वाडी (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


'वाडी' या नावाने सुरू होणारे खालील लेख या विकीवर आहेत:

वाडी शब्दाचे इतर उपयोग[संपादन]

  • पिशाच्चाला अर्पण केलेला नैवेद्य
  • डोहाळजेवणाच्या दिवशी गर्भवती मुलीला घालावयास दिलेला फुलांचा पोषाख. हा पोषाख देण्याच्या विधीला वाडी भरणे असे म्हणतात.
  • कुंपणाने बंदिस्त केलेली बागायती जमीन
  • आंगणवाडी, बालवाडी : अगदी लहान मुलांना खेळांखेळांतून काहीतरी शिकविण्याची शाळा.