विकिपीडिया चर्चा:सुधारणा आवश्यक असलेले संदेश

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू: येथे दुरुस्त्या आवश्यक असलेल्या संदेशांची यादी केली आहे. --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) १९:४९, १८ मार्च २०२० (IST)[reply]

@ज्ञानदा गद्रे-फडके: हे संदेश आपल्याला कुठे चुकीचे दिसत आहेत याची सुद्धा नोंद करावी त्यांनी प्रचालकांना ते सुधार करण्यात उपयोग होतो. धन्यवाद--Tiven2240 (चर्चा) ११:०६, २६ मार्च २०२० (IST)[reply]

@Tiven2240: आपल्या सूचनेनुसार काही संदेश दिसण्याची स्थाने दिली आहेत. हे स्ट्रींग्ज सर्च करून शोधता येतील, अशी माझी कल्पना असल्यामुळे आधी स्थान दिले नव्हते. धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) ११:२०, २६ मार्च २०२० (IST)[reply]

@ज्ञानदा गद्रे-फडके: कृपया https://translatewiki.net/ वर जाऊन भाषांतर करा. इथे केलेले इंटरफेस संपादने सर्व मराठी प्रकल्पात जाहीर होतील. @QueerEcofeminist: यांनी सुद्धा अनेक इंटरफेस भाषांतर केले आहेत व ते याबद्दल जास्त मार्गदर्शन शकतात. --Tiven2240 (चर्चा) १३:१३, १२ एप्रिल २०२० (IST)[reply]

अलीकडील बदल[संपादन]

अलीकडील बदल या पानावरील अॅटम व मोबाईल अॅप संपादन हे दोन शब्द सुधारावेत. बहुतेक सर्व ब्राऊजरमध्ये ते तुटल्यासारखे दिसतात, या चित्रात दाखविल्याप्रमाणे.

https://1.bp.blogspot.com/-kX1zvPZouYs/XhqhonMi55I/AAAAAAAAKrM/xodM-w7UrkMGJv_O3qU6Rt14_1dTOamiQCLcBGAsYHQ/s1600/atom_app.png

Shantanuo (चर्चा) ०८:५३, १३ एप्रिल २०२० (IST)[reply]

ॲटम व मोबाईल ॲप हे शब्द वापरावे. --संदेश हिवाळेचर्चा ०८:५७, १३ एप्रिल २०२० (IST)[reply]