वाडी (नि:संदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


'वाडी' या नावाने सुरु होणारे खालील लेख या विकिवर आहेत:

इतर माहिती[संपादन]

वाडी म्हणजे, गावाजवळची छोटी वस्ती. अशी छोटी असलेली वस्ती कालांतराने मोठी झाली तरी तिचे वाडी हे नाव कायम राहिलेले दिसते. किंवा एका मोठ्या शहरातील लहान वसाहत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या अश्या काही वाड्या :

 • आंबेवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • केळेवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • कांदेवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • कासारवाडी, पुणे
 • किर्लोस्करवाडी, सांगली
 • कुर्डूवाडी, सोलापूर जिल्हा
 • खटाववाडी, (गिरगांव-मुंबई)
 • खरातवाडी, पंढरपूर
 • खेतवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • खेरवाडी
 • खोताची वाडी, गिरगांव, मुंबई
 • गायवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • गुलालवाडी, मुंबई
 • घोरावाडी, तळेगाव
 • चिकूवाडी, बोरीवली, मुंबई
 • चोरमारवाडी
 • जांभूळवाडी, कात्रज (पुणे)
 • जितेकरवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • झावबा वाडी, (गिरगांव-मुंबई)
 • टिकूजीनी वाडी, ठाणे
 • ठाकरवाडी, खंडाळा (लोणावळा)
 • ढेबेवाडी, कऱ्हाड
 • ताकवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • नरवीर तानाजी वाडी, पुणे
 • देना वाडी, (गिरगांव-मुंबई)
 • धस वाडी, (गिरगांव-मुंबई)
 • नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी), कोल्हापूर जिल्हा
 • नाईकवाडी, गोरेगाव पूर्व (मुंबई)
 • नागू सयाजी वाडी, मुंबई
 • पांडुरंगवाडी, गोरेगाव (मुंबई)
 • पांडुरंगवाडी, डोंबिवली पूर्व
 • पुलाची वाडी, पुणे शहर
 • फडकेवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • फणसवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • बच्चूवाडी, मुंबई
 • बनगरवाडी
 • बागेची वाडी, अकलूज
 • बावटेवाडी, गोरेगाव पूर्व (मुंबई)
 • बेगडेवाडी, तळेगाव (पुणे)
 • बोराची वाडी, पंढरपूर
 • भागाई वाडी (सांगली जिल्हा)
 • मांगलवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • वडाची वाडी, पुणे शहर
 • वाकडेवाडी, पुणे
 • वाडी जंक्शन, कर्नाटक
 • वाडीबंदर, मुंबई
 • विजयवाडी, (गिरगांव-मुंबई)
 • विठ्ठलवाडी, पुणे शहर
 • सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा
 • होळकर वाडी, पुणे शहर


वाडी शब्दाचे इतर उपयोग[संपादन]

 • पिशाच्चाला अर्पण केलेला नैवेद्य
 • डोहाळजेवणाच्या दिवशी गर्भवती मुलीला घालावयास दिलेला फुलांचा पोषाख. हा पोषाख देण्याच्या विधीला वाडी भरणे असे म्हणतात.
 • कुंपणाने बंदिस्त केलेली बागायती जमीन
 • आंगणवाडी, बालवाडी : अगदी लहान मुलांना खेळांखेळांतून काहीतरी शिकविण्याची शाळा.