शर्मिला रेगे
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
शर्मिला रेगे या मराठीतील स्त्रीवादी लेखिका होत्या.[१] रेगे ह्या आरंभी समाजशास्त्राच्या शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या पुणे विद्यापीठातील स्त्री-अभ्यास केंद्राकडे वळल्या. त्यांच्यामुळे १९९१नंतर केंद्राच्या लिंगभाव आणि जातींवरील संशोधनांमध्ये तसेच एकूणच अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वाचे बदल झाले. त्यांचे यांचे विद्यापीठाच्या कार्यामध्ये सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी केलेले दलित स्त्रीवादाचे सिद्धांकन - दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी Archived 2014-03-22 at the वेबॅक मशीन. हे आहे. तशाच मार्गावर त्या अजूनही लोकप्रिय संस्कृति, लिंगभाव, आणि शिकण्या-शिकवण्याच्या जास्तीत जास्त समावेशक पद्धतींवर काम करत होत्या. त्याचप्रमाणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक या नात्यावरही त्यांनी काम केले.
संदर्भ
[संपादन]- ^ Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3798964.cms Archived 2009-03-17 at the वेबॅक मशीन.. It is a snapshot of the page as it appeared on 11 Aug 2010 06:38:04 GMT.
२. Dalit Women Talk Differently-A Critique of Difference and Towards a Dalit Feminist Standpoint Position Archived 2014-03-22 at the वेबॅक मशीन. ३. State Policy and the Twelfth Plan through a Gender Lens Archived 2012-12-03 at the वेबॅक मशीन. वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती जून ३०, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.) ४. Education as Trutiya Ratna: Towards Phule-Ambedkarite Feminist Pedagogical Practice Archived 2014-03-22 at the वेबॅक मशीन. वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च २२, २०१४ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.) ५. More than Just Tacking Women on to the 'Macropicture' Archived 2014-03-22 at the वेबॅक मशीन. वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च २२, २०१४ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)