पंचामृत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पंचामृत हा भारतातील खाद्यपदार्थ आहे. गाईचे दुध, दही, तूप, मध आणि साखर यांच्या मिश्रणातून पंचामृत बनते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पंचामृत हे पाच पदा‍र्थांपासून बनते. ते खूप आरोग्यदायी असते. पूजा करताना याचा देवाला नैवेद्य दाखवला जातो. त्याननतर ते तीर्थ म्हनून दिले जाते. पंच म्हनजे पाच आनि अमृत म्हनजे शरीर अथवा मन शुद्धीकरन करण्यास प्यायचे द्रव्य. पंचामृत बनवण्यास लागणारे पदार्थ:- दूध दही तूप मध गूळ किंवा साखर. आणि पाहिजे असेल तर त्यात आपण केलेही घालू शकतो.