विकिपीडिया:सुधारणा आवश्यक असलेले संदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी विकिपीडियामध्ये दिसणाऱ्या काही संदेशांमध्ये शुद्धलेखनाच्या चुका आहेत. दुरुस्त करणे आवश्यक असलेल्या संदेशांची यादी देत आहे.

सध्याचा मजकूर आवश्यक मजकूर स्थान झाले / प्रलंबित
संपादन चालू राहुदे संपादन चालू राहू दे झाले
कृपया जतन करण्यापुर्वी झलक कळ वापरून पाहा कृपया जतन करण्यापूर्वी झलक कळ वापरून पाहा झाले
आपण हे देखील मान्य करता कि,हायपरलिंक किंवा यूआरएल ही क्रियेटिव्ह कॉमन अॅट्रीब्यूशन अंतर्गत पुरेसे श्रेय आहे. आपण हे देखील मान्य करता की हायपरलिंक किंवा यूआरएल ही क्रियेटिव्ह कॉमन ॲट्रीब्यूशन अंतर्गत पुरेसे श्रेय आहे. झाले
नविन पानांची यादी हेही पाहा नवीन पानांची यादी हेही पाहा
खुणपताका खूणपताका 'अलीकडील बदल' पानावर 'बदल गाळा' सर्चबॉक्सच्या शेजारी
विकिपीडिया बद्दल विकिपीडियाबद्दल कोणत्याही पानावरील सर्वात खाली असलेला मेन्यू
विकिक्वोट विकिकोट मुखपृष्ठावरील डावीकडील मेन्यूमधील 'इतर प्रकल्पात' मध्ये
संदर्भा विना भला मोठा मजकुर संदर्भाविना भला मोठा मजकूर
कुकिंचा तक्ता कुकींचा तक्ता कोणत्याही पानावरील सर्वात खाली असलेला मेन्यू
समाविष्टकरा समाविष्ट करा दृश्य संपादनातील वरचा मेन्यू
स्त्रोत संपादन स्रोत संपादन
भाषांतर करण्यासाठी आमची मदत करा भाषांतर करण्यासाठी आम्हाला मदत करा साईट नोटीस
पृष्ठाचे शिर्षक अयोग्य, रिकामे किंवा चुकीचे आंतरविकी शिर्षक आहे. पृष्ठाचे शीर्षक अयोग्य, रिकामे किंवा चुकीचे आंतरविकी शीर्षक आहे. झाले
या लेखात सध्या काहीही मजकुर नाही. या लेखात सध्या काहीही मजकूर नाही. झाले
अशी पाने सोडुन विकिपीडिया \'\'\'$2\'\'\' लेख आहेत. अशी पाने सोडून विकिपीडिया \'\'\'$2\'\'\' लेख आहेत. झाले
या पानावर बदलांसाठी लक्ष ठेवु नका या पानावर बदलांसाठी लक्ष ठेवू नका झाले
इतर संकेतस्थळांवरचा मजकूर परवानगीशिवाय येथे जसाच्यातसा उतरवू नये. विकिपीडिया हा सामूहिक योगदानाद्वारे तयार होणारा ज्ञानकोश आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. अशा प्रकारचे लेखन काढून टाकण्यात येतो. इतर संकेतस्थळांवरचा मजकूर परवानगीशिवाय येथे जसाच्यातसा उतरवू नये. विकिपीडिया हा सामूहिक योगदानाद्वारे तयार होणारा ज्ञानकोश आहे. विकिपीडिया संस्कृतीत प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर ठेवणे अभिप्रेत आहे. इतर सदस्यांवर कोणत्याही कारणाने व्यक्तिगत, भाषिक, प्रांतीय, जातीय, धार्मिक स्वरूपांचे आरोप करू नयेत. अशा प्रकारचे लेखन काढून टाकण्यात येते.
अॅटम व मोबाईल अॅप संपादन ॲटम व मोबाईल ॲप संपादन अलीकडील बदल झाले (कसे?)
आपण हे देखील मान्य करता कि,हायपरलिंक किंवा यूआरएल ही क्रियेटिव्ह कॉमन अॅट्रीब्यूशन अंतर्गत पुरेसे श्रेय आहे. आपण हे देखील मान्य करता की,हायपरलिंक किंवा यूआरएल ही क्रियेटिव्ह कॉमन अ‍ॅट्रीब्यूशन अंतर्गत पुरेसे श्रेय दिले आहे. Wikimedia-copyrightwarning झाले (कसे?)
$1 वर तुमच्यासाटी नवीन संदेश आहेत $1 वर तुमच्यासाठी नवीन संदेश आहेत झाले
विकिपीडिया वरील माहिती कशी शोधावी, याच्या माहिती करता पाहा विकिपीडिया वरील माहिती कशी शोधावी, याच्या माहितीकरता पाहा झाले