लिटील इंडिया, सिंगापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लिटल इंडिया परिसरातील दुकाने.

लिटील इंडिया, सिंगापूर हा सिंगापुरातील भारतीय वांशिक भाग आहे. लिटल इंडिया सिंगापूर नदीच्या पूर्वेस वसला असून, नदीच्या पश्चिमेस वसलेल्या चायना टाउनला लागून व कांपोंग ग्लामच्या उत्तरेस आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: