लात्व्हियन भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लात्व्हियन
latviešu valoda
स्थानिक वापर लात्व्हिया
लोकसंख्या १३ लाख
भाषाकुळ
इंडो-युरोपीय भाषासमूह
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर लात्व्हिया ध्वज लात्व्हिया
Flag of Europe युरोपियन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१ lv
ISO ६३९-२ lav
ISO ६३९-३ lav (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

लात्व्हियन ही लात्व्हिया ह्या बाल्टिक देशाची राष्ट्रभाषा आहे. बाल्टिक भाषासमूहाच्या पूर्व बाल्टिक ह्या गटामधील ही भाषा लिथुएनियन ह्या भाषेसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे.

हे पण पहा[संपादन]