विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विठ्ठलवाडी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Vithal Vadi railway station.jpg

विठ्ठलवाडी हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.

विठ्ठलवाडी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कल्याण जंक्शन
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
उल्हासनगर
स्थानक क्रमांक: २७ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ५५ कि.मी.