वर्ग:हिंदू परंपरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदू संप्रदायात अनेक शतके ज्या विविध चालीरीती पाळल्या जातात त्यांना सामान्यपणे हिंदू परंपरा म्हटले जाते. धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात केल्या जाणा-या विविध संकल्पनांचा यामध्ये समावेश होतो असे मानले जाते. परंपरांचे उदार्ह्र्ण देताना सणांच्या परंपरा, त्या अनुषंगाने केले जानीरे विधी, खाद्यपदार्थ, पोशाख अशा गोष्टींचा समावेश होतो.