विकिपीडिया:दिनविशेष/ऑगस्ट १५
Appearance
ऑगस्ट १५: भारतीय स्वातंत्र्यदिन
- १८२४ - अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
- १९१४ - पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.
- १९४७ - भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- २००७ - पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी.
जन्म:
- १७६९ - नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
- १८७२ - श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९४५ - बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान.
मृत्यू: