हार्वर्ड कॉलेज वेधशाळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हार्वर्ड कॉलेज वेधशाळा ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील वेधशाळा आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या अंतरिक्षशास्त्र विभागांतर्गत काम करणारी ही वेधशाळा अनेक साधने व इमारतींमधून पसरलेली आहे.

या वेधशाळेची स्थापना इ.स. १८३९मध्ये झाली.