विकिपीडिया:हार्वर्ड बिझनेस स्कूल विकिपीडिया कार्यशाळा २०१५
Appearance
६ मार्च, इ.स. २०१५ रोजी अमेरिकेतील बॉस्टन शहरात असलेल्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये विकिपीडिया कार्यशाळा आयोजित होत आहे.
यात मुख्यत्वे भारतीय भाषांमधील विकिपीडियांमध्ये योगदान कसे करावे याबद्दलची माहिती, प्रात्यक्षिक व इतर अनेक कार्यक्रम आहेत.
यात भाग घेण्यासाठी तुम्हाला आग्रहाचे आमंत्रण आहे.
वेळ - ६ मार्च, इ.स. २०१५, दुपारी ३:३०, ईस्टर्न स्टॅन्डर्ड टाइम स्थळ - हेव्स हॉल, हार्वर्ड बिझनेस स्कूल, सोल्जर्स फील्ड, बॉस्टन, मॅसेच्युसेट्स - ०२१६३
सादरकर्ते
[संपादन]- अभिषेक सूर्यवंशी
- अभय नातू
सहभागी
[संपादन]पाहिजे असलेले आणि भर घालण्याजोगे लेख
[संपादन]- ही भली मोठी यादी
- हार्वर्ड बिझनेस स्कूल
- हार्वर्ड विद्यापीठ
- हार्वर्ड कॉलेज वेधशाळा
- बॉस्टन सेल्टिक्स
- बॉस्टन
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील लेख --