[ज्ञानप्रबोधिनी]] आणि [[म्हाळगीबोधिनी]] ही त्यांची ठळक उदाहरणे.
पुण्यात नॅशन्ल डिफेन्स ॲकॅडमी स्थापन झाली आणि ॲकॅडमी शब्दासाठी भारत सरकारने अकादमी असा शब्द योजला. त्या शब्दावर आचार्य अत्रे आणि इतर अनेक मराठी पत्रकारांनी सडकून टीका केली, अनेक शब्द सुचवले आणि शेवटी ॲकॅडमीसाठी प्रबोधिनी हा शब्द मान्य झाला. आता पुण्यातील त्या संस्थेला मराठीत ’[[राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी]]’ म्हटले जाते. परिणामत:, पुढच्या काळात महाराष्ट्रात अनेक प्रबोधिन्या आणि बोधिन्या स्थापन झाल्या. [[ज्ञानप्रबोधिनी]] आणि [[म्हाळगीबोधिनी]] ही त्यांची ठळक उदाहरणे.

==प्रतिभा प्रतिष्ठान==
==प्रतिभा प्रतिष्ठान==
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर [[अब्दुल रहमान अंतुले]] यांनी १९८० साली ’इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ नावाचे एक फाउंडेशन स्थापन केले. पुढे या संस्थेचा आर्थिक भ्रष्टाचाराशी संबंध आहे हे समजल्यावर इंदिरा गांधींनी संस्थेच्या नावातला [[इंदिरा गांधी]] हा शब्द गाळायला लावला.

हे ’प्रतिभा प्रतिष्ठान’ प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांना आणि सिमेंटचा काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना मुख्य मंत्री अंतुले यांनी वाटलेल्या सिमेंटच्या परवान्यांबद्दल मिळालेल्या लाचेच्या रकमेची व्यवस्था लावण्यासाठी होते, हे पुढे सिद्ध झाले. त्यामुळे अंतुले यांचे मुख्यमंत्रिपद गेले.
हे ’प्रतिभा प्रतिष्ठान’ प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांना आणि सिमेंटचा काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना, मुख्य मंत्री अंतुले यांनी वाटलेल्या सिमेंटच्या परवान्यांबद्दल मिळालेल्या लाचेच्या रकमेची व्यवस्था लावण्यासाठी होते, हे पुढे सिद्ध झाले. त्यामुळे अंतुले यांचे मुख्यमंत्रिपद गेले.

या ’प्रतिभा प्रतिष्ठान’चे पैसे मुदतीच्या ठेवींमध्ये गुंतवावे असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश होता. तसे न करता अंतुले आणि त्यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी ’प्रतिभा प्रतिष्ठानच्या’ पैशांपैकी [[अलाहाबाद बँक]] आणि [[कॅनरा बँक]] यांत ठेवलेले सुमारे १९ कोटी रुपये एका चार्टर्ड अकाउंटन्टच्या मदतीने गायब केले. हे पैसे अंतुले १९९५साली केंद्र सरकारचे [[इ.स. १९९५]] मध्ये मंत्री झाल्यानंतर लगेच गायब करण्यात आले, हे विशेष. इतके झाल्यावर हे पैसे या बँकांनीच हडप केले असा आरोप ठेवून अंतुल्यांनी बँकांवर खटला भरला. मुंबई उच्च न्यायालयाने अर्थातच तो ’चोराच्या उलट्या बोंबा’ असा शेरा मारून फेटाळला.

असे असले तरी या ’प्रतिभा प्रतिष्ठान’ नंतर महाराष्ट्तरा प्रतिष्ठाने स्थापन करण्याचे पेव फुटले. आज मितीला महाराष्ट्रात दोनशेच्या आसपास प्रतिष्ठाने असावीत. त्यांतील शैक्षणिक प्रतिष्ठाने ही राजकारणी शिक्षणसम्राटांनी स्थापन केलेली असल्याने त्यांचे संचालक मुख्यत्वे पैसा जमा करण्याचे काम करतात. अर्थात त्याबरोबर शिक्षणप्रसारही होतोच. असे असले तरी महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठाने सभासदांच्या पैशावर समाजोपयोगी कामेच करतात. महाराष्ट्रात प्रतिष्ठानांचे पंजीकरण करणे सक्तीचे नसल्याने प्रतिष्ठानांची संपूर्ण यादी उपलब्ध नाही. तरीसुद्धा खाली काही उपलब्ध नावे दिली आहेत.
असे असले, तरी या ’प्रतिभा प्रतिष्ठान’ नंतर महाराष्ट्रात प्रतिष्ठाने स्थापन करण्याचे पेव फुटले. आज मितीला महाराष्ट्रात दोनशेच्या आसपास प्रतिष्ठाने असावीत. त्यांतील शैक्षणिक प्रतिष्ठाने ही राजकारणी शिक्षणसम्राटांनी स्थापन केलेली असल्याने त्यांचे संचालक मुख्यत्वे पैसा जमा करण्याचे काम करतात. अर्थात त्याबरोबर शिक्षणप्रसारही होतोच. असे असले तरी महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठाने सभासदांच्या पैशावर समाजोपयोगी कामेच करतात. महाराष्ट्रात प्रतिष्ठानांचे पंजीकरण करणे सक्तीचे नसल्याने प्रतिष्ठानांची संपूर्ण यादी उपलब्ध नाही. तरीसुद्धा खाली काही उपलब्ध नावे दिली आहेत.

==महाराष्ट्रातील प्रतिष्ठानांची (अपूर्ण) यादी==
==महाराष्ट्रातील प्रतिष्ठानांची (अपूर्ण) यादी==
ओळ ३९: ओळ ३९:
* [[आयआयटियन्स प्रतिष्ठान ]]
* [[आयआयटियन्स प्रतिष्ठान ]]
* [[आयुर्वेद प्रतिष्ठान]]
* [[आयुर्वेद प्रतिष्ठान]]
* इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान
* [[इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ]]
* [[इंदिरा गांधी प्रतिष्ठान, लखनौ]]
* [[ईसाहित्य प्रतिष्ठान]]
* [[ईसाहित्य प्रतिष्ठान]]
ओळ ८३: ओळ ८४:
* [[प्रगती प्रतिष्ठान, जव्हार (ठाणे)]]
* [[प्रगती प्रतिष्ठान, जव्हार (ठाणे)]]
* [[प्रतिभा प्रतिष्ठान, दिल्ली]]
* [[प्रतिभा प्रतिष्ठान, दिल्ली]]
* प्रतिभा प्रतिष्ठान, मुंबई
* [[प्राच्यविद्या प्रतिष्ठान, जोधपूर]]
* [[प्राच्यविद्या प्रतिष्ठान, जोधपूर]]
* [[प्रेरणा प्रतिष्ठान]]
* [[प्रेरणा प्रतिष्ठान]]

१४:५७, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती

प्रतिष्ठान म्हणजे इंग्रजीत फाउंडेशन. महाराष्ट्रात संस्थांच्या नावांत एकेकाळी, संस्था, मंडळ, मंडळी, कंपनी, सोसायटी, समाज, सभा हे शब्द असत. एखाद्या गर्भश्रीमंत माणसाने मागे ठेवलेल्या पैशांचा योग्य विनियोग व्हावा म्हणून स्थापन केलेला ट्रस्ट (न्यास) अशाही नावाच्या संस्था होत्या; आणि एखाद्या उद्योजकाने किंवा फार मोठ्या व्यापाऱ्याने आपल्या गडगंज संपत्तीच्या काही भागाचा सदुपयोग व्हावा म्हणून काही फाउंडेशनेही स्थापन केली होती. पण त्यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी जेमेतेम असेल.

