Jump to content

शेख मुजिबुर रहमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेख मुजिबुर रहमान
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वबांगलादेश संपादन
स्थानिक भाषेतील नावশেখ মুজিবুর রহমান संपादन
उपनावবঙ্গবন্ধু संपादन
जन्म तारीख१७ मार्च 1920 संपादन
जन्मस्थानTungipara Upazila संपादन
मृत्यू तारीख१५ ऑगस्ट 1975 संपादन
मृत्यूस्थानढाका संपादन
मृत्युची पद्धतखून संपादन
मृत्युचे कारणदारुगोळा फुटुन इजा संपादन
चिरविश्रांतीस्थानढाका संपादन
वडीलSheikh Lutfar Rahman संपादन
आईSheikh Sayera Khatun संपादन
वैवाहिक जोडीदारSheikh Fazilatunnesa Mujib संपादन
अपत्यशेख हसीना वाजेद, Sheikh Kamal, Sheikh Russel, Sheikh Rehana, Sheikh Jamal संपादन
मातृभाषाबंगाली भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाबंगाली भाषा संपादन
लेखनाची भाषाबंगाली भाषा संपादन
व्यवसायराजकारणी, लेखक संपादन
कार्यक्षेत्रराजकारण, revolution संपादन
पदPresident of Bangladesh, बांगलादेशचे पंतप्रधान, President of Bangladesh संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाMaulana Azad College, कोलकाता विद्यापीठ संपादन
राजकीय पक्षाचा सभासदBAKSAL, Bangladesh Awami League संपादन
धर्मसुन्नी इस्लाम संपादन
पुरस्कारIndependence Award संपादन
शेख मुजिबुर रहमान (1972)

शेख मुजिबुर रहमान (मार्च १७, इ.स. १९२० - ऑगस्ट १५, इ.स. १९७५) हा पूर्व पाकिस्तानचा राजकारणी व बांगलादेशच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या नेत्यांपैकी एक होता.

मुजिबुर रहमान बांगलादेशचा प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होता. मुजिबुर रहमानला बंगबंधू नावानेही संबोधतात.

मुजिबुर रहमानची मुलगी शेख हसीना वाजेद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी होती.