"बाळ (नाव/आडनाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ १९: | ओळ १९: | ||
* [[बाळ भागवत]] - [[आकाशवाणी]]च्या नागपूर केंद्रावरचे गायक |
* [[बाळ भागवत]] - [[आकाशवाणी]]च्या नागपूर केंद्रावरचे गायक |
||
* [[बाळ माटे]] - मराठी लेखक |
* [[बाळ माटे]] - मराठी लेखक |
||
* बाळ साने - हरिभाऊ साने क्रीडा प्रतिष्ठान (पुणे)चे अध्यक्ष |
|||
* [[बाळ सामंत]] - लेखक |
* [[बाळ सामंत]] - लेखक |
||
* [[बाळ सीताराम मर्ढेकर]] - कवी |
* [[बाळ सीताराम मर्ढेकर]] - कवी |
२१:१३, २७ जून २०१२ ची आवृत्ती
मराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हे नाव अनेकदा प्रसिद्धही होते. इतर भाषांमध्येही हे दिसून येते (Enfant/Enfanta - स्पॅनिश). बाळ हे मराठी आडनावही असते. महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.
नावात बाळ
- बाळ आंबेरकर - मुंबई महापालिकेतील नगरसेवक
- बाळ कर्वे - चित्रपट आणि नाट्य अभिनेते
- बाळ कुरतडकर - नभोवाणी निवेदक
- बाळ कोल्हटकर - बाळकृष्ण हरी कोल्हटकर, नाटककार
- बाळ गंगाधर टिळक - विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी
- बाळ गाडगीळ - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक
- बाळ गोसावी - राजा गोसावीचे धाकटे बंधू
- बाळ ज. पंडित - क्रिकेट समालोचक
- बाळ ठाकरे - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते
- बाळ दळवी - उपक्रमशील शेतकरी
- बाळ दाणी - भारतीय क्रिकेटपटू
- बाळ पवार - कामगार रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत
- बाळ फोंडके - वैज्ञानिक लेखक
- बाळ भागवत - आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे गायक
- बाळ माटे - मराठी लेखक
- बाळ साने - हरिभाऊ साने क्रीडा प्रतिष्ठान (पुणे)चे अध्यक्ष
- बाळ सामंत - लेखक
- बाळ सीताराम मर्ढेकर - कवी
- बाळ हरदास - शिवसेनेतून हकालपट्टी(२१-१०-२०१०)झालेले माजी संपर्कमंत्री
- बाळकराम - राम गणेश गडकरी (लेखक)
- बाळकोबा भावे - विनोबा भावे यांचे बंधू
- बाळकृष्णराव हरिहर पटवर्धन - बखरकार
- बाळशास्त्री घगवे - संस्कृत कवी, शास्त्री, मराठी वैयाकरणी आणि शब्दकोशकार
- बाळशास्त्री जांभेकर - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार
- बाळशास्त्री हरदास - विद्वान वक्ता
- बाळा कारंजकर - होनाजी बाळाची कवने गाणारा गायक
- बाळा नांदगावकर - आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार
- बाळाचार्य - रसमंजिरी या संस्कृत काव्याचे मराठी रूपांतरकार
- बाळाजी अंबाजी - संस्कृतमधील विवेकसार या ग्रंथाचे मराठी भाषांतरकार
- बाळाजी आवजी चिटणीस - शिवाजीच्या कार्यालयाचे चिटणीस
- बाळाजी गणेश कारकून - पेशव्यांच्या चिटणिसाचा कारकून(पेशव्यांची बखर लिहिणारा-इ.स.१७८३)
- बाळाजी जनार्दन भानू - नाना फडणीस
- बाळाजी बाजीराव - नानासाहेब, मराठी राज्याचा तिसरा पेशवा
- बाळाजी विश्वनाथ - पहिला पेशवा
- बाळाराव सावरकर - वि.दा.सावरकरांचे धाकटे बंधू, लेखक
- बाळू गुप्ते - क्रिकेट खेळाडू
- बाळूताई खरे - मालतीबाई बेडेकर (लेखिका)
आडनावात बाळ
- दत्ता बाळ - कोल्हापुरातील एक तत्त्वज्ञ
- प्रकाश बाळ - विचारवंत लेखक
- विद्या बाळ - विचारवंत समाजसेवक लेखिका
- होनाजी बाळा (होनाजी सयाजी शेलारखाने-पेशवाईतील शाहीर)
- पी. बाळू - खेळाडू
बाळावरुन नावे
- बालाजी तांबे - वैद्य आणि लेखक
- तिरुपती बालाजी - आंध्र प्रदे्शातील एक देवस्थान
पदवीत बाल
- बाल गंधर्व - नारायण राजहंस(मराठी गायक अभिनेते)
- बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोंबरे (मराठी कवी)