ॲकॅडमी

पुण्यात नॅशन्ल डिफेन्स ॲकॅडमी स्थापन झाली आणि ॲकॅडमी शब्दासाठी भारत सरकारने अकादमी असा शब्द योजला. त्या शब्दावर आचार्य अत्रे आणि इतर अनेक मराठी पत्रकारांनी सडकून टीका केली, अनेक शब्द सुचवले आणि शेवटी ॲकॅडमीसाठी प्रबोधिनी हा शब्द मान्य झाला. आता पुण्यातील त्या संस्थेला मराठीत ’राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ म्हटले जाते. परिणामत:, पुढच्या काळात महाराष्ट्रात अनेक प्रबोधिन्या आणि बोधिन्या स्थापन झाल्या. ज्ञानप्रबोधिनी आणि म्हाळगीबोधिनी ही त्यांची ठळक उदाहरणे.

प्रतिभा प्रतिष्ठान

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी १९८० साली ’इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ नावाचे एक फाउंडेशन स्थापन केले. पुढे या संस्थेचा आर्थिक भ्रष्टाचाराशी संबंध आहे हे समजल्यावर इंदिरा गांधींनी संस्थेच्या नावातला इंदिरा गांधी हा शब्द गाळायला लावला.

हे ’प्रतिभा प्रतिष्ठान’ प्रामुख्याने बांधकाम व्यावसायिकांना आणि सिमेंटचा काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना, मुख्य मंत्री अंतुले यांनी वाटलेल्या सिमेंटच्या परवान्यांबद्दल मिळालेल्या लाचेच्या रकमेची व्यवस्था लावण्यासाठी होते, हे पुढे सिद्ध झाले. त्यामुळे अंतुले यांचे मुख्यमंत्रिपद गेले.

या ’प्रतिभा प्रतिष्ठान’चे पैसे मुदतीच्या ठेवींमध्ये गुंतवावे असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश होता. तसे न करता अंतुले आणि त्यांचे जावई मुश्ताक अंतुले यांनी ’प्रतिभा प्रतिष्ठानच्या’ पैशांपैकी अलाहाबाद बँक आणि कॅनरा बँक यांत ठेवलेले सुमारे १९ कोटी रुपये एका चार्टर्ड अकाउंटन्टच्या मदतीने गायब केले. हे पैसे अंतुले १९९५साली केंद्र सरकारचे इ.स. १९९५ मध्ये मंत्री झाल्यानंतर लगेच गायब करण्यात आले, हे विशेष. इतके झाल्यावर हे पैसे या बँकांनीच हडप केले असा आरोप ठेवून अंतुल्यांनी बँकांवर खटला भरला. मुंबई उच्च न्यायालयाने अर्थातच तो ’चोराच्या उलट्या बोंबा’ असा शेरा मारून फेटाळला.

असे असले, तरी या ’प्रतिभा प्रतिष्ठान’ नंतर महाराष्ट्रात प्रतिष्ठाने स्थापन करण्याचे पेव फुटले. आज मितीला महाराष्ट्रात दोनशेच्या आसपास प्रतिष्ठाने असावीत. त्यांतील शैक्षणिक प्रतिष्ठाने ही राजकारणी शिक्षणसम्राटांनी स्थापन केलेली असल्याने त्यांचे संचालक मुख्यत्वे पैसा जमा करण्याचे काम करतात. अर्थात त्याबरोबर शिक्षणप्रसारही होतोच. असे असले तरी महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठाने सभासदांच्या पैशावर समाजोपयोगी कामेच करतात. महाराष्ट्रात प्रतिष्ठानांचे पंजीकरण करणे सक्तीचे नसल्याने प्रतिष्ठानांची संपूर्ण यादी उपलब्ध नाही. तरीसुद्धा खाली काही उपलब्ध नावे दिली आहेत.

महाराष्ट्रातील प्रतिष्ठानांची (अपूर्ण) यादी

महाराष्ट्रातील प्रतिष्ठाने