बाळ भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

बाळ भागवत (जन्म : १७ मार्च १९३८) हे दर्जेदार इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करणारे एक लेखक आहेत.

बाळ भागवतांनी गणित विषयात एम.एस्‌सी. केल्यावर सन १९५८ ते १९६८ या काळात मुंबईतील सचिवालयात आणि नंतर १९९८ सालापर्यंत रॅलीज इंडियात नोकरी केली. तेथून ते मॅनेजर (टेक्निकल सेल्स ॲन्ड सेल्स को-ऑर्डिनेशन) होऊन निवृत्त झाले.

बाळ भागवत यांची पुस्तके[संपादन]

  • अ टाइम टु किल (मूळ इंग्रजी लेखक - जाॅन ग्रिशॅम)
  • अद्भुत शक्तींचे मायाजाल (देशोदेशींचे संकलित अनुभव)
  • आईस-कोल्ड हॅन्ड्स (मूळ इंग्रजी लेखक -
  • एन्जल्स ॲन्ड डेमन्स (मूळ इंग्रजी लेखक - डॅन ब्राऊन)
  • ओशन ट्रँगल (अनुवादित नाटक, मूळ लेखक -
  • किलिंग फील्ड्स (अनुवादित कथासंग्रह; मूळ इंग्रजी लेखक - ली चाइल्ड)
  • ग्रोईंग अप बिन लादेन (मूळ इंग्रजी लेखक - जीन सॅसन, नज्वा बिन लादेन, ओमर बिन लादेन)
  • द केस ऑफ द डेम्यूर डिफेन्डन्ट (पेरी मेसन कथा) (मूळ इंग्रजी लेखक - (मूळ इंग्रजी लेखक - अर्ल स्टॅन्ले गार्डनर)
  • डेव्हिल मे केअर (मूळ इंग्रजी लेखक - सेबॅस्टिअन फॉक्स)
  • द अफगाण (मूळ इंग्रजी लेखक - फ्रेडरिक फॉर्सिथ)
  • द केस ऑफ द क्रुकेड कँडल (पेरी मेसन कथा) (मूळ इंग्रजी लेखक - अर्ल स्टॅन्ले गार्डनर)
  • द केस ऑफ द केअरलेस क्युपिड (पेरी मेसन कथा) (मूळ इंग्रजी लेखक - अर्ल स्टॅन्ले गार्डनर)
  • द केस ऑफ द डेम्युर डिफेन्डन्ट (पेरी मेसन कथा) (मूळ इंग्रजी लेखक - अर्ल स्टॅन्ले गार्डनर)
  • द केस ऑफ द हाऊलिंग डाॅग (पेरी मेसन कथा) (मूळ इंग्रजी लेखक - अर्ल स्टॅन्ले गार्डनर)
  • द केस ऑफ द लकी लूझर (पेरी मेसन कथा) (मूळ इंग्रजी लेखक - अर्ल स्टॅन्ले गार्डनर)
  • द वॉचमन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - राॅबर्ट क्रेज)
  • द सेव्हन्थ स्क्रोल (मूळ इंग्रजी लेखक - विल्बर स्मिथ)
  • देव ? छे ! परग्रहावरील अंतराळवीर (मूळ इंग्रजी लेखक - एरिख फाॅन डॅनिकेन)
  • फुल ब्लॅॅक (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ब्रॅॅॅड थॉर )
  • ब्लॅक लिस्ट (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - ब्रॅॅॅड थॉर )
  • वन शाॅट (मूळ इंग्रजी लेखक - ली चाईल्ड)
  • सागरकथा (कथासंग्रह)
  • स्पेस ट्रँगल (अनुवादित कादंबरी; मूळ इंग्रजी लेखक - जॉर्ज ई. सिम्पसन आणि नील आर. बर्गर )



(अपूर्ण)